Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुसरे ATM ओफीस मधे रेडि आहे
दुसरे ATM ओफीस मधे रेडि आहे पण त्याची withdrawal limit कमी आहे Happy >>>>>>>>>>> हा हा हा हा !!!!!!!!
दुसरे ATM ओफीस मधे रेडि आहे
दुसरे ATM ओफीस मधे रेडि आहे पण त्याची withdrawal limit कमी आहे >> अगदी अगदी म्हणून तर ती गॅरी ला पकडून आहे. पण गॅरी मूर्ख . असोच. नशिब आपले की डायरेक्टरला अजुन सुचलेनाही की शनाया/राधिकालाही त्याच्या बरोबर बोबड बोलायला लावायच >> +१११ नाहीतर काय
तो अर्थव काय बोलतो ते नीट लक्ष देऊन ऐकल्याशिवाय समजतच नाही
म्हणजे शनायाचं chara. पण
म्हणजे शनायाचं chara. पण अतिशय स्वार्थीच दाखवलं आहे. ओके. मग चालुद्या. आपल्याला काय
आता त्या राधिकाला अजूनही तिचा
आता त्या राधिकाला अजूनही तिचा घोर अपमान करणारा, charactorless, स्वार्थी नवरा परत मिळवायचा आहे त्याला कोण काय करणार.
(No subject)
अथर्व शनाया नि गॅरीकडे का
अथर्व शनाया नि गॅरीकडे का राहतोय??
>>> गॅरीच्या वडिलांनी गॅरीला चॅलेंज केलय की अर्थवला एक आठवडा नीट सांभाळुन दाखवले तर राधिका त्याला डिव्होर्स देइल. म्हणुन मग शनाया आणि गॅरी अथर्वला सांभाळताहेत.
काल एक्सपायरी डेट उलटुन गेलेला केक खाल्लान त्या पोराने.
नशिब आपले की डायरेक्टरला अजुन
नशिब आपले की डायरेक्टरला अजुन सुचलेनाही की शनाया/राधिकालाही त्याच्या बरोबर बोबड बोलायला लावायच >>
काल एक्सपायरी डेट उलटुन गेलेला केक खाल्लान त्या पोराने.>> मग आता १-२ दिवस त्याचे आजारपण, रधाक्काचा गोंधळ यातच जातील.
शनाया त्याचा अभ्यास घेते, त्याच्याबरोबर खेळते त्यामुळे तिचे आणि अथर्वचे जरा तरी पटते असे दखवायला हवे होते. पण इथे एखादी व्यक्ती वाईट दाखवायच्या नादात तिला संपुर्ण वाईटच करुन टाकतात.
पण इथे एखादी व्यक्ती वाईट
पण इथे एखादी व्यक्ती वाईट दाखवायच्या नादात तिला संपुर्ण वाईटच करुन टाकतात. >>> झी टीवीच्या एकजात लेखक मंडळींना ग्रे कॅरेक्टर्स असतात असं महितच नाही. एकतर काळंकुट्ट नाही तर अगदीच सदगुणांचा पुतळा/पुतळी.
खरं तर या मंडळींना थोडासाच अभ्यास करायची गरज आहे. काहीही आजुबाजुच्या जगातलं ज्ञान नाही एकाही लेखकाला. ना ही ऑफिसेस बद्दल माहित, ना ही दवाखाने-डॉक्टर्स बद्दल माहित, ना ही इन्टर पर्सनल रिलेशन्स, भाव भावना या बद्दल माहिती. कधी शाळेत गेले होते कि नाही अशा कथा लिहिलेल्या असतात. खोलवर रिसर्च सोडा, पण एखाद्या मालिकेच्या विषयाची गरज म्हणुन वरवर पण माहित करुन घेत नाहीत.
नशिब आपले की डायरेक्टरला अजुन
नशिब आपले की डायरेक्टरला अजुन सुचलेनाही की शनाया/राधिकालाही त्याच्या बरोबर बोबड बोलायला लावायच >> Lol
काल एक्सपायरी डेट उलटुन गेलेला केक खाल्लान त्या पोराने.>> मग आता १-२ दिवस त्याचे आजारपण, रधाक्काचा गोंधळ यातच जातील.>>>> मग राधिका शनायाला आणखी टोमणे मारेल, " तुला साधी एक्स्पायरी डेट वाचता येत नाही, मग तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग?
