दूरचे डोंगर वरुन साजरे!!!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

०९ ऑगस्टला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हणजेच 'कळसूबाई' सर केला. धुक्याच्या पडद्याआड लपलेलं कळसूबाईचं शिखर काही केल्या दिसेना...
KGD1 010.jpgKGD1 047.jpg

चला ट्रेकची सुरवात तर छान झाली...
KGD1 002.jpg

पायथ्या खालील देवळातील एक भाविक...
KGD1 011.jpgKGD1 012.jpg

शिखराकडे कूच करताना वाटेत भेटलेले सोबती...
KGD1 030.jpgKGD1 024.jpgKGD1 035.jpgKGD1 039.jpgKGD1 043.jpgKGD1 044.jpgKGD1 040.jpg

शिखर नजरेच्या टप्प्यात येताना...
KGD1 031.jpg

शिखरावरील कळसूबाई...
KGD1 049.jpgKGD1 050.jpg

परतीच्या मार्गावरील ऊनसावलीचा खेळ...
KGD1 033.jpgKGD1 055.jpg

डोंगराला सर्दी झाली... बघा... बघा... बघा...
KGD1 056.jpg

आणि शेवटी जमिनीवर...
KGD1 064.jpg

विषय: 

कळसुबाई लै झक्कास रे... वृत्तांत पण मस्तच !!
तुझे नि गिरीविहार चे फोटुज मस्त आहेत.. ती दुसरी शिडी बघुन आता जावेसे वाटतेय..

मस्त सफर घडवली इंद्रा आम्हाला , इथे बसल्या बसल्या कळसुबाई फिरुन आलो . असल्या शिडीवरुन जायचं म्हणजे , ग्रेट आहात.:)
तिसर्‍या फोटोत ओढ्यात कोणी बसलयं का?

इंद्रा आणि गिरीविहार, दोघांचेही फोटो मस्त! इंद्रा, भारीये वृ Happy
ढगांतून पडणार्‍या सूर्यकिरणांचे आणि इंद्रधनुष्यांचे फोटो तर लय भारी!

हं! आता कसं गाSSSSर वाटलं वृत्तांत वाचून... Proud

('गलबत' प्रचंड आवडलं. Lol प्रबळगडावर माझंही गलबत होता होता वाचलं होतं Wink )

ऊन सावलीचा खेळ आणि इन्द्रधनुष्याचे दोन्ही फोटो मस्तच. सही झाला असणार ट्रेक Happy

इन्द्रा धन्यवाद रे.
माझ्यासारख्या अवजड वाहनाना जमेल ना??? Happy
गिरिविहारने टाकलेला "वाटेत लागलेला पहिला प्रवा"" हा फोटो उच्च.
मस्त कोम्पोजिशन Happy

झकास, धन्यवाद
त्या प्रवाहाखाली आन्घोळ करण्याची मजा काहि वेगळीच होती.......

इन्द्रधनुष्य.. फोटो मस्तच.. तुमचे फोटो पाहुन व वर्णन वाचुन खरच मलाही हा ट्रेक करावाच.. असे वाटत आहे. २००२ मधे भारतवारीत भिमाशंकरचा ३ दिवसाचा ट्रेक.. भर पावसात.. ऑगस्टमधेच.. केला होता. जवळपास असाच नजारा होता.. त्याची तिव्र आठवण झाली.. वर जाताना.. कल्याण्..मुरबाड करत औपे घाटातुन वर कोंडवळे गावात गेलो. मग तिथुन भिमाशंकर. येताना नागफणी.. गणेश घाट..खांडस-- कर्जत असा परतीचा मार्ग होता. खुप थकलो पण इट वॉज वर्थ इट!:)

इन्द्रा मस्तच!!!
मलापण फोटो बघुन हा ट्रेक करावासा वाटतो पण वृतांत वाचुन हिवाळ्यातच कराव म्हणतो.
बाकि फोटो आणि वर्णन एकदम झक्कास!!!!!!

खासच Happy

क्या बात है इंद्रा !..... दिल गार्डन गार्डन हो गया ! Happy
खूप सुरेख फ्रेम्स पकडल्या आहेस सर्वच!.....अभिनंदन !

Pages