Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१७ माईल्स ड्राईव्ह ..
१७ माईल्स ड्राईव्ह ..
![IMG_3012.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u167/IMG_3012.JPG)
गणपतीपुळे
गणपतीपुळे
धुसर मुंबई....
धुसर मुंबई....
किनार्यात किनारा समुद्र
सगळ्यात छान रिओचा किनारा.
शुगर लोफ वरून रिओ चा समुद्र किनारा.
पट्टायाचा समुद्रकिनारा
पट्टायाचा समुद्रकिनारा
काय एक से एक फोटो आहेत
काय एक से एक फोटो आहेत सगळ्यांकडे !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मा.बो.कर कसे जगभर भटकत असतात ते ही कळतं यातून, नै?
(No subject)
पोर्ट जेफरसन, लाँग आयलंड
पोर्ट जेफरसन, लाँग आयलंड
(No subject)
मेगन्स बे बीच, सेंट थॉमस
मेगन्स बे बीच, सेंट थॉमस
हा इस्तानबुल ,टर्कीचा समुद्र
हा इस्तानबुल ,टर्कीचा समुद्र आणि त्या काठचा राजेशाही Ciragan Palace !
![turkey.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u200/turkey.jpg)
अॅलेक्झांड्रिया,ईजिप्त येथील
अॅलेक्झांड्रिया,ईजिप्त येथील समुद्रकिनारा आणि त्या काठचा मोंतझा पॅलेस
![Montazah Palace 1_skewed.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23658/Montazah%20Palace%201_skewed.JPG)
दुबई च्या समुद्राकाठची शान,
दुबई च्या समुद्राकाठची शान, 'बुर्ज अल अरब '!
भाग्यश्री, १७ माईल्स ड्राईव्ह
भाग्यश्री, १७ माईल्स ड्राईव्ह .. मधे त्या दगडावर (का डोंगरावर?) काही (कोणी?) आहे का?
हा फोटो वेळासचा, एक कासवाचे पिल्लु घाइघाइनं (!) समुद्राकडे जाताना!
व्वा झक्कास्...झक्कास कलेक्शन
व्वा झक्कास्...झक्कास कलेक्शन झाले आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विक्रम, रिओचा किनारा जबरदस्त ! कसली सुंदर जागा आहे ! एकदा जायची इच्छा आहे तिथे !
आयला सॅम कसली नजर आहे तुझी...खरंच कि कोणतरी त्या दगडावर उभे राहिल्यासारखे दिसतेय ! त्यामुळे तो दगड आहे कि डोंगर असा संभ्रम होतोय !
सॅम, रत्नागिरी किनारा तुफान
सॅम, रत्नागिरी किनारा तुफान दिसतोय.
हा केरळमधला.. चमचमणारा
![Keral0000.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u2895/Keral0000.JPG)
आणि हा आपल्या मुंबईचा
आणि हा आपल्या मुंबईचा समुद्रकिनारा - बी.पी.टी. गार्डनमधून दिसणारा
लले, अगदी मस्त टिपलायस हा
लले, अगदी मस्त टिपलायस हा फोटो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किरू आणि सॅमचे फोटो B&W
किरू आणि सॅमचे फोटो B&W स्पर्धेत अगदी मस्त बसले असते!
हा हाँगकाँगचा... समुद्र
हा हाँगकाँगचा... समुद्र रात्रीही सुंदर दिसतो!
हा हाँगकाँगचा... समुद्र
हा हाँगकाँगचा... समुद्र रात्रीही सुंदर दिसतो!
हा माझा झब्बू: व्हेनिस.
हा माझा झब्बू:
![STA60039.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u109/STA60039.jpg)
व्हेनिस.
नीधप, B&W स्पर्धेत दुसरा
नीधप, B&W स्पर्धेत दुसरा कुठलातरी टाकतो... आपल्याकडे फोटो काय कमी आहेत का!!
हा घ्या, रत्नागिरीचा, पहिल्यांदाच असलं काही बघितलं!!
हॉ... हे सही आहे.. हे काय
हॉ... हे सही आहे.. हे काय आहे? कोणी सांगू शकेल का? नुसतीच वावटळ की अजून काही...
सॅम, सहीच.. twister सारखं
सॅम, सहीच.. twister सारखं दिसतय. मस्तच..
हा अजून एक - देवांच्या देशातला..
![Keral0001.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u2895/Keral0001.JPG)
हा घ्या काशिदचा समुद्र किनारा
हा घ्या काशिदचा समुद्र किनारा
![100_1746.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4885/100_1746.jpg)
हा घ्या गोपाळगडाच्या इथला
हा घ्या गोपाळगडाच्या इथला समुद्र...
एका पेक्षा एक फोटोज लोकहो..
एका पेक्षा एक फोटोज लोकहो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा एकदा Hilton Head
पुन्हा एकदा Hilton Head Island, SC, USA
या, बसा जेवायला.
या, बसा जेवायला.
Pages