शनाया त्याचा अभ्यास घेते, त्याच्याबरोबर खेळते त्यामुळे तिचे आणि अथर्वचे जरा तरी पटते असे दखवायला हवे होते. पण इथे एखादी व्यक्ती वाईट दाखवायच्या नादात तिला संपुर्ण वाईटच करुन टाकतात. पण इथे एखादी व्यक्ती वाईट दाखवायच्या नादात तिला संपुर्ण वाईटच करुन टाकतात. >>> झी टीवीच्या एकजात लेखक मंडळींना ग्रे कॅरेक्टर्स असतात असं महितच नाही. एकतर काळंकुट्ट नाही तर अगदीच सदगुणांचा पुतळा/पुतळी.
खरं तर या मंडळींना थोडासाच अभ्यास करायची गरज आहे. काहीही आजुबाजुच्या जगातलं ज्ञान नाही एकाही लेखकाला. ना ही ऑफिसेस बद्दल माहित, ना ही दवाखाने-डॉक्टर्स बद्दल माहित, ना ही इन्टर पर्सनल रिलेशन्स, भाव भावना या बद्दल माहिती. कधी शाळेत गेले होते कि नाही अशा कथा लिहिलेल्या असतात. खोलवर रिसर्च सोडा, पण एखाद्या मालिकेच्या विषयाची गरज म्हणुन वरवर पण माहित करुन घेत नाहीत. >>> अगदी अगदी
रच्याकने, आज आनन्दने छान Spoil केला गुरुचा फोटोशूट.
कसली बावळट आहे राधिका , ह्या
कसली बावळट आहे राधिका , ह्या बाईला काडीचाही सेल्फ रिस्पेक्ट नाहीये तो गॅॅरी सुध्दा मंंदबुध्दीच आहे त्या मुर्खाला एवढीही अक्कल नाहीये का कि शनायासारखी मुलगी त्याच्यासारख्या दहा वर्षानी मोठ्या एका पोराचा बाप असलेल्या विवाहीत माणसावर खर प्रेम करेल का ? आणि ती शनाया पण मुर्ख त्या गॅॅरीबरोबर रहाण्यापेक्षा एखादा छान वयाला साजेसा मुलगा शोधायच सोडून बसलीये त्या राधाक्का बरोबर बालिश भांंडणंं करत .सगळा मुर्खांंचा बाजार
थँक्स शुभांगी.
थँक्स शुभांगी.
अथर्वला सांभाळण्याचा नि डिवोर्सचा काय संबंध?? अथर्व डिवोर्सनंतर गॅरीकडे थोडीच राहणार आहे. काहीही दाखवतात.
मने अगदी अगदी छान पोस्ट
मने अगदी अगदी
छान पोस्ट
ओ, त्या शनायाला काही बोलायचं
ओ, त्या शनायाला काही बोलायचं काम नै... Proud
इतके दिवस मालिका (जबरदस्तीने) बघुन बघुन आता मला ती शनायाच जास्त आवडायला लागली आहे (तिच्या अॅक्टिंगमुळे/दिसण्यामुळे) असे कालपरवाच डिक्लिअर केलय लिंबीच्या समोर छातीठोकपणे>>>>>>:फिदी: शन्या काम बरे करते, पण घरात चड्ड्या घालुन का फिरते ते कळत नाही. लिंबुभाऊ , तुम्ही घरातले मुलींचे जुने कपडे असतील तर पाठवा बरं शन्याला. मी पण पाठवणार आहे काही साड्या, ड्रेस वगैरे. झिपरीने केसाला तेल पण नाही चोपडल बर्याच दिसात.
भैताड गॅरीची भैताड बच्चा
राधिका तिला खाऊ पहाते कच्चा
अर्थवने केली फजिती गॅरीची
बक्षिस त्याला मिळणार नाय
गॅरी भैताड हाय, बच्चा भयताड हाय..
पळा लिंबुभाऊ आले... सैरावैरा पळत सुटलेली बाहुली....
अरे काय सिरेल... आता भास भास
अरे काय सिरेल... आता भास भास खेळतायेत!
मानायला पाहिजे ह्यांच्या कल्पना शक्तीला!
आता भास भास खेळतायेत>>> त्या
आता भास भास खेळतायेत>>> त्या खेळीत राधिका खरच भीतीदायक दिसत होती. खासकरुन जेव्हा शन्याच्या अंगावरुन पांघरुण ओढते तेव्हा. एकदम परफेक्ट भुतीण.
हो ना....... पण यात राधिकाचे
हो ना....... पण यात राधिकाचे काय क्रेडिट? भीती तर शनायालाच वाटत्येय ना...? हा काही रधिकाचा गेम प्लॅन नाही!
