Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॅप्टन अमेरिका:सिविल वॉर नंतर
कॅप्टन अमेरिका:सिविल वॉर नंतर किंग टी' चाला (T'Challa) च्या आयुष्यात एक नवीन संकट येणार जे त्याला परत वकांडा (Wakanda) चा रक्षक, 'ब्लॅक पॅन्थर' बनून रोखावे लागेल. नक्की पहा फेब्रुवारी २०१८ ला. कलाकार: चॅडविक बोसमन, मायकेल बी जॉर्डन, अँडी सरकीस, मार्टिन फ्रीमन, अँजेला ब्यासेट ....
Can't wait! MCU Rocks!>>> + १००
सही ट्रेलर आहे.
शेवटच त्याच लँन्डींग एक नंबर... थिएटर मधे पहायचा आहे.
पुजा सांवत चा लपाछपी नावाचा
पुजा सांवत चा लपाछपी नावाचा चित्रपट येतोय.
त्याचे टीझर पाहुन घाबरायला होत नाही खरं... पण मला पाहायचा आहे.
ब्लॅक पँथर मस्त वाटतोय...
ब्लॅक पँथर मस्त वाटतोय...
ह्यु जॅकमन चा 'द ग्रेटेस्ट शोमॅन' येतोय...युहू...
https://www.youtube.com/watch?v=4P9WMQStHjE
आणि जुमांजी २ सुद्धा... मज्जा आली ट्रेलर पाहताना.. माझा आवडता ड्वायन जॉनसन द रॉक हाय यात.. मज्जाच मजा...
https://www.youtube.com/watch?v=TlJn6ykrg10
http://divyamarathi.bhaskar
मांजा.
http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-marathi-film-manjha-trailer-...
स्पायडर-मॅन होमकमिंगचा हा
स्पायडर-मॅन होमकमिंगचा हा मराठी ट्रेलर पहा.
https://www.youtube.com/watch?v=ZAFsh7l9m40
मी रविवारी स्पायडर-मॅन होमकमिंग पाहूनसुद्धा आलो, खरंच खूप मस्त आहे!!
तुम्ही सुद्धा नक्की थिएटरला पाहून या, परत परत पहावासा वाटेल!
पण इंग्रजी व्हर्जनच शक्यतो पहा कारण हिंदी डबिंग नेहमी बकवास केलेले असते.
इंदू सरकार ट्रेलर पहिला...
इंदू सरकार ट्रेलर पहिला... जबरदस्त वाटतोय. धाडसी मोवी आहे.
ब्लॅक पँथर मस्त वाटतोय...
ब्लॅक पँथर मस्त वाटतोय...
ह्यु जॅकमन चा 'द ग्रेटेस्ट शोमॅन' येतोय...युहू...
https://www.youtube.com/watch?v=4P9WMQStHjE
आणि जुमांजी २ सुद्धा... मज्जा आली ट्रेलर पाहताना.. माझा आवडता ड्वायन जॉनसन द रॉक हाय यात.. मज्जाच मजा...
https://www.youtube.com/watch?v=TlJn6ykrg10
thanx teena!
जग्गा जासूस पाहिला
जग्गा जासूस पाहिला
चश्मेवाला लुकडा मुलगा
चश्मेवाला लुकडा मुलगा
बाबा स्फोटात ठार.
घुबड मेसेज् आणते तसे पोस्टातून् डीव्हीडी येते.
एकामागोमाग एक रहस्ये उलगडतात.
क्लॉक टॉवरवर टीचरचा खून
गेलेली रेल्वे उडत्या गाडीतून पकडणे .. उंचावरुन धुराडी रेल्वेचा लाँग शॉट
दोन तोंडाचा व् दोन नावांचा विलन
पक्ष्यावरुन सवारी.
....
हॅरी पॉटर नाही , जग्गा जासूस
बाबू उत्सुकता नका ना घालवू
बाबू उत्सुकता नका ना घालवू
चित्रपट कसा वाटला यासाठी
चित्रपट कसा वाटला यासाठी वेगळा धागा आहे तसाही.. बाकी जग्गाचे परीक्षण लिहा की कोणीतरी फर्मास.. या धाग्याची पहिली पोस्ट बघा.. जग्गाचा ट्रेलर बघूनच हा धागा सुचला होता.. फायनली आज आला तो
जग्गा जासुस लय बोर असणार असं
जग्गा जासुस लय बोर असणार असं वाटलेल ट्रेलरवरुनच..
विषाची परिक्षा कशाला घ्यायची उगाच..
डंकर्क - क्रिटिक्स्च्या मते
डंकर्क - क्रिटिक्स्च्या मते क्रिस्टोफर नोलनचा आतापर्यंतचा बेस्ट सिनेमा...
दि डिफेंडर्स - ओरिजिनल मार्वल
दि डिफेंडर्स - ओरिजिनल मार्वल & नेटफ्लिक्स सिरीज
https://www.youtube.com/watch?v=D_6J9BqgonU
२०१५ला डेअरडेव्हिलच्या सीजन १ पासून सुरु झालेल्या जेसिका जोन्स, लूक केज, आणि आयर्न फिस्ट या सर्व सुपरहिरोजना एकत्र आणून मोठ्या पडद्यावरच्या अव्हेंजर्सप्रमाणे त्याच MCUने नेटफ्लिक्समधून डिफेंडर्स आणले आहेत! सध्या चालू असलेलया सॅन दिएगो कॉमिक कॉनमध्ये हा ट्रेलर दाखवला गेला. १८ ऑगस्टला सर्व एपिसोडस रिलीज होणार आहेत पण त्या अगोदर डेअरडेव्हिल सीजन १-२, जेसिका जोन्स सीजन १, लूक केज सीजन १ आणि आयर्न फिस्ट सीजन १ जरूर पहा.
