Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केला बदल, अदिती आज सांगणार
केला बदल, अदिती आज सांगणार सर्व, त्याबद्दल होतं.
.
.
रजनी ला फक्त अदितीच लग्न झाल
रजनी ला फक्त अदितीच लग्न झाल आहे हे माहितय.
बहुतेक केळकर काका म्हणजे तिचे सासरे असावेत असा तिला संशय असावा.
ती जय ल म्हणतेही की तुमच्या दोघात काही चाललं असेल तर तिच्यापसून लांब रहा.
कार्ण तिच्यामते जयला अदितिबद्दल काही माहित नाही .
अय्या किती तो भोचकपणा
अय्या किती तो भोचकपणा दुसर्यांच्या आयुष्यात? अस हापिसात मालकाला/मालकिणीला समोर घेऊन सगळ्या स्टाफसमोर एखाद्याच पर्सनल आयुष्य चविने चघळायच. त्यावर सगळ्यांनी प्रश्नार्थक्/आश्चर्ययुक्त्/संभ्रमित्/प्रसन्न/दु:खी चेहरे करायचे.
जागतिक प्रश्नावर चर्चा करुन तो सोडवत असल्याचा आव आणायचा, स्वतःची रोजची कामे(????) सोडुन अस आम्ही केलं तर म्हण्तील व्हा भाईर. तुम्हाला पगार याचाच मिळतो का?
त्यावर सगळ्यांनी
त्यावर सगळ्यांनी प्रश्नार्थक्/आश्चर्ययुक्त्/संभ्रमित्/प्रसन्न/दु:खी चेहरे करायचे.>>> पण जयच्या चेहर्यावर मात्र एकच भाव असतो खरतर त्याचा चेहरा भावहिन असतो डोळे मात्र लाल असतात
काल इतक सगळं होऊनही तो जय
काल इतक सगळं होऊनही तो जय किती भावशुन्य अवस्थेत उभा होता
आणि ती आदिमाया नुसती नावालाच, सरळ त्या रजनीला तू तुझं बघ, तुला कुणी भोचकपणा करायला सांगितलाय? तुझा संबंधच काय माझ्या पर्सनल आयुष्याशी? आणि तू कोण ढवळाढवळ करणारी अस ठणकाऊन विचारु शकली असतीच की.
बर अजुन ते दाभोळकर एक्सप्लेनशन देतायत त्या रजनीला ते पार्टनर आहेत ना कंपनीत आणि ते एका एम्प्लॉईला आन्सरेबल कसे काय असु शकतात?? ज्या पद्धतीची ती फर्म दाखवलिये त्यावरुन तरी अस कुणी म्हणाल असतं तर दुसर्या मिनिटाला विदाऊट रिजन घरी गेलं असत हे नक्की.
ते पार्टनर आहेत ना कंपनीत आणि
ते पार्टनर आहेत ना कंपनीत आणि ते एका एम्प्लॉईला आन्सरेबल कसे काय असु शकतात?? ज्या पद्धतीची ती फर्म दाखवलिये त्यावरुन तरी अस कुणी म्हणाल असतं तर दुसर्या मिनिटाला विदाऊट रिजन घरी गेलं असत हे नक्की. >>
शुभु ताई विसरलीस .
आईसाहेब स्वत: म्हणाल्यात , आपलं हे एक कुटुम्ब आहे . ईथे सगळे एकमेकान्शी मिळून मिसळून वागतात . कोनी कोणाशी खोटं बोलत नाही , काही लपवत नाही वगैरे वगैरे ...
आणि मूळातच त्या कंपनीत आईसाहेब , कदम काका वगैरे संबोधने आहेत .कुटुम्बाचाच फील आहे तो .
हापिसात सगळ्यांना आदितीच्या
हापिसात सगळ्यांना आदितीच्या लग्नाबद्दल आणि जय-आदितीला माहितही नसलेल्या घटस्फोटाबाबत खुलासा झाला. आदितीच लग्न झालय इतकच कळल, नवरा कोण ते अजुन गुलदस्त्यातच आहे.. ती एक घटस्फोटीता आहे अस सांगण्यात आलय.
मागच्या आठवड्यात ,
मागच्या आठवड्यात , पहिल्यांदाच त्या जय ला रोमँटिक होताना बघितलं .
ईतके दिवसात कधी पाहिल नव्हत , बघाव तेन्व्हा दोघ आपलं अण्णा , घर , केतकर काका नाहीतर नोकरीची चिन्ता करत असायचे.