मी तर पहातच नाही शिरेल
मी तर पहातच नाही शिरेल
मी तर पहातच नाही शिरेल>>>
मी तर पहातच नाही शिरेल>>>
सुख म्हणजे नक्की हेच असतं!!
मी पण सुखी आहे.
मी पण सुखी आहे.
अवांतर - निधी, विपु चेक कर.
अवांतर - निधी, विपु चेक कर.
मी पण सुखी आहे.
मी पण सुखी आहे.
इथलं वाचतात बहुतेक. हल्ली
इथलं वाचतात बहुतेक. हल्ली शनाया जीन्स पँट आणि साडीत दिसली मला. अर्थात मी मधेच एखादा शॉट बघते, परवा फुल एपि बघितला.
काहीतरी छान ट्रीक्स बघायला मिळाल्या असत्या तर बघितली असती ही मालिका, पण दोन्ही बाजूने एकमेकांवर कुरघोडी करायचा जो काही बालिशपणा चालू असतो, तो बघण्यापेक्षा पोगो channel बघितलेलं बरं.
नक्कीच . त्यापेक्शा डोरेमॉन
नक्कीच . त्यापेक्शा डोरेमॉन ची गॅजेट्स जास्त ईन्टरेस्टीन्ग असतात .
ह्याचा नवीन प्रोमो बरा वाटतोय
ह्याचा नवीन प्रोमो बरा वाटतोय, गॅरीला माफी मागायला लावते तो. तो शॉट बघायला हवा.
परवा अर्धव तो शिळा केक खाताना
परवा अर्धव तो शिळा केक खाताना त्याच्यावर क्लोजअप होता, आणि background पण भयन्कर वाजत होत. त्या अर्धवच्या पोटात दुखत होत. हे सगळ बघून वाटल की, काहीतरी मेजर दाखवतीत अर्धवबाबतीत, आय मीन फुड Poisoning वै. पण तस काहीच घडलच नाही, राधिकाने औषध दिल आणि पोटदुखी झटक्यात गायब! खरच उगाच घाबरवताहेत हे सिरियलवाले.
हो, मला पण तसेच वाटलेले.
हो, मला पण तसेच वाटलेले.
'आई मुलाला नऊ महिने पोटात वाढवते, तुला आई झाल्याशिवाय नाही कळणार' हे ऐकून आता कंटाळा आलाय. तेच शनायाला सारखे-सारखे ऐकवत असतात, जनूकाही ती फक्त ४-५ महिनेच पोटात वाढवणार आहे. तिच्यापेक्षा यांनाच घाई
होना..... शनाया कुठे नाही
होना..... शनाया कुठे नाही म्हणत्येय आई च्या मोठेपणाला.... ? राधाक्काला म्हणा तूच बस कवटाळून ते मातृत्व...शनायला नकोचे तो अथर्व.....!!
'आई मुलाला नऊ महिने पोटात
'आई मुलाला नऊ महिने पोटात वाढवते, तुला आई झाल्याशिवाय नाही कळणार' हे ऐकून आता कंटाळा आलाय. तेच शनायाला सारखे-सारखे ऐकवत असतात, जनूकाही ती फक्त ४-५ महिनेच पोटात वाढवणार आहे. तिच्यापेक्षा यांनाच घाई >>>> म्हणजे जर मुलाविषयी माया दाटून यायची असेल तर आधी त्या स्त्रीने आई व्हायला हव असच वाटत ह्या सिरियलवाल्यान्ना. राधिकाने शनायाला सुनावण्याआधी मदर तेरेसा, सुष्मिता सेन यान्ची आठवण काढावी. आता काही मुलीन्ना, बायकान्ना लहान मुले आवडत नाहीत, त्यात गैर असे काही नाही. असतो एकेकाचा स्वभाव.
शनायाचा college मित्र येणार
शनायाचा college मित्र येणार आहे तिला भेटायला, सो फायनली ति त्याच्याच बरोबर लग्न करणार आहे. गुरुच्या office बाहेर कोणा band वाल्याने दुकान काढलय की काय?
कधी नाही ते काल आनन्द ने
कधी नाही ते काल आनन्द ने चांगलं सुनावलं गॅरीला। आणि तो निमूट ऐकून घेतो ? कसं काय बुवा? समिधा बोलते ते काही चुकीचं नाही वाटलं, शेवटी guarantor नाना झाले आणि सगळं लोन भराव लागलं तर किती नुकसान होईल त्यांचं।। ति practically विचार करतेय.
Pages