Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:46
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"खेळ मांडियेला "
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई बघ मी पडत नाहिये!!!!!!
आई बघ मी पडत नाहिये!!!!!!
काय गोड मुलं आहेत सगळी.
काय गोड मुलं आहेत सगळी. सगळ्यांची खेळतानाची एक्स्प्रेशन्स खल्लास.!
हा आम्चा फ्येवरेट खेल...
हा आम्चा फ्येवरेट खेल... पसारा करणे...
कसलं खास!! लाजो ती पसारा
कसलं खास!!
लाजो ती पसारा नाहीये गं करत... Nat Geo चे अंक ढांढुळतेय. May be a great scientist in the making
सगळीच शोनुली जाम गोड आहेत..
सगळीच शोनुली जाम गोड आहेत..
हो गं नि, ती भयंकर क्युरियस
हो गं नि, ती भयंकर क्युरियस आहे.. हल्ली तर Nat Geo चे अंक उघडुन आतले मॅप्स आणि चित्र बघायचा नाद लागलाय...
बर्थडे पार्टी स्पेशल ...
बर्थडे पार्टी स्पेशल ... म्युसिकल चेयर...
हा माझा झब्बू. कसले सुंदर
हा माझा झब्बू.
कसले सुंदर फोटो आहेत एकेक.
सॅम फोटो खूप आवडले, आणि तो रांगोळीत माखलेल्या मुलाचाही झक्कास. लाजो/ सिंडी/ अल्पना- मस्त फोटो.
नीरजा- त्यातली तू कुठली आहेस ?
रैने, कशातली गं? त्या तरूणपणी
रैने,
कशातली गं? त्या तरूणपणी शैशवातली का?
स.पे. बावळट दिसतीये ती मी. दिल्ली बेब दिसतेय ती माझी दिल्लीवाली रूममेट..
त्या दोन झोक्यांवरच्या
त्या दोन झोक्यांवरच्या मुलींमधली.
मी खेळणार उसाच्या चरकाशी
मी खेळणार उसाच्या चरकाशी
गेल्या भारत वारीत एका ठिकाणी ऊसाचा रस प्यायला थांबलो होतो, त्यांच्या मुलीचा हा फोटो.
कोण म्हणतं मला गाडी चालवता
कोण म्हणतं मला गाडी चालवता येत नाही?हा माझा आवडीचा खेळ....

हे पहा लहान बाळ घोड्याशी
हे पहा लहान बाळ घोड्याशी खेळतय!

हा घ्या अजून एक झब्बू
हा घ्या अजून एक झब्बू मोठ्यांच्या खेळाचा, लेझी ट्युबींग - व्हर्जिनिया, ऑगस्ट २००९.
हा बाँफचा.. राफ्टींगला
हा बाँफचा.. राफ्टींगला निघायच्या आधी काढलेला.. (राफ्टींगचे आहेत, पण ते मी काढलेले नाहीत)
कोणाच्या बुद्धीचं बळ जास्त
कोणाच्या बुद्धीचं बळ जास्त आहे पाहुया!! महाराष्ट्र मंडळ लॉस अँजल्स २००५ क्रिडादिन
हा एक पसारा झब्बू. लेकाचा
हा एक पसारा झब्बू. लेकाचा आवडता खेळ- पसारा आणि मागे आई-बाबांचा आवडता खेळ- टेनिस.
हा माझा झाडावर लटकण्याचा
हा माझा झाडावर लटकण्याचा खेळ...
(No subject)
हा माझा पण
हा माझा पण झब्बू................
आमचा अजून एक आवडता खेळ- ताईचे
आमचा अजून एक आवडता खेळ- ताईचे केस ओढणे
आमचा आवडता खेळ स्वींग.
आमचा आवडता खेळ स्वींग.

आमची गाडी गाडी....
आमची गाडी गाडी....
खबडक खबडक घोडोबा, घोड्यावर
खबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा
हा घ्या मोठ्यामाणसांचा खेळ..
हा घ्या मोठ्यामाणसांचा खेळ.. स्वतःच काढलाय बर्का..
बास्केट बेब...
बास्केट बेब...
लाजो, तुझ्या कन्येच्या
लाजो, तुझ्या कन्येच्या उद्योगांकडे बघून तू आता भलतीच चपळ झाली असावीस असं वाटतंय..
नि, लेकीचे उद्योग विच्चारु
नि, लेकीचे उद्योग विच्चारु नकोस... आता तर सव्वा दोन वर्षांची आहे त्यामुळे नुसता धुडगुस... माझी हालत जाम पतली होते...
अजुन टाकते ना तिचे खेळ...
सगळी बाळं झकास आहेत एक्दम..
सगळी बाळं झकास आहेत एक्दम.. हा एक खेळ आलेप्पीच्या हाऊसबोटवर खेळून पाहीलेला..
तुम्ही महागात महाग खेळणी आणा
तुम्ही महागात महाग खेळणी आणा पण आम्हाला रिकामे डब्बे आणि बाटल्याच जास्त आवडतात....
Pages