पण ... त्या दिवशी तो अदिती ला म्हणाला , तू अजूनही तशीच दिसतेच . .... म्हंणजे काय ? या दोघांचं लग्न होउन किती वर्श झाली आहेत?
रस्त्याच्या कडेकडेने..... ही
रस्त्याच्या कडेकडेने.....
ही मालिका कोणत्या वाहिनीवर आहे आणी टाईम काय आहे, नाय संपत आलीय म्हणता तर बघुन घ्यावे म्हणतो.
1) Ji Rajani evadhi sagali
1) Ji Rajani evadhi sagali mahiti kadhun aanate, ti he shodhu shakel na ki Aaditi cha navara kon aaje?
2) Dabholkar yanche charecter ek prachand swabhimani, garvishtha, itarana kami lekhnara manus ase aahe. To manus far tar Avinash Dev / Aau Dev yanchyashi discuss karel na he sarv. Staff shi kashala? Rajani ne prashna upasthit kela tar tila separate cabin madhe bolavun Aau Dev yanchya dekhat he sagle explain karta aale aste ki....
3) Jay tya Aaditi Vadagbalkar sobat rahto. Ti Chala hawa yeu dya madhe mhanali hoti ki tyanchya kade sagle ratri 2-3 paryant jage astat. Mag coffee pitat. Tihi Jay banavato. Roj che kam+evadhe jagran kelyas dole lal ch honar na.
4) @ James Bond : on Zee Marathi, Monday to Saturday, at 9 o'clock in the night.
जेम्स बॉण्ड ही मालिका नाही
जेम्स बॉण्ड ही मालिका नाही संपत आलीय.. या मालिकेच्या आधी ८:३० वाजता एक साखरेच्या पाकात शिजवुन, मधात बुडवुन, पुन्हा दाणेदार सारखेत घोळवलेली मालिका लागते ती संपत आलीय..
मिनिमम ६ महिने लागतील जय आणि
मिनिमम ६ महिने लागतील जय आणि अदिती नवरा बायको आहेत कळायला, निश्चिंत राहा. काल मी रिपीट बघितलं. असा turn आला कि त्या दिवशी बघायचं फक्त. आता जय हाच नवरा आहे कळेल त्या दिवशी बघेन.
आता जय हाच नवरा आहे कळेल त्या
आता जय हाच नवरा आहे कळेल त्या दिवशी बघेन>> वाट पहा!!
मी ही सिरीयल पाहत नाही
मी ही सिरीयल पाहत नाही त्यामुळे, वर्ष गेलं तरी टेन्शन नाही मला. परवा प्रोमो बघितला सहज म्हणून कालचा एपिसोड बघितला.
या मालिकेच्या आधी ८:३० वाजता
या मालिकेच्या आधी ८:३० वाजता एक साखरेच्या पाकात शिजवुन, मधात बुडवुन, पुन्हा दाणेदार सारखेत घोळवलेली मालिका लागते ती संपत आलीय..>>>>:फिदी: हुश्श!
रजनीने गन्ज गन्ज पछाडुनही अदिती तिथे राहील असे दिसतेय आणी नवरा कोण ते शिक्रेटच ठेवेल, कारण दोघान्ची नोकरी गेली तर सगळेच वान्दे. बाय द वे, गट्टु काय निर्णय घेतो ते बघु आज, त्याच हृदय आज परत विदीर्ण होऊन तो हताश होईल, चिडेल.
मला तर वाटले की तान्गडे पण नवरेन्च्या लग्नाचे रह्सय फोडुन हात धुऊन घेतो की काय ते, पन तसे नाही झाले. आता साई प्रसाद ने जुईशी जुळवण्यापेक्षा रजनी शी जुळवुन तिला वठणीवर आणावे, जाम मज्जा येईल. गट्टु आणी जुई बरे. कदम काका आणी नन्दिनी आहेतच तुझ्या गळा माझ्या गळा करायला.
म्हसोबा उर्फ दाभोळकरने जयला धमकी दिली आहे त्याचे पितळ सगळ्यान्समोर उघडे पाडेल म्हणून.
आता साई प्रसाद ने जुईशी
आता साई प्रसाद ने जुईशी जुळवण्यापेक्षा रजनी शी जुळवुन तिला वठणीवर आणावे>>> सध्या बघत नसल्याने हा साई प्रसाद कोण ह्याची कल्पना नाही. पण रजनीला वठणीवर आणो नये. ती मला आवडते बाकी सगळे अगदीच बुळे आहेत.
