Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता:
लंचः
ECCOLA ITALIAN BISTRO
1082 Route 46 W.
Parsippany
NJ 07054
973.334.8211
पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला चालेल, बाकीच्यांनाही
मला चालेल, बाकीच्यांनाही कन्फर्म करू देत.
१०/१/१६ ..चालेल बहुतेक.. अजून
१०/१/१६ ..चालेल बहुतेक.. अजून काही कारण दिसत नाहीय..
अरे खरंच तारीख बदलता आहात?
अरे खरंच तारीख बदलता आहात? मला ४, १७, २४ सप्टें. आणि १ ऑक्टो. तारखा चालतील.
मला शाळा सुरू झाल्याझाल्या
मला शाळा सुरू झाल्याझाल्या लगेच सप्टेंबर नको वाटतंय. १ ऑक्टोबरला मेजॉरिटी असेल तर बुक करून टाकू.
आक्टोबरात कधी जमेल त्याचा
आक्टोबरात कधी जमेल त्याचा भरवसा नाही म्हणून आहे ती तारिख परत घेत आहे.
अर्र, आता न्यूयॉर्क,
अर्र, आता न्यूयॉर्क, न्यूजर्सीत 'या हो, या हो' करत आमंत्रणं वाटावी लागतील. काय दिवस आलेत!!
बायदवे, अरूण सैराटलेल्या कंपूत का? अन सैराट कंपूत माणसं कमी पडतायत. भरती करायची आहे.
सैराटलेल्या कंपूत >>>>>
सैराटलेल्या कंपूत >>>>>
हं, मग काय तारीख बदलून तीच
हं, मग काय तारीख बदलून तीच ठरवली पुन्हा?
अरूण
मी कदाचित 22-23 सप्टेंबर
मी कदाचित 22-23 सप्टेंबर जर्सी सिटीत येतोय. कन्फर्म झालं की सांगतो.
कुणी श्रावण पाळणारे आहेत का?
कुणी श्रावण पाळणारे आहेत का? म्हणजे Exotic ठरवण्याच्या दृष्टीने विचारतोय..
रेस्टॉरंटमध्ये भेटणार ना?
रेस्टॉरंटमध्ये भेटणार ना? तिथे तुम्ही एक्झॉटिक शेफगिरी करणार का?
अरे बदलले का? मला वाटले घरी
अरे बदलले का? मला वाटले घरी होणार म्हणून..
मला जागे केल्याबद्दल धन्यवाद..
सॉरी देसायनू. फॉलची इतकी
सॉरी देसायनू.
फॉलची इतकी पुढची तारिख घेऊन जिटिजि होईल की नाही सांगता येणार नाही म्हणून परत बदलली. फॉल करता बाफं उघडेन मी नवीन. तेव्हा बोल्या लावू परत.
माझ्या कडे पण करता येइल.
अरे पण हे 'शनिवारवाडा' म्हणजे
अरे पण हे 'शनिवारवाडा' म्हणजे हाटेल आहे, टपरी आहे की घर आहे? तेच कळत नाहीय ना मला...
ते काय ते लवकर सांगा म्हणजे बरे..
वाडा आहे.
वाडा आहे.
अहो गोगा, सायोच्या वाड्यावर
अहो गोगा, सायोच्या वाड्यावर पंचपक्वान्नाचं जंगी एक्झोटिक गटग ठरत होतं, पण तुम्ही आधी नाही म्हणालात, व्ही ताई पण नाही आणि वंदना बेन सुट्टीवर मग एक्झॉटिक करणार तरी कोण असा यक्षप्रश्न पडला ना! आता हाटिलात गिळा अन च्या प्यायला घरी या असं सायो म्हणतेय
असं ठरलं का? बरं कळलं
असं ठरलं का? बरं कळलं मला...धन्यवाद.
मी सतत सगळं वाचत नाही म्हणून..
सतत कशाला वाचायला लागतं?!
सतत कशाला वाचायला लागतं?! एव्हाना ता वरून शनिवारवाडा कळायला हवा!
ता वरून शनवारवाडा:? .. ता
ता वरून शनवारवाडा:?
..
ता वरून तारीखपे तारीख.. तारीखपे तारीख.. तारीखपे तारीख.. हे आठवेल मला..
आज इकडे इतकी मरगळ का?
आता मेनू ठरवायचा नाही तर पानं
आता मेनू ठरवायचा नाही तर पानं कशी वाढणार - म्हणून.
(विनोद प्रताधिकार : बिटरगावचे माननीय चित्रपट समीक्षक फाराव धोपटे. :P)
स्वाती
स्वाती
नक्की काय ठरतय? या शनिवारी
नक्की काय ठरतय? या शनिवारी आपण भेटतोय का? आणि भेटत असल्यास कुठे आणि किती वाजता ?????
का मी डायरेक्ट स्वातीच्या घरी जाऊ ????????????
अय बिली बावडिंग, हेडर बदल की!
अय बिली बावडिंग, हेडर बदल की!
अरूण, माझ्या घरी तुला दाजींबरोबर विद्रोही जीटीजी करता येईल.
>>सतत कशाला वाचायला लागतं?!
>>सतत कशाला वाचायला लागतं?! एव्हाना ता वरून शनिवारवाडा कळायला हवा! >>
शनिवारवाड्याच्या अंधार्या माजघरात कुणाला दिवस किंवा रात्र ह्याची तमा न बाळगता भिंतीवर सैराट बघायचा असल्यास सोय होईल.
शनवारवाड्यात दिपिका प्रियांका
शनवारवाड्यात दिपिका प्रियांका नाचवायच्या सोडून रिंकुला नाचवणार होय
शनिवारवाड्याच्या बोळाच्या
शनिवारवाड्याच्या बोळाच्या खोलीत का म्हणजे? ममो
झक्की सगुणा आत्यासारखी हळूच
झक्की सगुणा आत्यासारखी हळूच मागणं कामटी घेवून येणार, सांभाळून
दिपिका आणि प्रियांका मांडीवर
दिपिका आणि प्रियांका मांडीवर उड्या ह्या सां कात हजेरी लावणार आहेत.
बिनू, तू येते आहेस का शनिवारी
बिनू, तू येते आहेस का शनिवारी तर संपर्कातून पत्ता पाठव्ते. अरूण, तुला वॉअॅवर पाठवते.
विकु, तुम्ही येताय का? इथे
विकु, तुम्ही येताय का? इथे पायधूळ झाडून कन्फर्म करा म्हणजे पत्ता पाठवायचा/नाही हे ठरवायला.
Pages