Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वंडरफूल - अहाहा !!! प्रिंसेस
वंडरफूल - अहाहा !!! प्रिंसेस सायो मिल्या आणिक माधव.
मिल्या - थोडा वरती हवं होतं क्षितीज.
सगळ्यांचे फोटो अतिशय सुंदर
सगळ्यांचे फोटो अतिशय सुंदर आहेत.
हा उटीचा सुर्योदय
हा उटीचा सुर्योदय
सायोनारा, झकास फोटो... क्रोप
सायोनारा, झकास फोटो... क्रोप करु नकोस, आकार अपोआप कमी होतो... खालची जमीन (असली तर) आणि वरचं झाड पुर्ण दिसलं तर छानं दिसेल असं मला वाटतय.
हा गुहागरचा,
(No subject)
सॅम, नाही, मुळ फोटोत नाहीये
सॅम, नाही, मुळ फोटोत नाहीये ती जमीन, आकाश.
सायोनारा उच्च आहे फोटो !! हा
सायोनारा उच्च आहे फोटो !!

हा अॅमस्टरडॅमचा सुर्यास्त !
नाथसागर.
नाथसागर.
(No subject)
प्राग
प्राग

अंगणातल्या तळ्यावर पसरलेली
अंगणातल्या तळ्यावर पसरलेली गुलाबी संध्याकाळ :
नलिनी , सॅम, प्रिती, मॄ -
नलिनी , सॅम, प्रिती, मॄ - झक्कास !
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.
Pages