Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता:
लंचः
ECCOLA ITALIAN BISTRO
1082 Route 46 W.
Parsippany
NJ 07054
973.334.8211
पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येवढ्यातच येवढी मजा सुरु आहे,
येवढ्यातच येवढी मजा सुरु आहे, गटगला काय व्हायचं! >>>>
माबो चा टीआरपी घसरल्याने अॅडमिन चिंतेत माबोऑफिस मधे येत असतात - आपल्या दोन साथीदारांबरोबर लिफ्ट मधे शिरतात. लिफ्ट बंद व्हायच्या आधी एक पाय आत टाकून बच्चन शिरतो. बाजूचे दोन साथीदार 'आयडी उडवण्याच्या' तयारीत येतात. पण "त्याची जरूरी नाही. मला 'बिझिनेस' बद्दल बोलायचे आहे" असे बच्चन समजावतो. टीपापाकर एक गटग बाफ काढणार आहेत, त्यावर प्रतिक्रिया मी मिळवून देतो अशी ऑफर देतो.
अॅडमिन संशयाने म्हणतात "हे खोटे निघाले तर तुझा आयडी राहणार नाही". यावर बच्चन म्हणतो "यावर विश्वास ठेवला नाहीत तर पुढे पस्तावाल. प्रतिक्रिया किमान ५०० येणार आहेत.". त्याबदल्यात मला एक उन्हाळी गटग हवे. अॅडमिन प्रॉमिस करतात.
बच्चन नवीन बाफं उघडतो. तेथे बरेच दिवस गटग च्या संबंधाने दंगा होतो. अॅडमिनना ५०० प्रतिक्रिया सहज मिळून जातात. मात्र नंतर गटग करता विचारायला गेल्यावर ड्रॉवर मधून बाफ उडवणारे हत्यार काढून अॅडमिन "मुझे ५०० प्रतिक्रियाए मिल गयी. अब गटग ना होने दूँ तो?" विचारतात.
बच्चन गूढ हसून विचारतो, "तुम्हाला यापुढे ही ५०० प्रतिक्रिया हुकमी मिळवून देणारे लोक लागणार आहेत. मैने एक कहानी सुनी थी. सोने के अंडे देनेवाली मुर्गी की....सोच लीजिये.... आजही चाहिए सारे अंडे?"
यावर आपली चूक लक्षात येउन अॅडमिन गटग बाफं तसाच ठेवून म्हणतात "मै तो मजाक कर रहा था". यावर टीपिकल बच्चनी उत्तर "मै जानता था आप मजाक कर रहे थे"
https://www.youtube.com/watch?v=49ss0ksFmnA&t=1h5m49s
फा ब्रिलियंट !! व्हिडिओ न
फा
ब्रिलियंट !! व्हिडिओ न बघताच फुल्ल डोळ्यापुढे आला सीन 
भार्री
भार्री
ॲडमिनचा एक चमचा : सर इसने तो
ॲडमिनचा एक चमचा : सर इसने तो कमाल कर दिया! सचमुच पाँच सौ पोस्ट्स लाये!
ॲडमिन : कमाल ये नहीं के इसने ये कर दिखाया, कमाल ये है के वो जानता था के पाँच सौ पोस्ट्स आयेंगे!
फा लै भारी जमलाय सीन !!
फा
लै भारी जमलाय सीन !!
जबरी फा
जबरी फा
कमाल ये है के वो जानता था के
कमाल ये है के वो जानता था के पाँच सौ पोस्ट्स आयेंगे! >>> जबरी
जहबहरीही!
जहबहरीही!
कमाल ये नहीं के इसने ये कर
कमाल ये नहीं के इसने ये कर दिखाया, कमाल ये है के वो जानता था के पाँच सौ पोस्ट्स आयेंगे! >>>
फा आता वेगवेगळ्या बाफंवर जाउन पोस्ट करेलः
"कल सुबह तक मै तुम्हे पोस्ट करनेका मौका देता हू| अगर पोस्ट नही आये तो मै वापस जरुर आउंगा!"
फा जबरीच
फा
जबरीच
फा क्या डोक्यालिटी!
फा
क्या डोक्यालिटी!
अप्र्तिम! फॅन असावा तर असा
अप्र्तिम! फॅन असावा तर असा नाहितर काही नुसतेफॅ.क्लब चे बाफ काढु काढु पिळतात.
आपले सिक्सप्याक नेते आणि
आपले सिक्सप्याक नेते आणि बिटरगावचं भूत* असलेले बुवा यांचा क्रिकेट कॉमेन्टरीचा सां.का. झालाच पाहिजे अशी मी या ठिकाणी मंडळाला विनंती करत आहे.
*तसे मनानं तरूण असले तरी अणभविक आहेत आणि बिटरगावचं भविष्य म्हणण्याइतकेही तरूण नाहीत असं मी या ठिकाणी जाहीर करते.
मस्त आयडिया बुवा, हून जौदे
मस्त आयडिया
बुवा, हून जौदे टुर्लामेन्ट !
फा आणि मंदार बाई, आयड्या
फा आणि मंदार
बाई, आयड्या चांगलीये.
दंड भारी आनी उड्या मारी. बुवा
दंड भारी आनी उड्या मारी. बुवा झटकन हेच आठवलं.
जरुरी नाही हे माहित्येय पण घ्या. 
करु की.
करु की.
"काय लगा आब्रू खाऊन राहिलाय"
"काय लगा आब्रू खाऊन राहिलाय" असं बुवा मनात म्हणाले असतील, अमित.
फारएण्ड.. जबरी सीन... अॅडमिन
फारएण्ड.. जबरी सीन... अॅडमिन पर्यंत पोचवाच हा सीन..
फा, जबराट लिहलंय.
फा, जबराट लिहलंय.
शनवारवाडा गेला तिसर्या
शनवारवाडा गेला तिसर्या पानावर.
संपर्कातून कुणी मला पत्ता
संपर्कातून कुणी मला पत्ता पाठवा, प्लीज.
काळ- वेळ-अंतर गणीत जमलं तर शनिवार वाड्या चे दर्शन करावे म्हणतेय
बोस्टनवालो , काढायची का बस??
बिनू, (म्हणजे नक्की कोण?)
बिनू, (म्हणजे नक्की कोण?) पाठवतेय पत्ता.
तारीख जमत नाही.. Rutgers चा
तारीख जमत नाही.. Rutgers चा Check-in Day आहे..
अश्विनी का? वा वा. क्विक
अश्विनी का? वा वा.
क्विक ट्रिप जमतेय का बघा देसायनू.
अर्र, कॉलेजला चाललात देसाई?
अर्र, कॉलेजला चाललात देसाई?
कॉलेजला चाललात देसाई? <<
कॉलेजला चाललात देसाई? << शिकण्यासाठी काय काय करावे लागते..
खरच घेतली की काय अॅडमिशन
खरच घेतली की काय अॅडमिशन देसायनू?
खरच घेतली की काय अॅडमिशन
खरच घेतली की काय अॅडमिशन देसायनू? >>>
बुवा "चौघांनी खरच उचलला त्याला?" टोनमधे विचारतायत का अशी शंका आली
बुवा, लेकीला सोडायला जायचे
बुवा, लेकीला सोडायला जायचे असेल ना . काय तुम्ही,
Pages