Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा माझा
हा माझा
हा माझा
हा माझा
ह्म्म, या झब्बूला खूप पानं
ह्म्म, या झब्बूला खूप पानं आहेत माझ्याकडे!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! झब्बूचा आणि इतरांनी
अरे वा! झब्बूचा आणि इतरांनी टाकलेले फोटो सगळेच छान आहेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही झब्बूची आयडिया ज्या कोणी काढली आहे, त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी कमीच!
आमच्या ऑफिसच्या खिडकीतून
आमच्या ऑफिसच्या खिडकीतून दिसणारा सागर किनारा....
सॅन दिएगोचा समुद्र !
सॅन दिएगोचा समुद्र !
माझ्याकडेही बरीच पाने आहेत.
माझ्याकडेही बरीच पाने आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Rose Island, Bahamas.
माझा पहिला....
माझा पहिला....
काशिदचा समुद्र किनारा.......
काशिदचा समुद्र किनारा.......![DSC00757.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4885/DSC00757.JPG)
पॅसिफीक वन हायवे.. लॉस
पॅसिफीक वन हायवे.. लॉस एंजिलिस..
अजून एक, अजून एक..
अजून एक, अजून एक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![assa.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24/assa.JPG)
Assateague Island
विलिन्गेलि आयलॅन्ड माल्दिव
विलिन्गेलि आयलॅन्ड माल्दिव
लाजो, सुन्दर फोटो....
लाजो, सुन्दर फोटो.... मुम्बईसारखा सुन्दर समुद्रकिनारा नाही.... कारण इतर कुठलाही समुद्र किनारा वडापाव खात खात बघता येत नाही !![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अजुन एक! घराशेजारचा समुद्र !
अजुन एक! घराशेजारचा समुद्र !
हा दोहा ईथला......पर्शियन
हा दोहा ईथला......पर्शियन गल्फ.
![Doha-2.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23658/Doha-2.JPG)
सॅन्ता बार्बरा..
सॅन्ता बार्बरा..
![IMG_0353.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u167/IMG_0353.JPG)
हा अजुन एक्....
हा अजुन एक्....
![Doha-37.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23658/Doha-37.JPG)
सुंदर फोटू सगळेच.
सुंदर फोटू सगळेच.
मी पण आले.. आलेप्पीचा
मी पण आले..
आलेप्पीचा समुद्रकिनारा .. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात..
गणपती पुळेला जाताना काढलेला
गणपती पुळेला जाताना काढलेला फोटु. माझ्या आयुष्यातल पहिल समुद्रदर्शन.
![]()
From Trip to ganapati pule,near ratnagiri>
जामोप्या, अगदी खरय... मुंबई
जामोप्या, अगदी खरय... मुंबई इज मुंबई... नथिंग लाईक मुंबई....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण वडापाव पेक्षा खारेसिंग नाहीतर भेळ जास्त छान लागते रे मुंबईच्या समुद्र किनारी बसुन...
वा. वा. वा. मस्त. मज्जाच
वा. वा. वा. मस्त. मज्जाच आहे.
माझे कुठलेच फोटो अपलोड होत नाहियेत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
माझ्याकडे खूप पानं आहेत
माझ्याकडे खूप पानं आहेत यासाठी.. दुपारी सगळे रिसाइझ करते आणि मग एकेक करून टाकते..
आतंकवादाची काळी किनार पुसून
आतंकवादाची काळी किनार पुसून टाकलेला ताज समोरील किनारा...
हा अजून एक आलेप्पीचाच..
हा अजून एक आलेप्पीचाच..
दिवेअगार चा समुद्र किनारा.
दिवेअगार चा समुद्र किनारा.
![sagrikinara.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10646/sagrikinara.JPG)
महाबलीपुरम चा समुद्रकिनारा!!!
महाबलीपुरम चा समुद्रकिनारा!!!
सही स्नॅप्स ! मी बाकीची पानं
सही स्नॅप्स ! मी बाकीची पानं उद्या सकाळी देणार !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती पुळे येथील समुद्र From
गणपती पुळे येथील समुद्र
माझा पण झब्बू आंजर्ले
माझा पण झब्बू
आंजर्ले ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages