Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे अज्ञान....घोर अज्ञान
माझे अज्ञान....घोर अज्ञान
काल एकीकडे पोहे व दुसरीकडे
काल एकीकडे पोहे व दुसरीकडे खिचडी पुराण अगदी बोर होतं. निदान पदार्थ तरी घिसेपीटे दाखवू नका! पण काहीही घीसंपीटं दाखवणं हाच त्यांचा मोटो आहे तर पीटा ब्रेड बनवून दाखवा.
पण काहीही म्हणा, सध्या
पण काहीही म्हणा, सध्या कारेदुरावा ही मालिका फॉर्मात आहे. केतकर काका आणि काकू रॉक्स. मला वाटतं झाडून सगळ्या चॅनेल्सवरच्या सीरियलींमध्ये कारेदु मधले काकाकाकू आणि होसुमीही मधल्या शशिकलाबाई यांनी जबरदस्त अॅक्टिंग केलीय. त्यातही अरुण नलावडे सुपर्ब. काय बेअरिंग, काय संवादफेक,काय लूक्स,जेश्चर्स! जवाब नही. तोडलंत अरुणबुवा तुम्ही, तोडलंत अगदी.
केवळ ह्या लोक्ससाठीच या दोन मालिका बघितल्या जातात आमच्या येथे.
श्री बाळाला स्वयंपाक येत नाही
श्री बाळाला स्वयंपाक येत नाही हे एक वेळ मान्य आहे पण जयला पण येऊ नये मालीकेची सुरवात पहिली नाही पण आई नसलेल्या मुलांना इतकेही करता येऊ नये हे नवल आहे.
Maje Observation- 1. Mala
Maje Observation-
1. Mala Heroin chya sasryancha rol ajibat avdat bai---evdha artifical..OMG
2. Heroin cha navra---Me tyala kadhi full smile detana pahilach nahiye
3. Heroin che kaka - Muddam pok kadhun chaltat he samajta...ani khota avaj he pan kalta
4. Heroin chi kaku- tya tar junya kalyatlya heroin sarkhe kam kartat asa vatat
5. office college- Kam kami ani bakichya chaukashya jast asa vatat
5. Heroin chi leady boss- boss kami ani aai jast vatate
6.Heroin la matra full too adjusting roll dilay asa vatat.
Evdha asun amhi matra roj baghto....no option
त्यातही अरुण नलावडे सुपर्ब.
त्यातही अरुण नलावडे सुपर्ब. काय बेअरिंग, काय संवादफेक,काय लूक्स,जेश्चर्स! जवाब नही. तोडलंत अरुणबुवा तुम्ही, तोडलंत अगदी.>>
छ्या अतिशय टपराट. श्वास चित्रपटापासुन त्यांनी जे खर्ज्यातुन आवाज काढायचे बेअरींग घेतले आहे ते अजुन तसेच आहे. काहीच नाविन्य नाही.
कांपो +१ श्वास मधे ही त्यांचा
कांपो +१
श्वास मधे ही त्यांचा एकचएक सारखा चेहरा होता.
मागल्या पानावर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे ही सिरीयल जर हिंदी सिरीयल यस बॉस प्रमाणे विनोदी असती तर जास्त मजा आली असती अस्ला विषय असल्यामुळे आणि लपवाछपवी वैगेरे धम्माल दाखवता आली असती.
पण कसलं काय. ह्यांची ट्रॅजेडीच पब्लिकला विनोदी वाटतेय.
खरतर ह्या कथेचा जीव एका
खरतर ह्या कथेचा जीव एका सिनेमाचा / नाटकाचा आहे. पुर्ण मालिका त्यावर करणे अवघडच आहे.
हा जय नक्की कसला बिझनेस करणार
हा जय नक्की कसला बिझनेस करणार आहे?
नताशा सेम पिंच. मी लिंक शोधत
नताशा सेम पिंच.
मी लिंक शोधत होते यासाठीच.
मलाही अरुण नलावडे ची
मलाही अरुण नलावडे ची अॅक्टिन्ग एकसुरीच वाटते.
एलदुगो मधला विनय आपटे इथे हवा होता.
एलदुगो मधला विनय आपटे इथे हवा
एलदुगो मधला विनय आपटे इथे हवा होता.>>>>
विनय आपटे
विनय आपटे
मी काल जय बद्दल लिहिल काय तर
मी काल जय बद्दल लिहिल काय तर चक्क काल तो ३ ४ वेला फुल्ल स्माइल देउन हसला.
मी 'विनय आपटे' चा उल्लेख फक्त
मी 'विनय आपटे' चा उल्लेख फक्त अॅक्टिंग च्या संदर्भात केला. त्यांची अॅक्टिंग खूप नॅचरल वाटायची.
