Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:46
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"खेळ मांडियेला "
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रंग खेळु चला मैत्रेयीची
रंग खेळु चला

मैत्रेयीची मुलगी माझ्या घराचा पॅटिओ रंगवताना :).
आई/आजीच्या कामात लुडबुड करणे
आई/आजीच्या कामात लुडबुड करणे हा आमचा सगळ्यात आवडता खेळ! भाची.... फोटो काढला तेव्हा वय वर्षे अडीच.
"मला पण पोळी लाटायची..."
(No subject)
लालू खूपच आवडले प्रचि.
लालू खूपच आवडले प्रचि. कसssssली गुंग झाली आहेत ती मुलं!
(No subject)
(No subject)
मै और मेरी धन्नो
मै और मेरी धन्नो
ओळखा पाहू सगळ्यात लहान कोण ?
ओळखा पाहू सगळ्यात लहान कोण ?
मस्त उजु... एकदम गोड
मस्त उजु... एकदम गोड
हा अगदी ताजा.... काल त्याच्या
हा अगदी ताजा.... काल त्याच्या हातात पहिल्यांदा रंग दिल्यावर झालेला अवतार..
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.
Pages