Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्याकग्राउंड म्युझिक फारच छान
ब्याकग्राउंड म्युझिक फारच छान आहे, निदान मला तरी आवडत.
त्यामुळे खरं तर प्रत्येक प्रसंगाला मस्त उठाव येतो
राणीचा निळु फुले मोड ऑन
राणीचा निळु फुले मोड ऑन राहीला आहे. सारखी त्या अजयला वाडयावर बोलवतीय.
अजयमधे काही स्पार्क दिसत नाहीये, पुचाट वाटतय. उपेंद्र लिमये हवा त्याजागी. नेहाचे ३५ फोन ऐकु गेले नाही बुळ्याला राणीचा मात्र फोन एका घंटीत उचलला. काहीपण येडपटपणा.
केपी,उपेंद्र लिमये असता तर
केपी,उपेंद्र लिमये असता तर तेजस्विनीच्या जागी मुक्ता बर्वे घ्यावी लागली असती मग खरी मजा आली असती.
शुभांगी +१ तशी तेजस्विनी वाईट
शुभांगी +१
तशी तेजस्विनी वाईट नाही करत पण अजय मात्र अगदीच कमी वाटतो.
चेहऱ्यावरची एक्प्रेशन्स कशी ठणठणीत पाहिजेत. आम्ही आमचं काम करतोय. तुम्ही लक्ष घालू नका
राणीचा निळु फुले मोड ऑन
राणीचा निळु फुले मोड ऑन राहीला आहे. सारखी त्या अजयला वाडयावर बोलवतीय. >>>>
महान कंटाळा यायला लागलाय आता...
ड्रायव्हरने खरंच काही सांगून टाकलं असतं तर ते ही हा तिला बोलला असता का??
काहीही दाखवतात!
ड्रायव्हरने काही सांगितलं का असं राणी विचारते आणि हा इन्सपेक्टर लगेच तिला उत्तरं देतो
तो विकी इतका बिन्डोक आहे, तर राणीने त्याला कटात कसं काय सामिल करून घेतलं?
अजयचा (अजून न दिसलेला) स्पार्क तिला कळला, मग तो विकी निर्बुद्ध आहे हे नाही कळलं का?
नवीन म्युझिक काय तर, -- ढुंग
नवीन म्युझिक काय तर, -- ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुरढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर, >>>>
. कालच ऐकलं . पण मला लिहिता आलं नसतं - धन्यवाद
राणीचा निळु फुले मोड ऑन राहीला आहे. >>
>>राणीचा निळु फुले मोड ऑन
>>राणीचा निळु फुले मोड ऑन राहीला आहे.
तिवारीला पोलिसांनी धरून नेलं
तिवारीला पोलिसांनी धरून नेलं तर काय करायचं ह्याचा प्लान राणीकडे नाही??
रिस्क मॅनेजमेन्ट गंडली आहे राणीसरकार.
तो तिवारी साकारणारा अभिनेता
तो तिवारी साकारणारा अभिनेता मस्त काम करतोय. भाषा, देहबोली सगळ्यात एकदम जेन्यूईन वाटतो.
स्वप्ना अगदी अगदी!!
स्वप्ना अगदी अगदी!!
मला राणी त्याला घरी बोलावते
मला राणी त्याला घरी बोलावते ते ऐकून उगाच राखेचा मधले नाना आठवले. ते असते तर अजयला म्हणाले असते 'काय करतोस रे बाबा? तिथे जाऊ नको रे बाबा'
कोणत्याही आरोपीला असं
कोणत्याही आरोपीला असं इंटरोगेट करताना त्याच केस शी रिलेटेड व्यक्तीला इतके डीटेल्स देतात पोलीस?
अशावेळी सगळेच आरोपी असतात ना? नुसती त्या व्यक्तीने (राणीने) तक्रार दाखल केली म्हणजे ती व्यक्ती निरपराध असून सर्व माहिती विचारायला मोकळी असते का? 
हा अजय मूर्ख पोलीस हापिसर दाखवलाय. राणी बोले अजय हाले.
स्वप्ना_राज | 7 November,
स्वप्ना_राज | 7 November, 2016 - 02:09
लोक्स स्मित
कलर्स मराठी वर 'चाहूल' नावाची रहस्यमय/गूढ वगैरे मालिका सुरु होणार असल्याचं वाचलं पेपरात. इथे कोणी कलर्स मराठी बघणारे आहेत का? मालिका सुरु झाली तर सांगाल का प्लीज? राखेचाने तोंड पोळलंय. पण आमची जित्याची खोड.....
http://www.loksatta.com/manoranjan-news/chaahul-new-serial-on-colors-mar...
ईशुडी धन्यवाद. मागच्या
ईशुडी धन्यवाद. मागच्या जन्मीच्या प्रेयसीचा अतृप्त आत्मा दिसतोय.