डेअरडेव्हिल: मॅथ्यू मर्डोक, एक आंधळा पण स्वतःमध्ये सोनार सेन्स असलेला लढाऊ वकील जो रात्री डेयरडेव्हिल बनून 'हेल्स किचेन' मधील गुन्हेगारांना रोखतो.
जेसिका जोन्स: एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह जिच्याकडे असाधारण शक्ती आहेत, स्वतः गुन्हेगारांचा माग काढून त्यांना रोखते.
लूक केज: कठीण कातडी (बुलेटप्रुफ स्किन) आणि महाशक्ती असलेला एक गुन्हेगार जो सीजन १ मध्ये पूर्ण हार्लेमचा रक्षक झाला.
आयर्न फिस्ट: अब्जाधीश डॅनी रँड, जो लहानपणीच बेपत्ता झाला पण नंतर हिमालयातील एका दुसऱ्या मितीतील मॉंक्सनी त्याला स्वतःच्या शरीरावर नियंत्रण मिळवून आपली 'ची एनर्जी' (Chi Energy) काबू करायला शिकवले आणि त्याला बनवले 'आयर्न फिस्ट', जो आपल्या मुठीच्या प्रहाराने काहीही तोडू फोडू शकतो.
हे सर्व शरीरानेच नव्हे तर मनानेही वेगवेगळे असणारे सुपरहिरोज, न्यू यॉर्कवर येणारं एक नवं संकट रोखतील १८ ऑगस्टला!
थॉर रॅग्नारॉक - कॉमिक कॉन
थॉर रॅग्नारॉक - कॉमिक कॉन ट्रेलर !!!
https://www.youtube.com/watch?v=ue80QwXMRHg
नंबर १ ट्रेंडिंग!!! जबरदस्त!!
MCU रॉक्स!!
जस्टीस लीग - कॉमिक कॉन ट्रेलर
जस्टीस लीग - कॉमिक कॉन ट्रेलर!!
https://www.youtube.com/watch?v=g_6yBZKj-eo
आधीच्या जस्टीस लीग ट्रेलरपेक्षा हा मस्त ट्रेलर बनवला!!
खरंच वंडर वूमन आणि आता जस्टीस लीगमुळेच DCEU कडून अपेक्षा वाटायला लागली आहे.
रोमांचिक शाहरूख ईज बॅक.. हे
रोमांचिक शाहरूख ईज बॅक.. हे गाणे पाहून आज हॅरी मेट सेजलला जायचे नक्की केले..
Hawayein – Jab Harry Met Sejal
https://www.youtube.com/watch?v=cs1e0fRyI18
अरिजित स्टाईल केले नसते, सूरांतला सॅडनेस आर्तता वगैरे काढून मिठास भरली असती तर आणखी चांगले झाले असते.
चला शुभरात्री
ठेंक्स फॉर थे लिंक... शुभ
ठेंक्स फॉर थे लिंक... शुभ रात्री.. आज लवकर चालला झोपायला?
शार्कनेडो-५ येत आहे.
शार्कनेडो-५ येत आहे. होश्शियार!
हहपुवा झाली शार्कनॅडो ५
हहपुवा झाली शार्कनॅडो ५ ट्रेलर बघून
सीक्रेट सूपर स्टार
सीक्रेट सूपर स्टार ट्रेलर
https://www.youtube.com/watch?v=J_yb8HORges&feature=youtu.be
शुभ मंगल सावधान ट्रेलर
शुभ मंगल सावधान ट्रेलर
https://www.youtube.com/watch?v=g67IL4mbuFY
सिक्रेट सुपपेरस्तार मस्त
सिक्रेट सुपपेरस्तार मस्त वटतोय
टॅलेन्टेड फरहान अख्तर याचा
टॅलेन्टेड फरहान अख्तर याचा अजुन एक
https://www.youtube.com/watch?v=KAQvmBSzHlI
श्रेयस घेऊन येतोय poshter
श्रेयस घेऊन येतोय poshter boyz
https://www.youtube.com/watch?v=4AP8NcW7I1w
बॉयझ चा ट्रेलर -https://youtu
बॉयझ चा ट्रेलर -
https://youtu.be/rtCrIRBLpF8
चोकोशॉट इथे?? खतरणाक एक्सप्रेशन्स दिलेत पोराने...अशक्य हसलो ट्रेलर बघून...
मराठी पोस्टर बॉइजचा हिंदी
मराठी पोस्टर बॉइजचा हिंदी रिमेक वाटतो
बॉयझ चा ट्रेलर -https://youtu
बॉयझ चा ट्रेलर -
https://youtu.be/rtCrIRBLpF8
चोकोशॉट इथे?? खतरणाक एक्सप्रेशन्स दिलेत पोराने...अशक्य हसलो ट्रेलर बघून... >>>>> भारी आहे.
बॉईज ईंटरेस्टींग ट्रेलर आहे..
बॉईज ईंटरेस्टींग ट्रेलर आहे.. जुन्या कॉलेजच्या मित्रांसोबत जायला पाहिजे..
बॉईज . वेल, मला तरी खूप चीप
बॉईज . वेल, मला तरी खूप चीप वाट्ला ट्रेलर बघून.
Pages