Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून एक झब्बू, टुलुम,
अजून एक झब्बू, टुलुम, मेक्सिको
हा मलेशियाच्या पांग्कोर
हा मलेशियाच्या पांग्कोर बेटांवरच्या हिरवाशार पाचूंचा किनारा
आता हा आजचा शेवटचा पोर्टो
आता हा आजचा शेवटचा
पोर्टो रिको
मो, पूर्ण कपड्यात देशी पब्लिक
मो, पूर्ण कपड्यात देशी पब्लिक दिसतंय..
फोटो छान आहे.
आम्ही तटबन्दी केली, आता कशी येईल लाट?
![killa.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24/killa.JPG)
लालू, सॅम, किरु, प्रकाश, मो,
लालू, सॅम, किरु, प्रकाश, मो, क्ष सगळ्यांचे झब्बू एकदम खतरा आहेत.
मेरा वाला क्रीम!
मेरा वाला क्रीम!
![DSC00322.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u949/DSC00322.JPG)
अथांग पसरलेला वाळूचा किनारा -
अथांग पसरलेला वाळूचा किनारा -
![diveaagar0000.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u2895/diveaagar0000.JPG)
हे काशीद..
हे काशीद..
सूर्यास्ताच्या झब्बूवर पण
सूर्यास्ताच्या झब्बूवर पण चालेल हा फोटो...
उरात उधाण आलं सर्वे फोटु
उरात उधाण आलं सर्वे फोटु बगून. :p
झब्बु नाव बदलून चॅलेंज करा
झब्बु नाव बदलून चॅलेंज करा
कसले एकेक फोटो काढताहेत पोतडीमधून सगळे.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पूर्ण कपड्यात देशी पब्लिक दिसतंय >>>
>>सूर्यास्ताच्या झब्बूवर हो,
>>सूर्यास्ताच्या झब्बूवर
याच्या थोऽऽडा आधी काढलेला दिलाय तिकडे आता
हो, खरंच की
हा सांता बार्बारा चा किनारा
हा सांता बार्बारा चा किनारा
![samudra.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24971/samudra.JPG)
पाण्यामधे किल्ला शिवाजी आत
पाण्यामधे किल्ला शिवाजी आत कसा शिरला??
किरु, दिवेआगर मस्तच! हा अजुन
किरु, दिवेआगर मस्तच!
हा अजुन एक, रत्नागिरी,
जबरी. 'दिवेआगर, रत्नागिरि,
जबरी. 'दिवेआगर, रत्नागिरि, जंजिरा, कॅनकून, तवसाळ' झकासच!
हा माझ्यातर्फे -
![3369494620_4027bf8fc6.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22/3369494620_4027bf8fc6.jpg)
बरमथ, युके
बरमथ, युके
![DSC01171.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u470/DSC01171.JPG)
हा माझा अजून एक, सोरेन्तो,
हा माझा अजून एक, सोरेन्तो, इटली. मे २००९
मात्सुशिमा, जपान २००६
मात्सुशिमा, जपान २००६
महाबलीपुरमचं समुद्र
महाबलीपुरमचं समुद्र किनार्यावरचं कातळातलं प्राचीन मंदीर. फोटो खास नाही आलेला, पण हे ठिकाण फार रम्य आहे.
महाबलीपुरम, तमिळ नाडु
काबो सान लुकास, मेक्सिको
काबो सान लुकास, मेक्सिको
(No subject)
हा माझा आवडता फोटो !
हा माझा आवडता फोटो !
![IMG_1122-1.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u167/IMG_1122-1.JPG)
खासखास फोटो.. विशेषतः रूनी
खासखास फोटो.. विशेषतः रूनी आणि बीएसके... मिनू (आज्जी नव्हे!) आणि रैने फोटो दिसत नाहीयेत...
मिनू कुठला फोटो... मस्त आहे!
मिनू कुठला फोटो... मस्त आहे!
हा, मी अर्ध्या वर्षानी बघितलेला समुद्र, बार्सिलोनाचा डिसेंबरमधला थंडगार समुद्र...
![](http://lh5.ggpht.com/__iwmCZyDQ3I/SV91jCBdHVI/AAAAAAAACkI/eaSnkIbJack/s400/DSC04679.JPG)
नी थँक्स.. तुझे झाले की नाही
नी थँक्स..
तुझे झाले की नाही फोटो रिसाईझ करून ?? टाक की..
टू इन वन झब्बू.. सन्सेट +
टू इन वन झब्बू.. सन्सेट + समुद्र...
काबो सान लुकास, मेक्सिको सवय
काबो सान लुकास, मेक्सिको
सवय नाही टायपायची, दम लागला एवढेच लिहिताना![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सर्व फोटु मस्त!!! तिकडे ते
सर्व फोटु मस्त!!! तिकडे ते फुलांचे पण सुंदर आहेत.
Hilton Head Island, South
Hilton Head Island, South Carolina, USA
Pages