दूरचे डोंगर वरुन साजरे!!!
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
50
०९ ऑगस्टला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हणजेच 'कळसूबाई' सर केला. धुक्याच्या पडद्याआड लपलेलं कळसूबाईचं शिखर काही केल्या दिसेना...
चला ट्रेकची सुरवात तर छान झाली...
पायथ्या खालील देवळातील एक भाविक...
शिखराकडे कूच करताना वाटेत भेटलेले सोबती...
शिखर नजरेच्या टप्प्यात येताना...
शिखरावरील कळसूबाई...
परतीच्या मार्गावरील ऊनसावलीचा खेळ...
डोंगराला सर्दी झाली... बघा... बघा... बघा...
आणि शेवटी जमिनीवर...
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्तच व्रुतांत आणी फोटो ,
मस्तच व्रुतांत आणी फोटो , ईन्द्रा
कळसुबाई लै झक्कास रे...
कळसुबाई लै झक्कास रे... वृत्तांत पण मस्तच !!
तुझे नि गिरीविहार चे फोटुज मस्त आहेत.. ती दुसरी शिडी बघुन आता जावेसे वाटतेय..
मस्त सफर घडवली इंद्रा आम्हाला
मस्त सफर घडवली इंद्रा आम्हाला , इथे बसल्या बसल्या कळसुबाई फिरुन आलो . असल्या शिडीवरुन जायचं म्हणजे , ग्रेट आहात.:)
तिसर्या फोटोत ओढ्यात कोणी बसलयं का?
वृत्तांत आणी फोटोज दोन्ही
वृत्तांत आणी फोटोज दोन्ही मस्त.. कळसुबाईला जायची उत्सुकता अजुन वाढली..
इंद्रा आणि गिरीविहार,
इंद्रा आणि गिरीविहार, दोघांचेही फोटो मस्त! इंद्रा, भारीये वृ
ढगांतून पडणार्या सूर्यकिरणांचे आणि इंद्रधनुष्यांचे फोटो तर लय भारी!
हं! आता कसं गाSSSSर वाटलं
हं! आता कसं गाSSSSर वाटलं वृत्तांत वाचून...
('गलबत' प्रचंड आवडलं.
प्रबळगडावर माझंही गलबत होता होता वाचलं होतं
)
ऊन सावलीचा खेळ आणि
ऊन सावलीचा खेळ आणि इन्द्रधनुष्याचे दोन्ही फोटो मस्तच. सही झाला असणार ट्रेक
इन्द्रा धन्यवाद
इन्द्रा धन्यवाद रे.

माझ्यासारख्या अवजड वाहनाना जमेल ना???
गिरिविहारने टाकलेला "वाटेत लागलेला पहिला प्रवा"" हा फोटो उच्च.
मस्त कोम्पोजिशन
झकास, धन्यवाद त्या
झकास, धन्यवाद
त्या प्रवाहाखाली आन्घोळ करण्याची मजा काहि वेगळीच होती.......
इन्द्रधनुष्य.. फोटो मस्तच..
इन्द्रधनुष्य.. फोटो मस्तच.. तुमचे फोटो पाहुन व वर्णन वाचुन खरच मलाही हा ट्रेक करावाच.. असे वाटत आहे. २००२ मधे भारतवारीत भिमाशंकरचा ३ दिवसाचा ट्रेक.. भर पावसात.. ऑगस्टमधेच.. केला होता. जवळपास असाच नजारा होता.. त्याची तिव्र आठवण झाली.. वर जाताना.. कल्याण्..मुरबाड करत औपे घाटातुन वर कोंडवळे गावात गेलो. मग तिथुन भिमाशंकर. येताना नागफणी.. गणेश घाट..खांडस-- कर्जत असा परतीचा मार्ग होता. खुप थकलो पण इट वॉज वर्थ इट!:)
क्या बात है!
क्या बात है!
इन्द्रा मस्तच!!! मलापण फोटो
इन्द्रा मस्तच!!!
मलापण फोटो बघुन हा ट्रेक करावासा वाटतो पण वृतांत वाचुन हिवाळ्यातच कराव म्हणतो.
बाकि फोटो आणि वर्णन एकदम झक्कास!!!!!!
खासच
खासच
क्या बात है इंद्रा !..... दिल
क्या बात है इंद्रा !..... दिल गार्डन गार्डन हो गया !
खूप सुरेख फ्रेम्स पकडल्या आहेस सर्वच!.....अभिनंदन !
फोटो बघुन डोळे हिरवे झाले आणि
फोटो बघुन डोळे हिरवे झाले आणि मन तरुण
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
बघुन खुप खुप समाधान वाट्ल
बघुन खुप खुप समाधान वाट्ल प्रत्यश पाहिल अस जाणवल.
बहु असोत सुंदर संपन्न की
बहु असोत सुंदर संपन्न की महा
सर ना त्यां ज्याचि असा महाराष्ट्र हा !
डोळे निवले.
मला खुप आवडल, फोटो वर्णन पण
मला खुप आवडल, फोटो वर्णन पण खुप छान.....
वा इंद्रा खुप सुरेख..
वा इंद्रा खुप सुरेख..:) जियो!!!!
Pages