Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ललिता, हो ना. इथं बोंबलायला
ललिता, हो ना. इथं बोंबलायला (शब्दश:) डेस्कवर गेलं तरी मान करून पाहात नाहीत निगरगट्ट !
डेस्कवर गेलं तरी मान करून
डेस्कवर गेलं तरी मान करून पाहात नाहीत निगरगट्ट >>>>> ट्रॅव्हल अँड टुरिझम वेगळं आणि आपलं आयटीचं विश्व वेगळं..............
इथे क्लायंट समोर कुणाचा जीव चालला असेल तरी क्लायंट म्हणेल, जरा एव्हडे डिलिवरेबल्स पुर्ण करा आणि मग मरा ..................
मीरकॅटस >> पर्फेक्ट!
मीरकॅटस >> पर्फेक्ट!
रजनी गायब आहे सद्ध्या.
रजनी गायब आहे सद्ध्या. कुठलातरी सिनेमा येतोय बहुतेक तिचा. आणि ती नसल्यानेच जय आदितीची बॅटिंग जोरात सुरु आहे.
लले, मीरकॅटस
दाभोळकर सारखे पडिक असतात देव
दाभोळकर सारखे पडिक असतात देव टुर मधे .. त्यान्च्या प्रत्येक मिनिटाला किमत आहे आणि आता इथे का टाइमपास करत आहेत .. काही दिवसानी
दाभोळकर देव टुर मधे बिझि होतिल आणि त्यान्चा बुडनारा व्यवसाय जय आणि आदिति सावरतिल असे काहिसे होउ शकते ...
दाभोळकर सारखे पडिक असतात देव
दाभोळकर सारखे पडिक असतात देव टुर मधे .. त्यान्च्या प्रत्येक मिनिटाला किमत आहे आणि आता इथे का टाइमपास करत आहेत .. >>>>
एकदा जय त्याना म्हनतो ही तुमच्या सारखा मोठा बिझनेसमन आपल काम सोडून इथे येउन बसलाय . का? तर केवळ माझ्या आणि आदितीत फूट पाडण्यासाठी .
त्यांचा... त्यांच्या
त्यांचा... त्यांच्या कामगाराना टूर वर पाठवायचा व्यवसाय आहे.. एडीम दुसरा काही व्यवसाय करत नाही..
साईप्रसाद मलाही सहा
साईप्रसाद मलाही सहा सासवांच्या लाडक्या सुनेचा (अजूनही `सुटका` न झालेल्या) जान्हवीचा भाऊ पिंट्याच वाटला होता. चांगलं काम करतोय साई. मला तरी मालिका (तुलनेनं) बरी वाटतीय ब्वा.
काल सहज रिपीट लावला,
काल सहज रिपीट लावला, साईप्रसादसाठी. तो मस्त अगदी सहजपणे त्या रजनीला सुनावतो. आवडलं. तिला एवढं सहज नाही जमत tonting, तिचा attitude दिसतो पण साई अगदी बोलता बोलता नामोहरम करतो तिला. मस्तच.
रजनी तडकफडक आहे आणि साई
रजनी तडकफडक आहे आणि साई शालजोडीतुन हाणतो.. उर्वरित जन्ता बावळट, बुळचट या कॅटेगरीत येते. कालच्या एपित जुईला एकालाही सरळ सरळ सांगता नाही आल की मला फक्त जयलाच ट्रीट द्यायची आहे तुम्ही कोणी लुडबुड करु नका. तिच्या जागी रजनी असती तर जयला काखोटीला मारुन घेउन गेली असती ट्रीट द्यायला.
जयला काखोटीला मारुन>>>>>>>>>>
जयला काखोटीला मारुन>>>>>>>>>>
मला फक्त साई आवडला,
मला फक्त साई आवडला, त्याच्यासाठी बघेन कधीतरी ऑफिस सिन्स. रात्री रिपीट. नंतर घर वगैरे दाखवलं की उडी मारायची दुसऱ्या channel वर .
काखोटीला मारुन
काखोटीला मारुन
कालचा भाग बरा होता. जयने
कालचा भाग बरा होता. जयने म्हसोबाची उतरवण्याचा प्रयत्न केला. जुई मात्र जरा जास्तच पाचकळपणा करतीय असे वाटायला लागलेय. तो साई कशाला सहन करतो? त्याच्या जागी रजनी असती तर तिने चान्गलेच खडसावले असते तिला की माझ्यावर एवढा पण विश्वास नाही का म्हणून.
रश्मी +१ जुई दिसायलाच फार
रश्मी +१
जुई दिसायलाच फार आवडते. पण तीच ते जय ला बघून लाजणं आणि उसासे टाकणं सुरु झालं की तिच्या लगेचच एक ठेवून द्यावीशी वाटते.
ह्या शिरेलीला ९ अवार्ड्स
ह्या शिरेलीला ९ अवार्ड्स मिळाले, झी गौरव मध्ये.
९?????? ते आणि कोणते?
९?????? ते आणि कोणते?
काल कुठल्यातरी न्यूज channel
काल कुठल्यातरी न्यूज channel वर रात्री दाखवत होते. बेस्ट मालिका, बेस्ट जोडी. बाकी काय कळले नाही.
मल्हार हिरो आणि दोन हिरवीणीना बेस्ट actor आणि actressess.
नशिब मला वाटल ते पण या
नशिब मला वाटल ते पण या दोघांना मिळाले की कै
(No subject)
‘प्रेझेंटेशन’ शब्दाविना एक
‘प्रेझेंटेशन’ शब्दाविना एक तरी एपिसोड दाखवा आणि हजार रुपये मिळवा
'कथेला चिकटून राहिलेली एकमेव
'कथेला चिकटून राहिलेली एकमेव मालिका' असा पुरस्कार मिळाला असेल. पुढे सरकतच नाही!
कथेला चिकटून राहिलेली >>>
कथेला चिकटून राहिलेली >>>
एक साधा प्रश्न आणि मग
एक साधा प्रश्न आणि मग सगळ्यांचे चेहरे.. अगदी जग इकडचे तिकडे झाल्यासारखे.. आणि ज्याने उत्तर द्यायचे तो गप्प.. बाकीचे सगळे बोल बोल बोलतात इकडे..
मला सध्या ही महान(??) सिरियल
मला सध्या ही महान(??) सिरियल पहायलाच मिळत नाही. टकल्या येतो ना त्या वेळेत. त्यामुळे.
दक्षे
दक्षे
अरे , या मालिकेच्या मेकप-मन
अरे , या मालिकेच्या मेकप-मन ला बदला रे . हा कोणी नविन आला आहे का?
सुभा चा मेकप काय भयाण केला होता .गुलाबी-पांढरे पॅचेस दिसत होते चेहर्यावर त्याच्या.
नुसत तेच नाही तर अचानक
नुसत तेच नाही तर अचानक म्हातारा दाखवायला सांगितल्यासारख डोक्यात तुरळक पांढरे केसही स्पष्ट दिसतायत
आदितीचं लग्न झालंय हे
आदितीचं लग्न झालंय हे कळल्यामुळे धक्का बसून केस पांढरे झाले असतील बिचार्याचे
(No subject)
Pages