Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१७ माईल्स ड्राईव्ह!
१७ माईल्स ड्राईव्ह!
माझा दूसरा
माझा दूसरा झब्बू....................
(No subject)
वाह अडमा! निळ्याच्या शेड्स
वाह अडमा! निळ्याच्या शेड्स जबरी! फक्त Resolution कमी केल्याने चौकटी दिसतायत काही ठिकाणी.. मूळ प्रचि सहीच वाटत असेल!
केके, moment काय बरोब्बर पकडली आहेस!
उज्वला, गती मस्त पकडली
उज्वला, गती मस्त पकडली आहे...
अश्विनि, कुठला समुद्र? मस्त आहे.
bsk, मालिबूचा
bsk, मालिबूचा मस्तच.
सॅम,'रत्नागिरी' उच्च आलाय.
मालवण -
सूर्य मावळतीला गेल्यावरचं नारिंगी आकाश, शांत किनारा आणि फेसाळणार्या लाटा. यावेळेस नि:शब्द राहून फक्त गाज ऐकायची.
सॅम, गतीबीती काहि नाही रे.
सॅम, गतीबीती काहि नाही रे. मोबाईलवर फोटो क्लिक कराय्च्यावेळीच फोन हलला असेल नवरोबा़कडून.
बाकी सगळेच फोटू झकास..........................
उजु, असं underestimate करु
उजु, असं underestimate करु नये (नवरा असला म्हणुन काय झालं )
फोन नाही हलला... तुझ्या मुलीनी मारलेल्या उडीमुळे एक छान motion पकडली गेलीये.
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.
Pages