विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
एक माहिती: गेल्या ३५ वर्षात
एक माहिती: गेल्या ३५ वर्षात ऑस्ट्रेलिया विरुद्ध १३ वनडे मॅचेस सिडनीत झाल्या त्यातली एकच आत्तापर्यंत भारताने जिंकली आहे.<<<<<< इतका जुन्या इतिहासापेक्षा या स्पर्धेत भारत एक हि सामना हरला नाही त्यामुळे हाच इतिहास त्यांना स्पुर्ती देऊ शकतो आणि सामना जिंकण्यासाठी आत्मविश्वास वाढवू शकते .
मुकुंद भारी पोस्ट !! आज
मुकुंद भारी पोस्ट !!
आज रात्रभर जागरण त्यामुळे आजच झोपा काढून घ्यायला पाहिजेत..
हिम्या काल पासून सगळ्यांचे टाईमिंग दुरूस्त करतोय..
आपापल्या मनाची समजूत काढणं
आपापल्या मनाची समजूत काढणं चालू आहे. हाकानाका?
समजवायचं काय आहे त्यात?
समजवायचं काय आहे त्यात? ऑस्ट्रेलिया चिवट असतील बरच काय काय असतील पण भारतानी मागचा वर्ल्ड कप उचलला होता आणि तो फ्लुक नव्हता ही वस्तुस्थिती आहे. मागचा तर मागचा ह्यावेळी सुद्धा आपण अनडिफिटेड सेमी पर्यंत आलोय ती पण वस्तुस्थितीच आहे. सो उद्या ऑस्ट्रेलियाला आपण हरवू हा केवळ आंधळा आशावाद नसून माफक अपेक्षा आहे.
पुरीत पुरी ढोल्ल्लं पुरी!
मार्तुय उद्या सर्मा सेंचुरी!!
(दिनेशदा, ढोल्लं पुरी हा तुमचा पदार्थ इथे वापरल्यामुळे १० पैशे कमिशन ड्यु आहे माझं
)
वैदुबुवा , कमिशन कुटलं
वैदुबुवा , कमिशन कुटलं मागताय, रॉयल्टी द्या आधी....
गो अनुष्काज देवर्स
गो अनुष्काज देवर्स !!!!!!

माबोवरची आगामी आकर्षणे :
"ऑस्ट्रेलियाचे अश्रू " फॉलोड बाय
"न्यूझीलन्ड चे अश्रू "
लास्ट बट नॉट द लीस्ट -
" बॉल बाय बॉल कॉमेन्टरी - ऑफ फेब १५ ईन्डिया -पाक मॅच - बाय रसप"
हो हो रॉयल्टी! जेवायला हायेत
हो हो रॉयल्टी!
जेवायला हायेत आज पेशावरी छोले!
अजिंक्य रहाणे उद्या मारणारेय टोले!
रच्याकने एक गोष्ट सांगायची
रच्याकने एक गोष्ट सांगायची राहिली.
शर्मांची मुलगी अनुष्का काल ऑस्ट्रेलियाला पोहचली आहे.
>> शर्मांची मुलगी अनुष्का काल
>> शर्मांची मुलगी अनुष्का काल ऑस्ट्रेलियाला पोहचली आहे.
बोंबला म्हंजे कोहली काय खेळणार नाय नीट उद्या
Leave Application Dear
Leave Application
Dear Sir,
Greetings! I dont want to lie. My country needs me tomorrow. It's time to display the patriotism by entire nation. I want to apply for the leave which I call as patriotism leave. Its India vs Australia in world cup semifinal. My nation needs me. Kindly grant me the leave.
.
.
.
.
.
.Auto reply from boss.
.
.
.
.
Dear Sender,
I will be on leave tomorrow. Response will be delayed.
Regards
बोंबला म्हंजे कोहली काय
बोंबला म्हंजे कोहली काय खेळणार नाय नीट उद्या >>> पॉझिटीव्ह विचार करा हो.
विचार करा कोहल्याने षटकार मारुन जिंकुन दिले (एलिअट सारखे) आणि अनुष्का गर्दीतुन वाट काढत मैदानावर नाचत आली आहे. ( कॅडबरीच्या जाहीरातीमधल्या मुली सारखी ). काय क्षण असेल.
सर्मा अन धवननी पीच वर गाडलाय
सर्मा अन धवननी पीच वर गाडलाय असला खुट्टा!
ऑस्ट्रेलियाचे फिल्डरं मैदानात खात बसलेत भेळभत्ता!
धोणी लाईक्स हिज शर्माज
धोणी लाईक्स हिज शर्माज -
मोहित शर्मा, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि जावाई (सध्याचा) विराट शर्मा
http://www.loksatta.com/photo
http://www.loksatta.com/photo-gallery/iconic-photos-every-cricket-fan-sh...
नक्की बघा
स्टार्कला खेळून काढा रे
स्टार्कला खेळून काढा रे फक्त....... बाकीचे आपल्या टप्प्यातले आहेत सगळे...... पहील्या दहा ओव्हर विकेट राखली तर निम्मे काम फत्ते आहे!
कबीरची लिंक मस्त
कबीरची लिंक मस्त आहे...धन्यवाद! ८० च्या दशकातला टीब्रेक LOL
२०११ चा कप जिंकल्यामुळे यावेळी भारतीय टीमवर प्रेशर कमी आहे. म्हणजे जिंकले पुन्हा तर आनंदच आहे पण तसंही यावेळी 'कप-बिपचं बघू नंतर तुम्ही फक्त पाकिस्तानला हरवा' असा सूर होता. आता पाकिस्तान स्पर्धेबाहेर आहेत. एकूणच थोडं कमी प्रेशर असल्यामुळे आपली टीम नीट फोकस करु शकतेय अशी माझी थिअरी आहे.