एकदा तरी चुकून अतृप्त प्रियकराचा आत्मा दाखवा की राव. नेहमी नेहमी बाईनेच काय म्हणून भूत व्हायचं ते.
>>कोणत्याही आरोपीला असं
>>कोणत्याही आरोपीला असं इंटरोगेट करताना त्याच केस शी रिलेटेड व्यक्तीला इतके डीटेल्स देतात पोलीस?
पोलिस-पोलिस खेळताहेत ते.
आय कान्ट बिलिव्ह आय अॅम सेइंग धिस बट ..... आय मिस रणजित विश्वासराव
आय मिस रणजित विश्वासराव स्मित
आय मिस रणजित विश्वासराव स्मित >> मी टु
मिस रणजित विश्वासराव >> अजय
मिस रणजित विश्वासराव >> अजय 'मिस रणजित विश्वासराव' वाटतोय.
आय मिस रणजित विश्वासराव>>>>
आय मिस रणजित विश्वासराव>>>> हो ना. तो अगदी जवळच्या मित्रालाही ताकास तूर लागू देत नव्हता आणि हा कोण कुठच्या राणीला सगळं सांगत बसतो.
राणीचा फोन आला की तो घेतलाच पाहिजे असा नियम आहे का काय?? सरळ कट नाही का करता येत?? नेहाचे फोन बरे झटकन कट करतो.
<< रणजित विश्वासराव कोणत्या
<< रणजित विश्वासराव
कोणत्या सीरीयलमधले कॅरेक्टर? अजिबात माहित नाही / आठवत नाही.
रणजित विश्वासराव, राखेचा
रणजित विश्वासराव, राखेचा संपदा.
राणीचा निळु फुले मोड ऑन राहीला आहे. सारखी त्या अजयला वाडयावर बोलवतीय. >>> भारीच
चाहूलचे अजून प्रोमोज सुरु झाले नाहीयेत. सुरुवातीला तरी बघेन. मग कंटाळा आला की सोडेन. कलर्स वर संभाजी महाराजांवर पण येणार आहे मालिका, मागे वाचलं. तुकाराम महाराजांची संपल्यावर. ती इतक्यात संपवतील असं वाटत नाही, TRP चांगला आहे त्याला.
आता १०० days बघायचा कंटाळा यायला लागला.
अन्जु आता ८७ च राहिलेत.
अन्जु आता ८७ च राहिलेत.
दक्षे
दक्षे
अन्जु आता ८७ च राहिलेत. >>>
अन्जु आता ८७ च राहिलेत. >>>
मला वाटतंय अजयच्या लक्शात
मला वाटतंय अजयच्या लक्शात बर्याच गोष्टी आलेल्या आहेत, तो अधूनमधून सूचक वाक्यही टाकत असतो. फक्त पुराव्याशिवाय त्याला काहीच करता येणार नाही, त्यामुळे तो त्यासाठीच राणीच्या घरी एकटाच गेला असावा. आणि तिथला माहौल बघून काय ते त्याला कळलं असावं.
काल परवाच्या भागात त्याचे वरीष्ठही त्याला म्हणाले की अजय, आपल्याला पुरावा हवा आहे.
नवीन म्युझिक काय तर, -- ढुंग
नवीन म्युझिक काय तर, -- ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुरढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर>>>>
राणीचा निळु फुले मोड ऑन राहीला आहे. सारखी त्या अजयला वाडयावर बोलवतीय. >>>:फिदी:
आज ह्यावेळी पुलंची वाऱ्यावरची
आज ह्यावेळी पुलंची वाऱ्यावरची वरात बघितली सह्याद्रीला आणि w a वर बागडत होते. आज फुल msg मोदीइफेक्ट.
अजयला पैशांची गरज असते आणि
अजयला पैशांची गरज असते आणि त्याचा फायदा घेऊन राणी त्याला आपल्या जाळ्यात ओढते असं काहीतरी दाखवतील असं वाटतंय. आणि मग शेवटी या सिचुएशनचा फायदा घेऊन जाळ्यात अडकतोय असं दाखवत अजय पुरावे गोळा करून तिला अटक करेल.
मिन्स एकीकडे वाटतंय अजय
मिन्स एकीकडे वाटतंय अजय मुद्दामून करतोय, हा angle असेल.
>>>अजयरावांना एकदा हा पिक्चर
>>>अजयरावांना एकदा हा पिक्चर दाखवाच - मराठी सबटायटल्ससकट

लवकर्च झी युवा वर येईल ... मागच्या आठवड्यात नवीन स्पायडर मॅन बघितला मराठीत
फक्त ह्या सिनेमाचे डॉयलॉग कसे असतील
(No subject)
Pages