इथे अजुन टोकन अमाउंट मिळायची
इथे अजुन टोकन अमाउंट मिळायची आहे हातात आणि यांच प्लॅनिंग पण सुरु झाल..
दाभोळकरांसारखा बिझनेसमन नुसत दोन मुलांनी केलेल प्रेझेंटेशन (जे तिसर्यानेच दाखवलय) यावर बिझनेस डिल फायनल करतो? साध नाव पण विचारत नाही? जयच्या प्रेझेंटेशनची स्टाईल त्यांच्या लक्षात नाही आली?
सेम हिअर मुग्धा. मलाही हेच
सेम हिअर मुग्धा. मलाही हेच प्रश्न पडलेत. आणी गम्मत म्हणजे चार लोकान्समोर म्हसोबा रजनीला गिफ्ट देतो आणी जयला नाही, म्हणजे? एखादा व्यवहारी माणुस इतका मॅनरलेस असु शकेल? शत्रुत्व असे उघड करत नाहीत व्यवहारी जगात.
पण चिक्कार दरिद्री कल्पना आहे. ओढुन ताणतायत आता. कुठुन का होईना जयला बिझीनेस मॅन दाखवायचाय.
मुग्धा >>> आम्ही पण काल हेच
मुग्धा >>> आम्ही पण काल हेच म्हणत होतो.
त्यांना वाटतं आजही प्रेक्षक
त्यांना वाटतं आजही प्रेक्षक टाईमपास म्हणून हळद रूसली कुंकू हसलं, वाट पाहाते पुनवेची हेच सिनेमे पाहातात.
(No subject)
हळद रूसली कुंकू हसलं, वाट
हळद रूसली कुंकू हसलं, वाट पाहाते पुनवेची >>>
'माहेरची साडी' विसरलीस आशुडी
'माहेरची साडी' विसरलीस आशुडी .........
हळद रूसली कुंकू हसलं, वाट
हळद रूसली कुंकू हसलं, वाट पाहाते पुनवेची
आशू
आशू
आजच्या भागात जय ला त्याचे
आजच्या भागात जय ला त्याचे प्रोजेक्ट कोणाबरोबर आहे ते कळलेले दाखवलेय. हे आपले बिझीनेस पार्टनर म्हणून तो माणुस (सुहास जयचे डिल फायनल केलेला) दाभोळकरान्ची ओळख जयला करुन देतो. झाल! इथेच सम्पले वाटत सगळे.
म्हसोबा जूनी दुष्मनी काढुन त्याचे प्रोजेक्ट नाकारणार, स्वप्ने भन्गणार. यालाच म्हणतात दैव देत नी कर्म नेत.
काय करणार...? त्यांच्या जगात
काय करणार...? त्यांच्या जगात फक्त एकच माणूस बिझनेस करतो...
जयच्या हाफ डे वर एवढी चर्चा
जयच्या हाफ डे वर एवढी चर्चा
म्हणजे अर्णब गोसवीच्या इश्टाईलमधे "सब स्टाफ मेंबर्स जानना चाहते है की जय हाफ डे क्यों ले रहा है" झालं
रश्मीच्या पोस्टीला अनुमोदन.
रश्मीच्या पोस्टीला अनुमोदन.
पण दाभोळकरांच वागण पटत नाही. कालपर्यंत नुसत्या ऐकीव माहीतीवर आणि तिसर्यानेच दाखवलेल्या प्रेझेंटेशनवर इंप्रेसिव्ह वाटलेल बिझनेस प्रोपोजल, केवळ समोर आलेला माणुस आपला जावई आहे आणि तो आपल्या मनाविरुद्ध आपला जावई झालाय या अत्यंत पर्सनल कारणांसाठी फायनल झालेल डील नाकारतो... हे वागण अज्जिबात प्रोफेशनल नाही.
>>>>> जय नुसता ठोंब्या आहे.
>>>>> जय नुसता ठोंब्या आहे. <<<<< एऽऽऽ.... जयला नावे ठेवायचं काम नै...
मला आवडतो तो .....
अरुण नलावडे? कोणत्या सेरियलीमधे कोणत्या भुमिकेत? मला कसा नै ओळखता आला?
एऽऽऽ.... जयला नावे ठेवायचं
एऽऽऽ.... जयला नावे ठेवायचं काम नै. >>> बर मग सुयश टिळकला नाव ठेउ का?
अरुण नलावडे? कोणत्या सेरियलीमधे कोणत्या भुमिकेत? मला कसा नै ओळखता आला? >>>> याच शिरेलीत आहे लिंबुजी.. खरच नै ओळखता आला की उगाच आपल?
Pages