Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
....
....
डेनवर कोलोरॅडो. आंतरराज्य
डेनवर कोलोरॅडो. आंतरराज्य महामार्ग ७० वरून पश्चिमेला जात असताना डॉज कॅरॅव्हॅन च्या मागच्या काचेतून टिपलेली फटफटलेली पूर्व दिशा.
तेजोनिधी लोहगोल...
तेजोनिधी लोहगोल...
गुहागरच्या वरती घाटातला
गुहागरच्या वरती घाटातला सूर्यास्त..

चाकणजवळ कुठल्यातरी शेतापलीकडे
चाकणजवळ कुठल्यातरी शेतापलीकडे मावळणारा सूर्य. गाडीतून टिपलेला.
मावळत्या दिनकरा...
मावळत्या दिनकरा...
हा पुण्यातल्या घराच्या
हा पुण्यातल्या घराच्या गच्चीतून दिसणारा ..
हा गुडगांवातला
हा गुडगांवातला

मस्त रंग आहे प्रकाश ..
मस्त रंग आहे प्रकाश .. प्रचिचा आकार मोठा करु नकोस. विसंगत दिसतंय.. धन्स!
क्ष बदल केला ! (बदलायचा
क्ष बदल केला ! (बदलायचा कंटाळा :P) वरचा फोटो सुरेख आहे.
परत एकदा जुहू चौपाटी

हा शंभराव्वा सुर्यास्त !
प्रकाश मस्त फोटो!
प्रकाश मस्त फोटो!
प्रकाश क्ष लाजो - मस्त
प्रकाश क्ष लाजो - मस्त सूर्यास्त !!
मजा आली !!
योसेमिटी कॅलीफोर्नीया!
योसेमिटी कॅलीफोर्नीया!
वाह ! केके ! गहीरे रंग.
वाह ! केके ! गहीरे रंग.
अस्ताचलास जेथे रवीबिंब
अस्ताचलास जेथे रवीबिंब टेकलेले....जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा....
अजुन एक सुर्यास्त
अजुन एक सुर्यास्त
दिवेआगार -
दिवेआगार -

किरु, मस्त फोटो... आकाश जांभळ
किरु, मस्त फोटो... आकाश जांभळ दिसतय! अजुन आकाश घेतलं असतं तरी चाललं असतं... खाली नुसतीच काळी जमीन आहे!
अरे इथे गाडी, रस्ता, सूर्य
अरे इथे गाडी, रस्ता, सूर्य असलेला फोटो हवाय ना? ते वाचुन मी माझा फोटो उडवला
नाही राजकुमारी, संयोजकांनी
नाही राजकुमारी, संयोजकांनी लिहीलय ना वर कुठेतरी की सूर्यास्ताचा फोटो हवाय ते.
सॅमला अनुमोदक. किरू - परत
सॅमला अनुमोदक.
किरू - परत फोटो काढून इथे पोस्ट कर बरे.
ओह... धन्यवाद रुनि.
ओह... धन्यवाद रुनि.
प्रिन्सेस जबरी !!!
प्रिन्सेस जबरी !!!
सही फोटो पूनम दिवेआगरचा दिनकर
सही फोटो पूनम
दिवेआगरचा दिनकर
माऊईला टिपलेला सूर्यास्त
माऊईला टिपलेला सूर्यास्त

सायो, स्पीचलेस!!! फोटोशॉप
सायो, स्पीचलेस!!!
फोटोशॉप केलायस का थोडाफार?
सायो जबरी.... एकदम सही आलाय.
सायो जबरी.... एकदम सही आलाय. फ्रेम, रंग सगळच.
नाही, अजिबात नाही. इथे
नाही, अजिबात नाही. इथे बसवायला क्रॉप करावा लागला.
हा आणखीन एक तिथेच काढलेला.
हा आणखीन एक तिथेच काढलेला.
हा गणपती पुळ्याचा सूर्यास्त
हा गणपती पुळ्याचा सूर्यास्त ...
Pages