२०१६ फॉल - उन्हाळी नॉर्थ इस्ट गटग

Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता: 
लंचः ECCOLA ITALIAN BISTRO 1082 Route 46 W. Parsippany NJ 07054 973.334.8211 पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्र, आता न्यूयॉर्क, न्यूजर्सीत 'या हो, या हो' करत आमंत्रणं वाटावी लागतील. काय दिवस आलेत!!
बायदवे, अरूण सैराटलेल्या कंपूत का? अन सैराट कंपूत माणसं कमी पडतायत. भरती करायची आहे. Wink

सॉरी देसायनू.

फॉलची इतकी पुढची तारिख घेऊन जिटिजि होईल की नाही सांगता येणार नाही म्हणून परत बदलली. फॉल करता बाफं उघडेन मी नवीन. तेव्हा बोल्या लावू परत.
माझ्या कडे पण करता येइल. Happy

अरे पण हे 'शनिवारवाडा' म्हणजे हाटेल आहे, टपरी आहे की घर आहे? तेच कळत नाहीय ना मला...
ते काय ते लवकर सांगा म्हणजे बरे..

अहो गोगा, सायोच्या वाड्यावर पंचपक्वान्नाचं जंगी एक्झोटिक गटग ठरत होतं, पण तुम्ही आधी नाही म्हणालात, व्ही ताई पण नाही आणि वंदना बेन सुट्टीवर मग एक्झॉटिक करणार तरी कोण असा यक्षप्रश्न पडला ना! आता हाटिलात गिळा अन च्या प्यायला घरी या असं सायो म्हणतेय Happy

ता वरून शनवारवाडा:? Rofl
..
ता वरून तारीखपे तारीख.. तारीखपे तारीख.. तारीखपे तारीख.. हे आठवेल मला.. Happy
आज इकडे इतकी मरगळ का?

आता मेनू ठरवायचा नाही तर पानं कशी वाढणार - म्हणून.
(विनोद प्रताधिकार : बिटरगावचे माननीय चित्रपट समीक्षक फाराव धोपटे. :P)

नक्की काय ठरतय? या शनिवारी आपण भेटतोय का? आणि भेटत असल्यास कुठे आणि किती वाजता ?????

का मी डायरेक्ट स्वातीच्या घरी जाऊ ???????????? Happy

>>सतत कशाला वाचायला लागतं?! एव्हाना ता वरून शनिवारवाडा कळायला हवा! >> Lol
शनिवारवाड्याच्या अंधार्‍या माजघरात कुणाला दिवस किंवा रात्र ह्याची तमा न बाळगता भिंतीवर सैराट बघायचा असल्यास सोय होईल.

Pages