Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता:
लंचः
ECCOLA ITALIAN BISTRO
1082 Route 46 W.
Parsippany
NJ 07054
973.334.8211
पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुवा बोल्टसारखे पळणार आणि
बुवा बोल्टसारखे पळणार आणि फेल्प्ससारखे पोहणार कोलंबियाला जायला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरूण, टिव्ही-फ्रिज काय ऑर्डर
अरूण, टिव्ही-फ्रिज काय ऑर्डर करायचं ते आता थेट थँक्सगिविन्गला करा पण गटग चुकवू नका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंडे: आता सगळं सेट झालय.
सिंडे: आता सगळं सेट झालय. त्यामुळे नो प्रॉब्लेम .............![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तपमान वाढवा जरा..
तपमान वाढवा जरा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेनु ठरवायचा का ?
मेनु ठरवायचा का ?
अजून बाफ ४ पाने नाही झाला आणि
अजून बाफ ४ पाने नाही झाला आणि एवढ्यात मेनू???
भा - पानं वाढल्यानंतर मेनू
भा - पानं वाढल्यानंतर मेनू ठरवून कसे चालेल?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फा,
फा,![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
फा
फा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वा! अगदी माबोचे पुलंच की.
वा!
अगदी माबोचे पुलंच की.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भा - पानं वाढल्यानंतर मेनू
भा - पानं वाढल्यानंतर मेनू ठरवून कसे चालेल? स्मित >> अशक्य आहे हा.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
>> पानं वाढल्यानंतर मेनू
>> पानं वाढल्यानंतर मेनू ठरवून कसे चालेल?
>>भा - पानं वाढल्यानंतर मेनू
>>भा - पानं वाढल्यानंतर मेनू ठरवून कसे चालेल>>
भारी.
फा, सिक्सर!!
फा, सिक्सर!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खरा सिक्सर!!!!
फा
फा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पुढे काय?
पुढे काय?
मेनू, पानं, वदनी कवळ घेता,
मेनू, पानं, वदनी कवळ घेता, वामकुक्षी, चहा
वेणू झाला आता मेणूबद्दल बोला
वेणू झाला आता मेणूबद्दल बोला असं देसायांना सुचवायचं आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वंदनाबेन गावाला चालल्यात
वंदनाबेन गावाला चालल्यात त्यामुळे नो बव.
मेनू थीम ठरवा आधी.
हायला, हो? कधी ते कधी? गावाला
हायला, हो? कधी ते कधी? गावाला म्हणजे देशात का?
ते नाही माहित. १७-३० नसणार
ते नाही माहित. १७-३० नसणार आहेत.
मांडीवर उड्या इ. सां.का.
मांडीवर उड्या इ. सां.का. उरकून घेऊ.
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
<<<
फा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाsssssरी..बेष्ट .. सीन आलाच डोळ्यासमोर वरिजनल आणि हा सुध्द्दा
काही सैराटप्रेमींना काही इतर अनसैराटमय पबलिक गोणपाटात घालून धोपटणार आहेत अशी बातमी आहे.
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
नाही अॅक्चुअली आधी जीटीजीला येतील, चहा घेतील , मग धोपटतील.
>>> आधी जीटीजीला येतील, चहा
>>> आधी जीटीजीला येतील, चहा घेतील , मग धोपटतील.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आधी जीटीजीला येतील, चहा घेतील
आधी जीटीजीला येतील, चहा घेतील , मग धोपटतील. >>>
हे जबरी आहे.
मग सैराटचा गंध नसलेली निरागस
मग सैराटचा गंध नसलेली निरागस सिंडी उशीरा येईल बाईंना आणि बुवांना हाका मारत तेव्हा तिला डायरेक्ट ते भयंकर दृष्य पहायला मिळेल का
कुठंलं? मांडीवरचे सांस्कृतीक
कुठंलं? मांडीवरचे सांस्कृतीक कार्यक्रम?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
डिज्जे मै
डिज्जे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मै
योकु
योकु![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मग सैराटचा गंध नसलेली निरागस
मग सैराटचा गंध नसलेली निरागस सिंडी उशीरा येईल बाईंना आणि बुवांना हाका मारत तेव्हा तिला डायरेक्ट ते भयंकर दृष्य पहायला मिळेल का![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<
त्यासाठी आधी तिला बारक्याला दुकानात घेउन जावं लागेल
Pages