Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कीतना बदल गया पैलवान! >>>
कीतना बदल गया पैलवान! >>>
केपींची मामेबहिण कोण आहे या
केपींची मामेबहिण कोण आहे या सिरियलमधी??
शुक्रवार शनवार काय झालं?? जरा सांगा की कोणीतरी.
केपींची मामेबहिण कोण आहे या
केपींची मामेबहिण कोण आहे या सिरियलमधी?? >> पाठकबैंची आई.
>>
पाठकबाईंची आई ओळखीची आहे?
पाठकबाईंची आई ओळखीची आहे? खुपच किरकिर करते पण..
ओके.. केपी. आता लक्ष देऊन
ओके.. केपी. आता लक्ष देऊन बघेन त्यांच काम.
अक्षया पुण्यात सदाशिव पेठेत
अक्षया पुण्यात सदाशिव पेठेत माझ्या बरोबर समोरच्या घरात रहाते.
कालचा एपिसोड छान होता . सगळेच
कालचा एपिसोड छान होता . सगळेच छान काम करतात .कालच्या भागातल गाण खूप आवडल मला
ह्या मालिकेच्या धाग्यावर कोणी
ह्या मालिकेच्या धाग्यावर कोणी फिरकतच नाही . सध्या झी वर सुरु असणार्या सगळ्या मालिकांंमधे ही मालिका बेस्ट आहे.
काल ते काजव्यांच झाड पाहुन
काल ते काजव्यांच झाड पाहुन मला उगाचच कट्यार काळजात घुसली आठवला. पण राणाजी बेस्ट आहेत
उगाच नाही...सगळ्यांनाच आठवला
उगाच नाही...सगळ्यांनाच आठवला असणार ककाघु!
पण मस्त सीन होता.......ती अंजली ही गोड दिसते -हसते!
ती दोघही छान नॅचरल अभिनय
ती दोघही छान नॅचरल अभिनय करतात. ओढुन ताणुन नाही अगदी. फक्त ती वहिनी की कोण आहे ती जरा लाऊड करते अभिनय बाकी सगळे छान आहेत
राणा जेव्हा तिला रात्री
राणा जेव्हा तिला रात्री बोलावतो तेव्हाच वाटले होते कि काजवेच असणार.
यारीयां मध्य पहायची ना की खरे प्रेम असले की काजवे लगेच चमकतात म्हणे
यारीयां मध्य पहायची ना की खरे
यारीयां मध्य पहायची ना की खरे प्रेम असले की काजवे लगेच चमकतात म्हणे
>>> त्या नंदिनी कडे बरणीत असतात ना काजवे. त्या दोघांची केमिस्ट्री मस्त होती पण,
सॉरी विषयांतराबद्दल
यारीयां मध्य पहायची ना की खरे
यारीयां मध्य पहायची ना की खरे प्रेम असले की काजवे लगेच चमकतात म्हणे
>>> त्या नंदिनी कडे बरणीत असतात ना काजवे. त्या दोघांची केमिस्ट्री मस्त होती पण,
सॉरी विषयांतराबद्दल >>>>>>>>>>>
माझी सगळ्यात आवडती मालीका आहे ती अजुनही मी रोज बघते वुटवर
मनन............
खरच सॉरी अवांतराबद्दल पण रहावले नाही
झाडावर काजवे सीन मस्त झाला.
झाडावर काजवे सीन मस्त झाला.
मला पण आवडते ही मालिका बाकि
मला पण आवडते ही मालिका
बाकि सगळ्या भिकार आहेत.
राणादाचं गुपित फुटणार लवकरच..
राणादाचं गुपित फुटणार लवकरच..
सध्यातरी मी हि एकच मालिका
सध्यातरी मी हि एकच मालिका बघते आहे. साडेसात वाजता मालिका चुकली तर रिपिट रात्री खुप उशिरा असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी www.ozee.com/zeemarathi वर २० मिनिटांत बघते. राणाजी आणि अंजली या दोघांची कामे छान आहेतच, पण बरकत आणि रेणूसुध्दा मस्त कामं करताहेत.
