Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता:
लंचः
ECCOLA ITALIAN BISTRO
1082 Route 46 W.
Parsippany
NJ 07054
973.334.8211
पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे चेडवाचे ( कन्येचे) दुसरे
अरे चेडवाचे ( कन्येचे) दुसरे वर्ष सुरू होणार आहे..
मी सामान पोहोचवणे, टिव्ही जोडणे इत्यादी कामासाठी जाणार आहे...
मी कुठे जातोय शिकायला..??
हे बघा, इथं माझं चेडवू
हे बघा, इथं माझं चेडवू कुठल्या इयत्येत आहे तेवढ्याचाच मी ट्रॅक ठेवू शकतो. त्यांच्या चेडवा नेमक्या कोणत्या वर्षाला आहेत माका काय म्हाय्ती?
आणि लोकं लेट डिग्री वगैरे घेतातच की. इम्पॉसिबल नाही ना आजिबात.
चेडवू नाही बुवा चेडू... अशक्य
चेडवू नाही बुवा चेडू...
अशक्य नाही पण नाही जमणार यावर्षी शिकायला जाणे
२७ ह्यावेळी पास ..
२७
ह्यावेळी पास ..
शार्दुलच्या वाढदिवसाची पार्टी आहे त्याच दिवशी. व्हेनू बदलून सगळे इकडेच या उलट..
तारीख बदलली तर कळवा.
बुवांचं चेडू चेंडू खेळायच्या
बुवांचं चेडू चेंडू खेळायच्या वयाचं आहे अजून, त्यांना माफ करा
बिनू म्हणजे एमु.
बुवांचो झील आसा ना? चेडवाक
बुवांचो झील आसा ना? चेडवाक कुठनं आणलास?!
बुवांका चेडू नाय आसा.. (असेल
बुवांका चेडू नाय आसा.. (असेल तर आपल्याला माहीत नाही..)
बुवांचो झील..
चेडूचं मलाही म्हाईत नाय. झिल
चेडूचं मलाही म्हाईत नाय. झिल कनफर्म्ड असा!

>>बुवांका चेडू नाय आसा..
>>बुवांका चेडू नाय आसा.. (असेल तर आपल्याला माहीत नाही..)>> आता विकु येऊन बुवांची पोर्टो रिकोची पोल खोलतील.
(No subject)
चेडूचं मलाही म्हाईत नाय. झिल
चेडूचं मलाही म्हाईत नाय. झिल कनफर्म्ड असा! >>>
बुवांचे चेडू पोर्टरिको
बुवांचे चेडू पोर्टरिको मधे?
नवीन बातमी..
बुवा जर अमेरिकेच्या
बुवा जर अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले तर ते जेव्ह्वा नॉमिनेशन स्वीकरतील तेव्हा प्रेक्षकातील एक कोलंबियन महिला उभी राहून म्हणेल " आज एक मतदार अपने नेतासे मतदान क हक नही बल्की एक सुहागन अपने सिंदूर का हक मांगने खडी है!" व आपल्या हातातली कुंकवाची डबी पुढे करेल. सौ बुवा स्टेजवरच तीळपापड.
लोकाग्रहास्तव कोलंबियन केले आहे. जोक रिपीट होउ नये म्हणून.
(No subject)
(No subject)
विकु, हा जोक आधीही करून झाला
विकु, हा जोक आधीही करून झाला आहे. एखादा नविन जोक द्या
(No subject)
विकु, हा जोक आधीही करून झाला
विकु, हा जोक आधीही करून झाला आहे. >>> म्हणजे ऑलरेडी हे झालेले आहे?
गोगा , विकू
गोगा , विकू
(No subject)
लोकाग्रहास्तव कोलंबियन केले
लोकाग्रहास्तव कोलंबियन केले आहे.>>
विकु, प्लीज ते तीळपापड करा.
विकु, प्लीज ते तीळपापड करा. पहिल्यांदा वाचताना मला काही भलतंच वाटलं.
>> लोकाग्रहास्तव कोलंबियन
>> लोकाग्रहास्तव कोलंबियन केले आहे.
:चालेल्कायपळेलमला:
शो ना हो! आपण इकडे ट्रम्प
शो ना हो!
आपण इकडे ट्रम्प च्या नावाने बोटे मोडतो. हे भविष्यातले अध्यक्षपदाचे उमेदवार कोस्टा रिकातला बिझीनेस उरकून कोलंबिया ला ****ला पाय लावून पळत सुटले.
आपण इकडे ट्रम्प च्या नावाने
आपण इकडे ट्रम्प च्या नावाने बोटे मोडतो. हे भविष्यातले अध्यक्षपदाचे उमेदवार कोस्टा रिकातला बिझीनेस उरकून कोलंबिया ला ****ला पाय लावून पळत सुटले.>>>>>>> बापरे सशल, हा कुठला अवयवय नेमका? अन त्याला पाय कसा लावायचा? अन त्याही पेक्षा पळायचं कसं?

बुड, तशरिफ,
बुड, तशरिफ,
अरे पण आधी ला आहे ना? ओ! ते
अरे पण आधी ला आहे ना? ओ! ते कोलंबियाचं ला आहे व्हय! बरं बरं. मग तो ला जोडाकी कोलंबियाला! कै समजना बगा आमाला!
बुवांमध्ये फेल्प्स सारखं
बुवांमध्ये फेल्प्स सारखं स्फुरण चढलं जणू!!!
अन् उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट रंगात आलोया
या वेळेस अजिब्बात मिसणार
या वेळेस अजिब्बात मिसणार नाहिये मी ..............
Pages