विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
विकेट मंगताय .
विकेट मंगताय .
मिस्बाह पण खेळतो बिचारा ,
मिस्बाह पण खेळतो बिचारा , त्यांची टिम , कोच, देश सगळच चुकीचं आहे , काय करणार :).
अर्र हाणायला लागला की. आता
अर्र हाणायला लागला की. आता ३१० क्रॉस.
वॉट्सनचा मिस्बा झालाय. खेळतही
वॉट्सनचा मिस्बा झालाय. खेळतही नाही, आऊटही होत नाही. नुसताच असतो >> बरय ना. कशाला बोललीस.
बस करा रे! थोड्या करता रन जात
बस करा रे! थोड्या करता रन जात आहेत! फुकट प्रेशर वाढतय.
अर्थात ३२० ऑन धिस पिच इज लाईक २७० ओन अ गूड पिच.
एकेक फोर नंतर घाम गाळायला
एकेक फोर नंतर घाम गाळायला लावेल आपल्याला
गेला
गेला
सातवा गेला.
सातवा गेला.
गेला ! स्लो बॉल !
गेला ! स्लो बॉल !
गेला गेला वॉट्सन गेला.
गेला गेला वॉट्सन गेला.
गेला वॅट्सन
गेला वॅट्सन
वॉटसन गेला रे गेला.
वॉटसन गेला रे गेला.
Mohit goodjob
Mohit goodjob
दहाच्या दहा घेणार का?
दहाच्या दहा घेणार का?
मी तेच पाहतोय, येवढे थ्रटनिंग
मी तेच पाहतोय, येवढे थ्रटनिंग दिसतायत तरी पबलिक शॉर्ट, स्लोअर वन टाकायला आजिबात कचरत नाहीयेत! ग्रेट स्टफ!
७ वा विकेट गेला. ३०० रन झाले
७ वा विकेट गेला. ३०० रन झाले
मोहितची ती शेवटीची ओव्हर
मोहितची ती शेवटीची ओव्हर होती. त्याने ९ टाकल्या ऑलरेडी.
आता शमि नंतर १ यादवची.
अहो इश्श एकदा यादव आला म्हणा नंतर.
२ ओव्हर्स २ विकेट्स
२ ओव्हर्स २ विकेट्स
३०० झाले.
३०० झाले.
चला धोनी ब्रिगेड याही म्याचेत
चला धोनी ब्रिगेड याही म्याचेत दहा विकेट घेतेय तर...
केदार नक्कीच
केदार नक्कीच
अरे ३१२. लास्ट ओव्हर धुवत
अरे ३१२. लास्ट ओव्हर धुवत आहेत.
शमी पागल आहे. त्याला का इतकी
शमी पागल आहे. त्याला का इतकी विड्थ अन शॉर्ट देतोय. व्हॉट्स राँग विथ फुल ब्लॉक होल?
एकेक फोर... एकेक फोर नंतर
एकेक फोर... एकेक फोर नंतर आठवणार आहे
पलटले ऑसी. छ्या.
पलटले ऑसी. छ्या.
आवरा!!!
आवरा!!!
शमी गोज विकेटलेस फॉर द फर्स्ट
शमी गोज विकेटलेस फॉर द फर्स्ट टाईम, सॅड.
हा मिशेल त्रास देतोच
हा मिशेल त्रास देतोच आपल्याला.
मी जाते आता... मुझमे हिंमत
मी जाते आता... मुझमे हिंमत नहि है.... की मै ये अपने आंखो से देखू.
थोड्या करता १२ रन गेले!
थोड्या करता १२ रन गेले! श्या!
टेल एंडरला काय राव इतके लूज बॉल? फायर करायचे स्टंप वर, सुटला की दांडकं!
Pages