Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या झब्बूसाठी माझ्याकडे खूप
या झब्बूसाठी माझ्याकडे खूप पानं आहेत .. हा अजून एक..
आम्ही तर त्याला तळहातावर
आम्ही तर त्याला तळहातावर झेलतो..

हे तर काहीच नाही. आम्ही
हे तर काहीच नाही. आम्ही विमानातुन टिपतो.

डॅफो, किरू झक्कास ! पण
डॅफो, किरू झक्कास !
पण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला सुर्यास्त हवाय !
पण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला
पण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला सुर्यास्त हवाय ! >>> हॅ असं काही नाही वाटते.. चित्रातून..
हॅ असं काही नाही वाटते..
हॅ असं काही नाही वाटते.. चित्रातून..>>> बरं !
हा उगवता सूर्य आहे!!!! (हा
हा उगवता सूर्य आहे!!!! (हा झब्बू चालेल का??)
ईंडिया गेट पार्क, (होडीतून !)
ईंडिया गेट पार्क, (होडीतून !)
प्रकाश, झब्बू मस्त.. B&W साठी
प्रकाश, झब्बू मस्त.. B&W साठी यंन्ट्री दे बरं का. मस्त असतात तुझे फोटो.
हा मी पूर्वी एकदा टाकलेला
हा मी पूर्वी एकदा टाकलेला सूर्यास्त...
>>>>>पण झब्बुसाठी वाहनातुन
>>>>>पण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला सुर्यास्त ह>>>>..

अस्स!! मग हा घे बाईक वरुन दिसलेला.. (पण बाईक वरून उतरून काढलेला :))
कांदू, मस्तच! प्रकाश, झक्कास
कांदू, मस्तच!

प्रकाश, झक्कास झब्बू. नी ला १०० मोदक... नी आता एक मोठा डबाच घेऊन ये बघू.
हा घ्या गोव्याचा सुर्यास्त
हा घ्या गोव्याचा सुर्यास्त

हा माझा, अॅमस्टरडॅमच्या
हा माझा, अॅमस्टरडॅमच्या कालव्यातुन काढलेला:
किरू मी टाकलेला फोटो पण बघ...
किरू मी टाकलेला फोटो पण बघ...
माझा पहिला प्रयत्न झब्बू
माझा पहिला प्रयत्न झब्बू देण्याचा...
नी , जबराच आहे तुझा झब्बु !
नी , जबराच आहे तुझा झब्बु ! अजय , सॅम , अक्षरी मस्त !
मेरा ये आजका आखरी !
जरा जास्तीच अंधार झाला नै ? पण आकाशात लाल रंग अजुनही आहे !
व्वा! काय मस्त फोटो आहेत
व्वा! काय मस्त फोटो आहेत सगळे...
... हा खेळ मस्तच आहे, एकाच प्रकारच्या सगळ्या फोटोंचा डाटाबेसच तयार होतोय!
हा माझा अजुन एक, पुणे-नाशिक रोडवर (बाइकवरुन उतरुन) काढलाय,
नी, अफलातून टिपलायस तु
नी, अफलातून टिपलायस तु सूर्याला!!
सॅम, तुझा फोटो मी याआधीही पाहिल्याचं आठवतय. (अॅमस्टरडॅमचा)
अजय, झब्बू सूपर्ब..
सॅम, अक्षरी मस्तच..
प्रकाश, फोटो मस्तच आहे सूर्य दिसत नसला तरी. हेडलाईट अंगावर येताहेत..
आणि हा माझाही शेवटचा..

रत्नागिरी..
रत्नागिरी..
जबरी झब्बू आहेत. विषयही तसाच
जबरी झब्बू आहेत. विषयही तसाच आहे. घरी गेल्यावर जुन्या फायली उचकून बघायला हव्यात
Hilton Head Islands, South
Hilton Head Islands, South Carolina, US
मस्त विषय. गोवा. थोडा जास्तच
मस्त विषय.
गोवा.

थोडा जास्तच अंधारा आलाय.
Lake Ontario
Lake Ontario
सही फोटो परागकण... सीमा,
सही फोटो परागकण...
सीमा, रात्रीचा सुर्य का?!
एक रसीक, एवढ स्पष्ट क्षितीज कधी बघितलं नव्हतं..
... आजुन येउद्या!
पीके, सहीच.. मागे ओर्कुटावर
पीके, सहीच.. मागे ओर्कुटावर पण बघितला होता..
हा माझा...
जबर्या - कसले सही फोटो आहेत
जबर्या - कसले सही फोटो आहेत हे.
नकुलराव तुम्ही का असे
नकुलराव तुम्ही का असे कुंपणावर? घ्या की उडी ...
खडकवासला धरण
खडकवासला धरण

सगळे फोटो फंडू आहेत!! एकसे
सगळे फोटो फंडू आहेत!! एकसे एक.. गणेशोत्सवानंतर हे सगळे झब्बू एकत्र करून कुठेतरी ठेवले पाहीजेत.
माझ्याकडे एकच होता सूर्यास्त.. त्यामुळे या झब्बूवरची कारकीर्द आटोपली माझी..
Pages