माझे ११ फॅन्स कोण आहेत? काय चाललंय? Submitted by च्रप्स on 23 December, 2024 - 22:12 आजकाल मला सतत एक प्रश्न पडतोय—माझे ११ फॅन्स आहेत, पण हे लोक आहेत तरी कोण? आणि त्यांनी माझा फॅन होण्याचा निर्णय का घेतला? मी ना काही मोठा स्टार आहे, ना गायक, ना लेखक. तरीसुद्धा हे लोक आहेत. बहुतेक चुकून फॉलो केलं असेल??विषय: लेखनशब्दखुणा: फॅन
२०१६ फॉल - उन्हाळी नॉर्थ इस्ट गटग Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05 तारीख/वेळ: 27 August, 2016 - 12:30 to 18:00ठिकाण/पत्ता: लंचः ECCOLA ITALIAN BISTRO 1082 Route 46 W. Parsippany NJ 07054 973.334.8211 पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखाविषय: उपक्रमप्रांत/गाव: न्यु जर्सीशब्दखुणा: शहीदसैराटफॅनगोणपाटबुकलाबुकलीतरी सैराटशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail
FAN - एका फॅनच्या नजरेतून .. Submitted by ऋन्मेऽऽष on 13 June, 2016 - 13:47 कॉमनसेन्स इज सो अनकॉमन... इट इज वेरी डिफिकल्ट टू बी सिंपल.. याच धर्तीवर असेही म्हणता येईल की स्वत:चा अभिनय करणे हा जगातील सर्वात कठीण अभिनय आहे. विषय: चित्रपटशब्दखुणा: शाहरूखFANफॅन