रजनीमुळे मजा येते हे खरे आहे.
रजनीमुळे मजा येते हे खरे आहे. पण आपल भोळभाबड मन शेवटी हिरॉईन कडेच जात ना.:फिदी: म्हणून साई प्रसाद जो या देव टुर्स मध्ये नवीन आलाय अमीतच्या जागी, त्याच्याशी जुळवुन टाकावे.
ण रजनीला वठणीवर आणो नये. ती
ण रजनीला वठणीवर आणो नये. ती मला आवडते स्मित बाकी सगळे अगदीच बुळे आहेत. >> शप्पथ . " ओ नवरे ! " म्हणून काय दम भरते ती नवरेना एरवी पण.
रजनी हे कॅरॅक्टर थोडं तिखट
रजनी हे कॅरॅक्टर थोडं तिखट आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे पण प्रॅक्टिकली अस कुठल्याच ऑफिसात शक्य नाहिये.
कुटुंब म्हणायच आणि लग्नाला बंदी, सुख्-दु:ख शेअर करायची म्हणायच आणि एकमेकांच्या मैत्रीवर संशय घ्यायचा, स्वतःच्या कलीगला घालुन पाडुन बोलायच अस कधी होत नाही.
अर्थात जशी रजनीसारखी सरळधोपट कॅरॅक्टर नसतात तशी त्या आदिती,जुई सारखी काहीही बोलल तरी ऐकुन घेणारी कॅरॅक्टर्स नसतात /नसावित. अर्थात सगळीकडे अपवाद असतातच म्ह्णा पण अपवादावर सिरियल म्हणजे कहर.
असो पण रजनी आहे म्हणुन सिरियल चालू आहे नाहितर इथेही डायबेटिस झाला असता सगळ्यांच्या गोडगोड वागण्याने.
डबल पोस्ट
डबल पोस्ट
साईप्रसाद कोण आहे ?
साईप्रसाद कोण आहे ?
हल्ली माझे काम लवकर आवरते.
हल्ली माझे काम लवकर आवरते. फारशी उराउर नसल्याने झाकपाक लवकर होते. डबेही लवकर घासून होतात. त्यामुळे शेवटची दहा मिनिटं का होईना झक् मारत ही मालिका बघावी लागते त्यातले अपमानकारक संवाद ऐकून मालिकालेखक, संवादलेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्ते झी मराठी यातल्या प्रत्येकाला एक एक ठेवून द्यावीशी वाटते.
साईप्रसाद कोण आहे ?>> सगळ्या
साईप्रसाद कोण आहे ?>> सगळ्या शिरेलीत सध्या गावंढळ बोलणारे एक पात्र हवे म्हणुन घुसडलेले पात्र.
गट्टुच बहूतेक अदितीची प्रेमाखातर आडुन आडुन जयला मदत करेल असे वाटत आहे. त्याने काल सगळे बोलणे ऐकले असणार असा फ्लॅशबॅक दाखवावा. खरे तर या शिरेलीत जाण आणायला सगळ्या कॅरेक्टर्सचे ऑफिसबाहेरचे जग कसे आहे दाखवायला हवंय. त्यात सगळ्यांन्ची लग्ने त्या नवरेंसारखी झाली आहेत असे काहीतरी. धमाल येईल. बुळबुळीत शेवाळयुक्त अर्ध्या तासापेक्षा.
कापो तुम्हाला सगळ्या प्रकारचे
कापो तुम्हाला सगळ्या प्रकारचे भरपूर मोदक.
रश्मी
रश्मी
ऑफिसमधे जेव्हा नोकरीत घेताना
ऑफिसमधे जेव्हा नोकरीत घेताना अदितीने तिची माहिती एच.आर.ला दिली होती अदितीची, तेव्हा ते झोपले होते का? काहीही फेकतात.
पंत , मागची पाने चाळावी
पंत , मागची पाने चाळावी लागतील .
तेन्व्हाही बराच गोन्धळ होता काहितरी .
आदितीचे सगळे डॉक्युमेंट्स
आदितीचे सगळे डॉक्युमेंट्स जुन्या नावाने असल्याने तिथे शंका आली नाही पंत.. आणि मुळात ८-९ माणसांच्या हापिसात कुठला आलाय एच. आर? तिथे प्युन पासुन सगळ्या पोश्टींचे इंटरव्ह्यु गट्टूच घेतो.. कुंपणीचा मालक...
आपलं आपलं डिस्कव्हरी बरं मग.
आपलं आपलं डिस्कव्हरी बरं मग.
Pages