यावेळी 'कप-बिपचं बघू नंतर
यावेळी 'कप-बिपचं बघू नंतर तुम्ही फक्त पाकिस्तानला हरवा' असा सूर होता. > दर वेळेला असतो. वर्ल्डकप बोनस असतो. पाकड्यांना हरवणे हाच आपला कप. टी२० मधे तर दोनदा कप मिळालेला एकाच टुर्नामेंट मधे
मस्त लिंक आहे कबीर
मस्त लिंक आहे कबीर
२००७ च्या आपल्या जर्सीचा
२००७ च्या आपल्या जर्सीचा आकाशी रंग जास्त छान होता. का बदलला ?! आणि अंपायर शेफर्ड चा तो नाच ? नव्हता आठवत मला! द. अफ्रिकेचे सेमीज मधे अजून एक हार्ट्ब्रेक वाला फोटो, केवळ १ रन ने हरणे बघून काय बोलावे कळेना! खरंच कुणीतरी फोर्वर्ड केलेला तो अफ्रिकन साधु वाण्याचा जोक आठवला
!!
बायदवे इयान बोथम कसला हँडसम दिसतोय !!
२००७ च्या आपल्या जर्सीचा
२००७ च्या आपल्या जर्सीचा आकाशी रंग जास्त छान होता. का बदलला ? >>> आपण वर्ल्डकप तेव्हा जिंकलो त्या जर्सी मधे म्हणुन बदलला
लोकहो, ही मॅच संपेपर्यंत हा
लोकहो, ही मॅच संपेपर्यंत हा बीबी २०००+ गेला पायजेल. फायनलला नवीन बीबी आला पायजेल.
बुवा फार्मात ह! मै! जोक सान्ग
बुवा फार्मात ह!
मै! जोक सान्ग
ऑसिज चा रडिचा डाव खडी होउ दे रे गणराया!
शेपर्डचा हॉप स्किप आणि जंप
शेपर्डचा हॉप स्किप आणि जंप रुटिन १११ ला.
http://www.scoopwhoop.com/sports/iconic-photos-cricket/
प्राजक्ता
(No subject)
ऋन्मेष.. बाबा.. ठीक आहेस ना?
ऋन्मेष.. बाबा.. ठीक आहेस ना? आयुष्यात काही युनिव्हर्सल अॅक्सिअम्स असतात.. कुठल्याही परिस्थितीत जिंकायचेच यासाठी त्या अॅक्सिअम्सशी जे प्रतारणा करतात त्यांचे खेळाचे कौशल्य कितीही चांगले असले तरी ते चुकच!
>>>>>>>
युनिव्हर्सल अॅक्सिअम्स मधील दुसर्या शब्दाचा अर्थ समजावा इतके माझे ईंग्लिश चांगले नाही पण भावना पोचल्या.
ज्याचा त्याचा द्रुष्टीकोन.
जर स्लेजिंग म्हणजे शिवीगाळ असा शब्दशा अर्थ घेतला तर ते चूक आहे, मी नेहमीच त्याच्या विरुद्ध असतो. पण जसे त्यादिवशी स्टार्कने जसे वहाब रियाझला चेंडू दिसतो का चिडवले, वा एकेकाळी आमीर सोहेलने प्रसादला चिडवलेले या गोष्टी रंगत आणतात.. इनफॅक्ट आपण सारे चवीने चर्चाही करतो.
खुन्नस देणे आणि खुन्नस मनात ठेवणे या देखील दोन भिन्न बाबी आहेत क्रिकेटमध्ये.
यंदाच्या वर्ल्डकप बीबीवर
यंदाच्या वर्ल्डकप बीबीवर नुसतीच पोस्टींची संख्या भारंभार आहे..... अभ्यासपूर्ण पोस्टी फार अपवादाने दिसतायत..... दरवेळसारखे डीटेल्ड ॲनालिसिस पण कमीच आले एकुण
कुणी वाइट वाटुन घेउ नका.... पण ज्या माहितीपुर्ण आणि अचुक निरीक्षणासाठी मायबोलीवर यायचो तेच हरवलय कुठेतरी
सर रविंद्र जाडेजाचा नविन लुक
सर रविंद्र जाडेजाचा नविन लुक बघितला का?
https://www.facebook.com/CricSpiritOfficial/photos/a.733627350088794.107...
दुसरा विनोद कांबळी
बुवा हे पहा, अभ्यासपुर्ण काही
बुवा हे पहा, अभ्यासपुर्ण काही नाहीये पण मस्त आहेत मेम्स
http://www.scoopwhoop.com/sports/ind-aus-meme/
डक्वर्थ लुईस वरची कालची नुसतीच भावनीक चर्चा वाचून डोळे भरून आले. खरं तर ती खूप चांगली मेथड आहे. मोठा रिसर्च करून बनवलेली. ज्यामुळे सगळ्यांना सारखाच भाव मिळेल. आणि कोणालाच डिस अॅडव्हांटेज मिळणार नाही. सध्याच्या अॅनॅलिटिक्स मुळे भरपूर वेरिएबल्स टाकून समिकरण सोडवता येते त्यामुळे उगीच डी-एल ला शिव्या घालण्यापेक्षा थोडा अभ्यास करा.
बुमरँग तुम्ही सुरू करा की काही तरी !
Befikir and Runmesh, these
Befikir and Runmesh, these two ids are always the major sources of dull-witted, ignorant and obnoxius posts, and this thread is no exception to that fact.
Loose them and this thread as well as the maayboli forum will be a fun and exciting place again.
इंडीया
इंडीया
Pages