Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सांगा, रजनीला कधी आणि कसं
मला सांगा, रजनीला कधी आणि कसं कळलं ? आणि तिची रीअॅक्शन ?
प्राजक्ता, रजनी एकदा
प्राजक्ता, रजनी एकदा जय-अधुच्या घरी जाते त्यांच्या नकळत.. तिथे गेल्यावर तिच्या नंतर हे दोघे घरी येतात आणि हिचा संशय खात्रीत बदलतो. तिथेच तिची ओळख शोभडीशी होते आणि दुसर्या दिवशी जय-आदिती नवरा-बायकोच आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी ती शोभडीला पार्कात गाठते तिथे तिला समजत की जय-आदिती खरोखरच नवरा बायको आहेत. शोभडीला भेटुन झाल्यावर ती जयला भेटते आणि त्याला सांगते की तिला त्यांच सत्य समजल आहे आणि जयने तिच्याशी लग्न कराव नाहीतर ती अविनाश सरांना हे सत्य सांगेल. जय त्याच आदितीवर खूप प्रेम आहे आणि तो रजनीशी लग्न करु शकत नाही. शिरेल संपायलाच आल्यामुळे रजनी हे सगळ अॅक्सेप्ट करते आणि जयला म्हणते की या जन्मापुरत तुला आदितीसाठी सोडुन देतेय, पुढच्या जन्मात मात्र तु माझाच... दुसर्या दिवशी हापिसात रजनी आदितीला म्हणते की मला वाटत होत तु माझ्या मध्ये मध्ये येत्येस पण आता लक्षात आल की मीच तुझ्या मध्ये मध्ये येतेय अस म्हणुन सगळ अॅक्सेप्ट करते.
घेरी
घेरी
घेरी
घेरी
मुग्धटली __/\__
मुग्धटली
__/\__
ओह ओके, मी तो भाग पाहीला
ओह ओके, मी तो भाग पाहीला होता, शोभा पचकते का, पण रजनीने बरचं कूलली घेतलेलं दिसतयं.
अग सगळ्यांनीच कुलली घेतलय
अग सगळ्यांनीच कुलली घेतलय कारण शिरेल संपवायची होती.
मुग्धटली
__/\__ >>>>>> हे कशाबद्दल म्हणे?
घेरी.. बरणी
घेरी.. बरणी
अशी कोणती शिरेल आपल्या
अशी कोणती शिरेल आपल्या आयुष्यात आली होती आणि आपण बघत होतो, हे पण विसरुन जायचे!>> ही सिरियल मी कधीच पहात नव्हते. पण इथे येऊन न चुकता कमेंटस् वाचायचे. आता संपत आली आहे तर पहावी आणि अनायसे मी माहेरी आले आहे. तिथे आई बाबा फार आवडीने पाहतात. तर मी चक्क २ आठवडे ही सिरियल पाहिली. आणि सगळंच शेवटच्या episode मधे करायचा अट्टाहास. त्यामुळेच खूप बोर झाली ही मालिका. शेवटच्या २ आठवड्यात खूप छान फुलवता आली असती. (संपूर्ण बोर असलेली कन्यादान सिरियल शेवटच्या २-३ आठवड्यात entertaining होती.) जाऊ दे. रात गयी बात गयी. नाही तरी सिरियलच्या बाबतीत असंच असतं.
अॅक्च्युली झाल अस की आम्ही
बरणी आणि घेरी खरंच
बरणी आणि घेरी खरंच ______/\________
मुग्धा, हो होतं असं. आणि
मुग्धा, हो होतं असं. आणि आपल्याकडची वस्तू तशीच असेल तर लगेच नोटीस होतं.
बरणी आणि घेरी
बरणी आणि घेरी
बरणी आणि घेरी >> .. हे निदान
बरणी आणि घेरी >> :फिदी:.. हे निदान सिरिअल सुरु झाल्यावर तरी बघितलं तु!
जुयेरेगाच्या पहिल्या प्रोमोमधे मेघना टेबलावर प्लेट घेते ती प्लेट आप्ल्याकडे आहेत असं म्हणुन मी भावाला नि होणार्या नवर्याला घेरी आणली होती
क्या बात है चनस तुम तो एक कदम
क्या बात है चनस तुम तो एक कदम आगे निकली
बकवास अधू शेवट..
बकवास अधू शेवट..
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...
Pages