Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:46
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"खेळ मांडियेला "
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा पहिला नंबर
माझा पहिला नंबर
माझापण झब्बू! (अर्थात उपलब्ध
माझापण झब्बू!
(अर्थात उपलब्ध फोटो मधून)
ताईची सायकल पळवुन खेळण्यातली गम्मत काही औरच, नाही?
आणि ताई सायकल देत नसेल तर
आणि ताई सायकल देत नसेल तर तिच्याच सायकलवर डबल सीट
हा आमचा तरूणपणी शैशवास जपणे
हा आमचा तरूणपणी शैशवास जपणे कार्यक्रमातला..

अथेन्स, जॉर्जिया मधला.
लव्हली फोटो सिन्ड्रेला अचूक
लव्हली फोटो सिन्ड्रेला
अचूक झब्बू!
मला मिकी ही हवाच बरोबर.....
मला मिकी ही हवाच बरोबर.....

सही चालु आहे.
सही चालु आहे.
हा माझ्याकडून झब्बु..
हा माझ्याकडून झब्बु..
मस्त फोटो सगळ्यांचे
मस्त फोटो सगळ्यांचे
अस्सेच मोठ्ठे डोळे ना ?
अस्सेच मोठ्ठे डोळे ना ?
मी शटलशी खेळते..
मी शटलशी खेळते..

ही शटलवाली "मिनुची नात" छानच,
ही शटलवाली "मिनुची नात" छानच,
पायाचे तळवे किती गुलाबि आहेत?
डॅफॉ, असेच काय? तू क्यामेर्यातुन भ्भॉ करुन दाखवले अस्शिल
नाही हो एल्टी.. ते पिल्लू
नाही हो एल्टी.. ते पिल्लू त्या मागच्या खूर्चीवरच्या माउचे डोळे दाखवत आहे.
आमचा खेळच न्यारा, तोच आम्हाला
आमचा खेळच न्यारा, तोच आम्हाला प्यारा
झाडावर बसायची मजाच वेगळी..
झाडावर बसायची मजाच वेगळी..
असा न्यारा खेळ तर आम्हीही
असा न्यारा खेळ तर आम्हीही खेळतो.

सही आहेत एकेक फोटो! फार गोड
सही आहेत एकेक फोटो! फार गोड अन् निरागस!

:फिदी:)
मुलं काय न् कशाशी खेळतील सांगता येत नाही!
केप्या, लेकाचे हे उद्योग पाहून त्याच्या आईने नक्कीच दोन धपाटे दिले असणार! (मी दिलेत माझ्या लेकाला एका मुंजीत असे केल्यानंतर
नी फोटो जबरी टाकलायंस, अगदी
नी फोटो जबरी टाकलायंस, अगदी शैशवातलाच वाटतोय.
आता जरा आरसा बघ.... आणि हळहळ... कित्ती बारिक होते मी... म्हणून..
अगं ट** कशाला नाही नाही त्या
अगं ट** कशाला नाही नाही त्या गोष्टी करायला सांगतेस? हल्ली मी तोंडापुरत्याच आरश्यात बघते...
बर झब्बू खेळांचा आहे की
बर झब्बू खेळांचा आहे की लहानांचा आहे?
झब्बू खेळाचाच आहे .. पण
झब्बू खेळाचाच आहे .. पण तुम्हा मोठ्या माणसांना कागदाशी खेळता येतं का ?
गोंडस आहेत फोटो. नीरजा त्या
गोंडस आहेत फोटो.
नीरजा त्या फोटुत तु आहेस हे शोधत बसलो.
अहाहा काय झब्बूज आहेत
अहाहा काय झब्बूज आहेत एकेक.....!
चौपाटीवर रेतीमधे क्रिकेट खेळलय का कुणी कधी ??
कविता, माझ्या लहानपणापासूनचा
कविता, माझ्या लहानपणापासूनचा आवडीचा खेळ बर का! मातीत धूळीत खेळणे
कान्द्याच्या फोटोसारखे मात्र कधी करता आले नाही! आमचि आई लग्नी सिन्ह्व राशीचा रवी असलेली, काय बिशाद हे इकडची काडी तिकडे करू घरात? त्यामुळे ते जमलच नाही! न बोलता फटके पडले अस्ते!
सगळेच भन्नाट फोटो!
पुनम कशाला ग धपाटा घातलास?
पुनम कशाला ग धपाटा घातलास? माझी मेहनत घेऊन काढलेली रांगोळी सानुने दोन अडीच वर्षाची असताना अशीच मेहनत घेऊन पसरवलेली नी अंगभर लावलेली
मी मस्त फोटो काढुन ठेवलाय तिचा. तिला आधी वाटल मी ओरडेन पण मी हसतच सुटले नी एक झ्याक फोटो काढला तेव्हा काय स्माईल दिल तिने. ती मोठी होईल तेव्हा हेच आठवुन किती भरुन येईल नाही. 
चौपाटीवरच खेळायच तर क्रिकेटच कशाला? अस खेळता येईल का आपल्याला?

झक्या, उगीच शोधत बसू नकोस,
झक्या, उगीच शोधत बसू नकोस, त्या फोटोत तर कुणीच ओळखीचे दिसत नाहीये मला!
आता इथे एखादा "भातुकलीचा"
आता इथे एखादा "भातुकलीचा" फोटोही यायला पाहिजे!
कविता बदललास ना फोटो? लब्बाड!
कविता बदललास ना फोटो? लब्बाड!

या विषयावर माझ्याकडे मजबुत स्टॉक आहे! पण तो सगळा घरी
नाच रे मोरा आंब्याच्या
नाच रे मोरा आंब्याच्या (शिकागोच्या) वनात नाच रे मोरा नाच
केपीकाका सहीये...कोणता खेळ
केपीकाका सहीये...कोणता खेळ आहे पण हा ?
Pages