Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:47
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा झब्बू हा फोटो काढलाय
माझा झब्बू
हा फोटो काढलाय डेलावेअर ब्रीजवरुन जातांना. ९ ऑगस्ट २००९ ला झक्कींच्या घरी बा.रा.बा.फ.करांचे जीटीजी होते, त्या जीटीजीवरुन परत येतांना मला आणि लालूला हा सूर्यास्त दिसला. खर तर बघितला तेव्हा सूर्य संपूर्ण आणि अगदी मोठा दिसत होता पण कॅमेरा काढून फोटो काढेपर्यंत बराच बुडाला.
गाड्या, रस्ता की सूर्य? नक्की
गाड्या, रस्ता की सूर्य? नक्की कशाचा झब्बू द्यायचा?
(No subject)
गाडी, रस्ता, सूर्य आणि फोटो
गाडी, रस्ता, सूर्य आणि फोटो गाडीतून काढलेला हवा.. टण्या, सूर्य कुठाय?
फोटो मस्त आहे पण.
एव्हडे सगळे पाहिजे होय.. मला
एव्हडे सगळे पाहिजे होय.. मला वाटलं फक्त गाडीतून काढलेला फोटो हवाय की काय..
मला माहित नाही, मी गंमतीने
मला माहित नाही, मी गंमतीने म्हटलं..
हा माझा झब्बू.... गाडीत बसुनच
हा माझा झब्बू....
गाडीत बसुनच काढलाय, त्यामुळे गाडी दिसत नाय....
हा फोटो कोल्हापुरला काढलाय. न्यु पॅलेस जवळ...
हे घ्या... आकाशातील गाडी,
हे घ्या... आकाशातील गाडी, ढगातला रस्ता आणि सूर्य...........
आणि हा फोटो अर्थातच गाडीत बसून काढलेला आहे !
हा आंबा घाटातुन काढलेला
हा आंबा घाटातुन काढलेला फोटु.

![]()
" >
खाली दरी असल्याने गाडी दिसत नाहिये
चार कावळे , बगळे असते तर परफेक्ट मी शाळेत काढत होतो तसल चित्र झाल असत.
झकासराव फोटु दिसत नाय... परत
झकासराव फोटु दिसत नाय... परत डकवा...
दिसला...दिसला...
हा मोरगाव- सातार रोड वर
हा मोरगाव- सातार रोड वर काढलेला फोटु
मी हा फुटू फट्फटीवर बसून
मी हा फुटू फट्फटीवर बसून काढेल हाय हां ..... !!!!
मी हा फोटो बस मधुन काढलाय!
मी हा फोटो बस मधुन काढलाय!

ओ सन्योजक, अहो खरच गाडीचा वा
ओ सन्योजक, अहो खरच गाडीचा वा रस्त्याचा काही सम्बन्ध आहे का? फक्त सूर्य हाच विषय आहे ना? क्लिअर करा बघू लौकर!
हा घ्या गाड्या, सुर्य आणि
हा घ्या गाड्या, सुर्य आणि रस्ता असलेला फोटो....:)
लोकहो, 'मावळतीचा सूर्य' हा
लोकहो, 'मावळतीचा सूर्य' हा विषय आहे.
द्या आता झब्बू!!
(No subject)
घ्या.
घ्या.
सन्योजक, धन्यवाद आता या
सन्योजक, धन्यवाद

आता या विषयाला मात्र हव्वे तितके एकसे एक गड्डे झब्बू येतिल
बर, हा घ्या माझा झब्बू,
बर, हा घ्या माझा झब्बू, सूर्याबरोबर वर आकाशात एक जेट विमान देखिल आहे!
(No subject)
(No subject)
आयला मावळतीच सूर्य.. मग
आयला मावळतीच सूर्य.. मग झब्बूच झब्बू.. मौज्जा ही मौज्जा..

हा क्रुजमधुन काढलेला झब्बू !
हा क्रुजमधुन काढलेला झब्बू !
लिंबुभाव.. सहि आहे तुमचा
लिंबुभाव.. सहि आहे तुमचा झब्बु..
...
...
ह्या घ्या गाड्या... अरेच्चा
ह्या घ्या गाड्या... अरेच्चा सूर्य कुठेय पण.. ?
मिनु, सूर्य दिसला ! ये लो
मिनु, सूर्य दिसला !
ये लो एक और !

पसाभरून सूर्य
पसाभरून सूर्य

हा मलेशियाच्या टीओमन बेटावरुन
हा मलेशियाच्या टीओमन बेटावरुन टिपलेला मावळतीचा गभस्ति.. जणू क्षितिजावर आगीचा डोंब उसळावा तसा देखावा दिसत होता.. अविस्मरणीय..
Pages