Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28
लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुतेक डुप्लिकेट धागे झालेत.
बहुतेक डुप्लिकेट धागे झालेत. कऊ नी आधी काढलाय बहुतेक, कुठलाही एक डिलीट केला तरी चालेल...
लागिर म्हणजे काय ?
लागिर म्हणजे काय ?
लागिर म्हणजे काय ? >>
लागिर म्हणजे काय ? >>
म्हणजे एखाद्याचे वेड लागणे...
शिम्पल मराठीत "लत लग गई"
जांभुळ पिकल्या झाडाखाली गाण्यात आहे हा शब्द.
समिंदराचं भरलं गानं, उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
सैराट हिट झाल्यापसून आता अजून
सैराट हिट झाल्यापसून आता अजून एक दूसरी ग्रामीण कथा.. पहिली तुझ्यात जीव रंगला... जरा शहरी-ग्रामीण प्रेम कथा सोडून नवीन विषय नाहीत का...
प्रोमो बघुन तरी बिल्कुल
प्रोमो बघुन तरी बिल्कुल बघायची ईच्छा नाहिये ही मालिका बघायची....
अहो नटुकाकी, किती दिवस
अहो नटुकाकी, किती दिवस सैराटला शिव्या घालणार.. जरा गूगल केलं तर कळेल कि ही देशासाठी वेड्या झालेल्या जवानाची गोष्ट आहे!
ओह अस आहे होय.......... मला
ओह अस आहे होय.......... मला वाटल की परत प्रेम कथा आहे की काय..?? भावोजी अस मला ऐकू आल.. फौजी असाव .....
सैराटला शिव्या कुठ घातल्यात ..छान होता कि तो सिनेमा... तुझ्यात जीव रंगला च्या गान्यात सैराटची छाप दिसली होती म्हनुन....
पण तो लेका धा रुपयच्या कफनात
पण तो लेका धा रुपयच्या कफनात... हा संवाद म्हणणारा इसम जर या सिरियल चा नायक असेल तर धन्य __/\__
सैराटला शिव्या कुठ घातल्यात .
सैराटला शिव्या कुठ घातल्यात ..छान होता कि तो सिनेमा>> हं, मग ठिक आहे सॉरी बरका.
पण तो लेका धा रुपयच्या कफनात.
पण तो लेका धा रुपयच्या कफनात... हा संवाद म्हणणारा इसम जर या सिरियल चा नायक असेल तर धन्य __/\__
>>
असे का? तो इसम नायक म्हणून योग्य नाही वाटला?
मॅगी >>
मॅगी >>
भावोजी अस मला ऐकू आल.. >> "लय
भावोजी अस मला ऐकू आल.. >> "लय आसतील मनमौजी, लाखात एक माझा फौजी" असं आहे ते. माझ्या साबांनी पण भावोजीचं ऐकलं होतं.
भावोजी
भावोजी
नायक जर चंद्रकांत सूर्यकांत स्टाईल मध्ये चंद्रकोरी टिळा लावणारा असेल तर मग धन्यच आहे..
नायक मला बरा वाटला. हाईट छान
नायक मला बरा वाटला. हाईट छान आहे, स्मार्ट आहे, साईडचा दात मस्त दिसतोय. किडकिडीत आहे मात्र, तगडा नाहीये. अभिनय चांगला केलान तर आवडेल मला कदाचित.
आणखीन दुसरी एक ग्रामीण मालिका
आणखीन दुसरी एक ग्रामीण मालिका
<<लागिर म्हणजे काय ? >>
म्हणजे एखाद्याचे वेड लागणे...
शिम्पल मराठीत "लत लग गई ..>> म्हणजे परत सैराट झालं जी च
प्रोमो बघून तरी बघावीशी वाटत नाहीये
नायक आणि नायिका सारखेच दिसतात
नायक आणि नायिका सारखेच दिसतात. भावा बहिणी सारखे.
नायक मला बरा वाटला. हाईट छान
नायक मला बरा वाटला. हाईट छान आहे, स्मार्ट आहे, साईडचा दात मस्त दिसतोय. किडकिडीत आहे मात्र, तगडा नाहीये. अभिनय चांगला केलान तर आवडेल मला कदाचित.>>>> +111
नायिका पण गोड आहे.
नायक गोड आहे पण मी धन्य आहे
नायक गोड आहे पण मी धन्य आहे या करिता म्हणाले की कोणताही माणूस्/बाई झी वाल्यांच्या हाती दिला
की ते त्यांचं माकड करतात.
द क्षिणा... फॉर एक्झांपल..
द क्षिणा... फॉर एक्झांपल...?
दोघांचेही दात केवढाले दिसतात.
दोघांचेही दात केवढाले दिसतात.
आंबट गोड् लई हैत एक्झम्पल्स
आंबट गोड् लई हैत एक्झम्पल्स
जानु,श्री सुयश, त्याची दुराव्यातली बायको
जुळून वाले दोघं
नायक आणि नायिका सारखेच दिसतात
नायक आणि नायिका सारखेच दिसतात. भावा बहिणी सारखे. >>
नायक गोड आहे पण मी धन्य आहे
नायक गोड आहे पण मी धन्य आहे या करिता म्हणाले की कोणताही माणूस्/बाई झी वाल्यांच्या हाती दिला
की ते त्यांचं माकड करतात. >>> पटलं, तथ्य आहे यात.
नायक मला बरा वाटला. हाईट छान
नायक मला बरा वाटला. हाईट छान आहे, स्मार्ट आहे, साईडचा दात मस्त दिसतोय. किडकिडीत आहे मात्र, तगडा नाहीये. अभिनय चांगला केलान तर आवडेल मला कदाचित.>>>> नायक तगडा नाहिये, मग तो आर्मीत कसा जातो?:अओ:
उलट हसला कि नायकाची दात खूप
उलट हसला कि नायकाची दात खूप मोट्ठे दिसतात. नाही आवडला मला
नायक तगडा नाहिये, मग तो
नायक तगडा नाहिये, मग तो आर्मीत कसा जातो?:अओ: >>> काय माहीती, मला तरी नाही तगडा दिसत तो.
नायक तगडा नाहिये, मग तो
नायक तगडा नाहिये, मग तो आर्मीत कसा जातोp?:अओ: >>>>> आता हे काय नवीन? आर्मीचे कमी उंची चे तगडे नसलेले मेजर बघीतले आहेत. आणि त्यांचे कारणामे पण ऐकेलेत. 10 जणांना भारी पडतात ते.
ओ ssss फौजी.........तुमी
ओ ssss फौजी.........तुमी बॉर्डर संबाळा ... ह्ये गावातलं (? शब्द समजत नाही!) आमी ) बगून घितोया.......
Law and order
Law and order
ओ ssss फौजी........ स्वडा की
ओ ssss फौजी........ स्वडा की त्याला....... तुमी बॉर्डर संबाळा ... ह्ये गावातलं ला अँड आर्डर आमी बगून घितोया...................................
असंय ते!
Pages