Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:17
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"धबाबा लोटल्या धारा..."
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉपी ?!!... अरे प्रकाश दोन्ही
कॉपी ?!!... अरे प्रकाश दोन्ही एकाच ठिकाणचे फोटो आहेत!
आयला.. सहीच!!
आयला.. सहीच!!
सॅम मला वाटलं तू आत्ता
सॅम मला वाटलं तू आत्ता टाकलेला फोटो कुंभार्लीचा आहे !
अरे प्रकाश कुंभार्लीचा धबधबा
अरे प्रकाश कुंभार्लीचा धबधबा वर आहे.
मस्तच आहेत फोटो! Bridalveil
मस्तच आहेत फोटो!
Bridalveil fall - Yosemite
Trevi Fountain, Rome
Trevi Fountain, Rome
कसला सही फोटोय लालु.
कसला सही फोटोय लालु.
अरे.. कसले सही झब्बू आलेत एक
अरे.. कसले सही झब्बू आलेत एक एक.. मी फारच मजा हरवली आहे इतके दिवस.. हा माझा रात्रीचा नायगरा..
From SLAP
अजुन एक....सिक्कीम
अजुन एक....सिक्कीम
लालु, एकदम सही... Jurassic
लालु, एकदम सही... Jurassic Park आठवला!
हा, siver falls पचमढी (मध्य प्रदेश),
हा माझा .... पहिला
हा माझा .... पहिला
मस्त फोटो आहेत.. पाणी म्हटले
मस्त फोटो आहेत..
पाणी म्हटले की मला नायगाराच आठवतो हल्ली.
ज्यांनी नायगारा पाहिला नाहीये त्यांच्यासाठी - ही बोट अशी हॉर्स-शु धबधब्याजवळ घेउन जातात आणि चांगली १० मिनिटे उभी करतात. तेव्हा जे काय दिसते, ऐकु येते तो आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव असतो.
हा ब्राझिलचा फोझ दो इग्वाझू
हा ब्राझिलचा फोझ दो इग्वाझू (इग्वाझू चा धबधबा). Foz do Igvacu.
नायगारा पेक्षा मोठा. २.३ कि.मी. लांबी मधे २७७ धबधबे आहेत. सरासरी ६४ मिटर उंचीचे. ब्राझिल व अर्जेंटीनामधे विभागलेले. पॅराग्वेची बॉर्डर जवळच आहे. याच इग्वाझू नदीवरच जवळच १४००० मेगावॉट क्षमतेच विद्युत निर्मिती केंद्र आहे. हा फोटो फारसा चांगला नाही. नंतर कधीतरी चांगला टाकीन, पण तोवर माहिती जालावर अवश्य पहा.
अवर्णनीय दृष्य. अगदी खास ते पहाण्यासाठी ब्राझिलला यावे असे.
>> तेव्हा जे काय दिसते, ऐकु
>> तेव्हा जे काय दिसते, ऐकु येते तो आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव असतो.
मी पाहिलेला मोठ्ठा धबधबा म्हणजे जबलपुर जवळ भेडाधाटचा धुवांधार... नाव सार्थ करणारा.. धबधबा दिसायच्या आधिच आवाज ऐकु येतो...
हा, पचमढीचा बी फॉल्स,
पीपल - पीके इज हीअर !! प्रॉफ
पीपल - पीके इज हीअर !!
प्रॉफ व्हा सुरू.
सॅम, त्रिविक्रमाक्रा - सही फोटोज.
हा दुसरा ...
हा दुसरा ...
गारठलेला नायगारा.
गारठलेला नायगारा.
हा तिसरा ...
हा तिसरा ...
वॉव!!
वॉव!!
हा पचमढीचा डचेस फॉल,
हा पचमढीचा डचेस फॉल,
ब्रेथटेकिंग - पीके अँड सॅम.
ब्रेथटेकिंग - पीके अँड सॅम.
सही नकुल, हा तोच धबधबा... पण
सही नकुल,
हा तोच धबधबा... पण fast shutter speed मधे,
हा एक कृत्रिम !!!
हा एक कृत्रिम !!!
फोझ दो इग्वाझू -
फोझ दो इग्वाझू - ब्राझिल.
डावीकडे ब्राझिल तर उजवीकडे अर्जेंटीनाची बाजू.
माझा एक फुसका प्रयत्न
माझा एक फुसका प्रयत्न
small-fall
small-fall
फोझ दो इग्वाझू -
फोझ दो इग्वाझू - ब्राझिल.
अगदी जवळून
अहाहा !! त्रिविक्रमाक्रा
अहाहा !! त्रिविक्रमाक्रा
वॉव, गारठलेल्या नायगार्याचा
वॉव, गारठलेल्या नायगार्याचा आणि इग्वाझू फॉल्सचे फोटोज सहीच.
ह्या फोटोत डावीकडे अमेरिकन फॉल्स आणि समोर नायगाराचा मुख्य धबधबा - हॉर्स शू फॉल
फोझ दो इग्वाझू - ब्राझिल .
फोझ दो इग्वाझू - ब्राझिल
.
Pages