गेल्या आठवडयापर्यंत कॉटनकिंग मालिकेचा मुख्य प्रायोजक आणि विको सह-प्रायोजक होते. पण बहुदा कॉटनकिंग वाल्यांना या ग्रामिण बाजाच्या मालिकेला प्रायोजकत्व देणे पटले नसावे. त्यामुळे आता ते प्रायोजक म्हणुन बाजुला झाले आहेत आणि विको, चिंग (न्युडल्सवाले) आणि एलआयसी हे तीन सह-प्रायोजक आहेत.
मलाही खूप आवडते ही मालिका पण
मलाही खूप आवडते ही मालिका पण पाहता येत नाहीए.. ऑफिसमधून घरी पोहोचायला उशीर होतो ..
प्लीज कोणीतरी रा़खेचासारखे याचेही अपडेटस द्या..
मलाही खूप आवडते ही मालिका पण
मलाही खूप आवडते ही मालिका पण पाहता येत नाहीए.. ऑफिसमधून घरी पोहोचायला उशीर होतो ..
प्लीज कोणीतरी रा़खेचासारखे याचेही अपडेटस द्या.. >>>> मग मझ्यासारखे डाऊनलोड करुन प्रवासात पहा ना... वेळ पण चांगला जातो व गर्दीचा त्रासही जाणवत नाही (निदान मलातरी)
हा पर्याय चांगला आहे .. तसच
हा पर्याय चांगला आहे .. तसच करते. धन्यवाद
आज काय झालं? मोठ्या सुन
आज काय झालं? मोठ्या सुन बाईंनी काय विचारलं राणाजीला ?
माझी अत्यंत आवडती मालिका, पण
माझी अत्यंत आवडती मालिका, पण राणा त्याला पहायला येणार असतात त्यादिवशी वहिनीने दिलेल्या आयडियानुसार घर सोडून पळून जाणार असतो, त्या दिवसापर्यंत पाहिली. त्यानंतर काही ना काही कारणांनी पहायची राहून गेलीये. आता इतक्या दिवसांनंतर परत पुन्हा वेळ मिळतोय, पण स्टोरी बरीच पुढे गेलेली असणार. तर प्लिज कोणीतरी मला त्या भागानंतर आत्तापयंत काय झाले, याचे अपडेट्स थोडक्यात (वेळ असल्यास सविस्तरही चालेल्/धावेल) देता का? धन्यवाद
काजवे बघतानाचं गाणं मस्त
काजवे बघतानाचं गाणं मस्त आहे..
पुरुष गायकाचा आवाज आवडला खुप कोणं आहे गायक?
बाकी अशे काजवे गावाकडे खरच बघितले आहेत..एखाद्या तळ्यावर .. छोट्या ओहोळावर गर्दी करुन फिरणारे.. आणि जसं सिरियल मधे दाखवल तसचं दिसत खरोखर..
खुप मस्त वाटलं होत पहिल्यांदा अशे काजवे बघितले तेव्हा..
ती अंजली फार गोड बोलते आणि
ती अंजली फार गोड बोलते आणि दिसतेही. कामं सगळेच छान करतात. मेन राणा आणि अंजली मस्त करतायेत. ती वहीनीही अगदी मिठी छुरी आहे. साहेबरावाचे डोळे मस्त आहेत.
दोन तीन भागंच बघितलेत.
अरे, कोणीच नाहीये का मला
अरे, कोणीच नाहीये का मला अपडेट्स देऊ शकणारे? की धागा वाचत नाहीये सध्या कोणी?
चालतय की हा फेमस डायलॉग
चालतय की हा फेमस डायलॉग सध्या आमच्या घरातला। गोदाक्कांची गोधडी मस्तच
ती वहीनीही अगदी मिठी छुरी
ती वहीनीही अगदी मिठी छुरी आहे. >> मला कधीही सिरियलींमधल्या व्हिलन आवडलेल्या नाहीत. पण ही वहिनी चक्क आवडते मला. तीने बेअरिंग जाम जबरदस्त पकडलंय. बोलते पण कसली भारी. ते ऐकायला पण मस्त वाटतं.
साहेबराव प्रचंड देखणा आहे.
साहेबराव कोण ?
साहेबराव कोण ?
साहेबराव कोण ? >>> बैल
साहेबराव कोण ? >>> बैल
Pages