Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"
झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॅम, मला चांदणी हवी!!
सॅम, मला चांदणी हवी!! :p
पुरणपोळी, घरच्या आळूची वडी, कटाची आमटी, वरणभात!
आईगं! काय एकसे एक फोटो आहेत.
आईगं! काय एकसे एक फोटो आहेत.
वेगवेगळ्या आकारांच्या चकल्या मस्तच!
शेवभाजी, आप्पे, दहीवडे आणि पास्ता बघून पुन्हा भूक लागली. प्रचंड टेम्प्टींग फोटो आहेत!
चाट पार्टी : सध्या
चाट पार्टी : सध्या पाणीपुर्या खा. भेळ, दही कचोरी वगैरे नंतर.
सॅम - कस्ले सही आकार आहेत
सॅम - कस्ले सही आकार आहेत चकल्यांचे [ जय मँगोलेडी !]
मृ, सर्व्हिंग बोल्सचे आकार
मृ, सर्व्हिंग बोल्सचे आकार मस्त आहेत! तुझे आहेत का?
आईऽऽऽ गं!!! आज काही खरं
आईऽऽऽ गं!!!
आज काही खरं नाही!!
चकल्या कसल्या भारी केल्या आहेत... मला फूल हवंय.
चकल्या सहि आवडल्या... एकसे एक
चकल्या सहि आवडल्या... एकसे एक आकारे. बदामात बाण पण मस्त
>>मृ, सर्व्हिंग बोल्सचे आकार
>>मृ, सर्व्हिंग बोल्सचे आकार मस्त आहेत! तुझे आहेत का?
धन्यावाद! हो. माझेच आहेत.
मला कुठल्याही आकारातली चकली चालेल. पण मोठ्ठ्या गोल चकलीवर माझा नंबर!
आई शप्पथ काय जबरी फोटो आहेत
आई शप्पथ काय जबरी फोटो आहेत एकेकाचे. पाणी सुटले तोंडाला. पीके, सॅम यांचे फोटो तर खतरा
हे घ्या ओरपून खा. चपातीची वाट
हे घ्या ओरपून खा. चपातीची वाट पहायची गरज नाही. कालच बनवलेले मस्त बांगडो तळलेला, वांग कोलंबी तोंडाला,गरम भात व सार.
(No subject)
वजन कमी करायचे मनावर घ्या,
वजन कमी करायचे मनावर घ्या, बाप्पा सारखे पोट करु नका. आता दिवाळी येइपर्यन्त ह्याच्यावर भागवा.
फळे खायचीच आहेत तर डोळ्यांना
फळे खायचीच आहेत तर डोळ्यांना पण नजरसूख घेऊ द्या
वॉव! ही सगळी फळं, आणि 'फ्रूट
वॉव! ही सगळी फळं, आणि 'फ्रूट डिप' म्हणून ते पिस्ते लावलेलं श्रीखंड!! कशी आहे आयडीया? :p
kombadi-vade
kombadi-vade
हा एका मैत्रीणीच्या लग्नातला
हा एका मैत्रीणीच्या लग्नातला 'वेडिंग केक'
सुसकाळ, हा घ्या न्याहारीला
सुसकाळ,
हा घ्या न्याहारीला उपमा...
पान तयार आहे. बसा जेवायला.
पान तयार आहे. बसा जेवायला.
(No subject)
पोट नाहीच कमी करायचे आहे मनात
पोट नाहीच कमी करायचे आहे मनात तर बाप्पा बरोबर करा स्पर्धा, घ्या केळीच्या पानावर गरमागरम उकडलेले मोदक. पाहीजे तितके खा. शुद्ध तूप टाकलेय हो.
ही शुद्ध तूप काय भानगड आहे?
ही शुद्ध तूप काय भानगड आहे? अशुद्ध तूप पण असतं का?
हा माझा नारळी भात...
शुद्ध तूप घालून खायचा बरंका!
हलकेच घे गं मनू :p
शुद्ध तूप नाही माहिती? कमाल
शुद्ध तूप नाही माहिती? कमाल आहे तुझी.
अग तुझा तो पुपो,अळूवडी नी कटाची आमटी असा तिहेरी बेत बरेच दिवस जमून नाही आलाय इथे घरी. बघून हातात घेवून खावासा वाटतो.
खुशाल घ्या माझी चकली.. एक एकच
खुशाल घ्या माझी चकली.. एक एकच घ्या आणि त्याबदल्यात तुमची डिश द्या... म्हणजे माझी चंगळ!
पुरणपोळी.. मोदक.. फळं आणि पाणिपुरी... आहाहा!!!
इथे लाळेरे लावून फोटो बघतोय
इथे लाळेरे लावून फोटो बघतोय !! >>>>
हा माझा पहिला झब्बू
हा माझा पहिला झब्बू
ये रहा मेरा झब्बु
ये रहा मेरा झब्बु
(No subject)
माझा पण बार्बेक्यू झब्बू
माझा पण बार्बेक्यू झब्बू
खाऊन खाऊन पोट भरले.........
खाऊन खाऊन पोट भरले......... आता थोडे फिरून येऊ या....
पॉपकॉर्न खात खात विलिन्गेलि आयलॅन्ड ( मालदीव ) वरून फिरायचे... पॉपकॉर्न खाऊन सम्पले की बेट देखील सम्पते एवढे छोटे आहे ते..........
सिन्डरेला काय आहे हे ? आकार
सिन्डरेला काय आहे हे ? आकार झूलॉजी मध्ये बघितल्यासारखा वाटतोय....
Pages