Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"
झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे घ्या मिनी चॉक-क्रिम
हे घ्या मिनी चॉक-क्रिम मफिन्स.... मिच केल्येत...
पॉपकॉर्न खाऊन सम्पले की बेट
पॉपकॉर्न खाऊन सम्पले की बेट देखील सम्पते >>>
सिंडरेला, zoology का botany?!!
घरच्या भाज्या.
घरच्या भाज्या.
कोम्बडी रस्सा, पराठा,
कोम्बडी रस्सा, पराठा, पुलाव...
हा माझा झब्बू:
हा माझा झब्बू:
हा माझा झब्बु!
हा माझा झब्बु!
आहाहा! मला हे आख्खं ताट
आहाहा! मला हे आख्खं ताट पाहिजे... आत्ताच्या आत्ता
नलिनी, झकास फोटो!
आर्च, घरच्या भाज्या खासच. पीचेस आहेत तुझ्या बागेत??? मी कधी येऊ?? :p
सखी! आमंत्रण आहे..(हा फोटो
सखी! आमंत्रण आहे..(हा फोटो होळिच्या नैवेद्याचा आहे)
हा घ्या बाप्पासाठी प्रसाद.
हा घ्या बाप्पासाठी प्रसाद. शिगांड्याच्या पीठाचे लाडु.
माझ्याकडचे पण बेसनाचे
माझ्याकडचे पण बेसनाचे लाडू.... गूळ घालून
हा घ्या एक सुमधुर द्रव्य
हा घ्या एक सुमधुर द्रव्य झब्बु...
बेसनाच्या लाडवांचा फोटो ख
बेसनाच्या लाडवांचा फोटो ख ल्ला स! हा घ्या फोर्टमधल्या ब्रिटानियातला अस्सल पारशी 'बेरी नो पुलाव'
इथले फोटो पाहुन तोंडाला पाणी
इथले फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटल
प्राज्क्ते, जरा मेनूची नावे
प्राज्क्ते, जरा मेनूची नावे लिहिना सुरुवातीला? ती हिरवी भाजी कसली?
मी बनवलेले गुलाबजाम. गिट्स
मी बनवलेले गुलाबजाम. गिट्स मिक्स जिंदाबाद !!!
भावना, सहीच झालेत गं जांबु...
भावना, सहीच झालेत गं जांबु... सगळे मस्त एका साईजचे झालेत. रंग पण मस्त आलाय...अत्ता उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय एखाद-दुसरा....मग तिसरा... चौथा....
lajo, धन्यवाद ग. तुला हवे
lajo, धन्यवाद ग. तुला हवे असतिल तर पाठवते लगेच.
थांब तुला लगेच पत्ताच कळवते..
थांब तुला लगेच पत्ताच कळवते..
घ्या कांदा, मुळा भाजी... ताजी
घ्या कांदा, मुळा भाजी... ताजी ताजी... स्ट्रेट फ्रॉम पुणे मंडई...
अहाहा. काय मस्त पदार्थ,ताज्या
अहाहा. काय मस्त पदार्थ,ताज्या भाज्या,उस इ इ आहेत. एका पेक्षा एक अक्षरशः:)
आमच्या backyard मधले यंदाचे दोडके
मालदिव मधलं रामफळ.. ( की काही
मालदिव मधलं रामफळ.. ( की काही तरी तसलेच..बॉटनी वाल्यानी सान्गावे... )
लाजो, फोटो कुठला आहे?
लाजो, फोटो कुठला आहे? फाउन्टन- चर्चगेट का ?
माव्याचे पदार्थ ...बायकोच्या
माव्याचे पदार्थ ...बायकोच्या सातव्या महिन्यावरच्या ओटीसाठी ...
कुणी तरी वडा पाव टाका की.....
कुणी तरी वडा पाव टाका की..... अगदी शिव वडा असला तरी चालेल.......
सिन्डरेलाचा तो पदार्थ झूलॉजी
सिन्डरेलाचा तो पदार्थ झूलॉजी पण नाही आणि बॉटनी पण नाही..... बहुतेक तो फ्राय केलेला बूट आहे...
तुळजापुरचा प्रसाद.
तुळजापुरचा प्रसाद.
पोंगा पंडित ..
पोंगा पंडित ..
पोंगापंडीत !! काय नांव
पोंगापंडीत !! काय नांव ठेवलंय !
याला आमच्याइकडे बॉबी/नळ्या म्हणतात.
पोंगा पंडित ... मस्त
पोंगा पंडित ... मस्त नाव....
आमच्या कडे विदर्भात (गडचिरोलीकडे) ह्याला..नड्डे म्हणतात...आणी fingers पण म्हणतात...
मस्त झब्बू....
<<लाजो, फोटो कुठला आहे?
<<लाजो, फोटो कुठला आहे? फाउन्टन- चर्चगेट का ?>>
हो बरोब्बर... उसाची रसगाडी तिथलीच...
Pages