विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
न्यु झिलंड हारली तर खरं
न्यु झिलंड हारली तर खरं चांगलंही वाटेल आणि भिती पण वाटेल. आपल्याला जी भिती वाटते ऑसीजची ती ठेवायची गरज नाही कारण एनिवन कॅन विन पण अनडिफिटेड टीमचा ड्रिम रन संपू शकतो ह्याची भिती पण वाटते.
हा D/L कसला भंगार आहे यार...
हा D/L कसला भंगार आहे यार... अनफेअर!!
आता अवघड झाले आहे NZ साठी.
आता अवघड झाले आहे NZ साठी.
पण NZ डीझर्व्हस द विन कमॉन २ सिक्स हवेत !
मी घेतो म्हणून बोंबला की!!
मी घेतो म्हणून बोंबला की!! बावळटेत!
दोन्ही टीम्स जीव तोडून
दोन्ही टीम्स जीव तोडून खेळतायत.. आज WFH करायला पाहिजे होतं
क्रिकइन्फोवरची एक कमेंट .. "I am sitting in my office and everyone seems to be reporting to Sidharth Monga now. Including my boss :)"
लास्ट ओव्हर.. बापरे केवढा
लास्ट ओव्हर.. बापरे केवढा ड्रामा चालुये !!
what a match!!!!!!
what a match!!!!!!
Manish, wfh karun ugaach WTF
Manish, wfh karun ugaach WTF hota!! she catch sodle ki!!
प्रेशर ..प्रेशर.. २ कॅच
प्रेशर ..प्रेशर.. २ कॅच सोडले.. २ रन आउट चांसेस वाया घालवले..
आपले प्लियेर त्यामानानी कूल
आपले प्लियेर त्यामानानी कूल वाटतात. तू घेतोअय्स ना क्याच? घे. मी जागचा हलणार नाही.
अफ्रिका बळच उतावळेपणामुळे घोळ करतं. 
एलियट कूल वाटतोय. काही सांगता येत नाही!
गडबडलेत अफ्रिका !! आई ग्गं.
गडबडलेत अफ्रिका !! आई ग्गं. नेलबायटर !!
स्टेनने जर जिंकुन दिले आज तर
स्टेनने जर जिंकुन दिले आज तर त्याच्या मानेच्या शीरा तुटणार बहुतेक...
वॉव, बाउंड्री !!!
वॉव, बाउंड्री !!!
हाणली वेटोरीनी ४!
हाणली वेटोरीनी ४!
आई शप्पथ!!!!
आई शप्पथ!!!!
४ टू टाय
४ टू टाय
एक चौका आणी न्यूझीलंड फायनल
एक चौका आणी न्यूझीलंड फायनल मधे..
येस्स जिंकले.. लै भारी
येस्स जिंकले..
लै भारी
अबाबाबाअबाबबब़़एय्वेइय्फ्॑२ओग
अबाबाबाअबाबबब़़एय्वेइय्फ्॑२ओगस्ऴ्ण्फ्;व्ण्व्फृअॅव्व्फ्नेव्क्फ्च न्व>ए॑ न्द्व्॓फ्ड.़अॅव्॓ण्फ्;व्न्ग्;ण़्णॅव्ङ्ड्णःरेव्ण्व्ङ्फःएव्ण्फ्व!
यस्स्स्स्स्स्स्स !!!!!!
यस्स्स्स्स्स्स्स !!!!!!
What a match!!!!! Go kiwis
What a match!!!!!
Go kiwis go!!!!!
वेल डन किवीज...वेल डन!! हॅट्स
वेल डन किवीज...वेल डन!! हॅट्स ऑफ टू यू!! ट्रू फायटर्स!!
हुश्श्श्श्!!! व्हॉट अ मॅच!!!
हुश्श्श्श्!!! व्हॉट अ मॅच!!!
बुवा
बुवा
आपल्य म्याचचं काय होईल हा
आपल्य म्याचचं काय होईल हा विचार करुनच चड्डी फाटलीये आता!
मॉर्ने मॉर्कल रडतोय. - आय
मॉर्ने मॉर्कल रडतोय. - आय कॅन अंडरस्टॅन्ड पण मला फायनल मध्ये NZ हवे होते.
व्हॉट मॅच !
interesting thing is .. इलिऑट
interesting thing is .. इलिऑट दक्षिण आफ्रिकेत जन्मला आहे..
प्लिज इथे कोणी "तो" शब्द
प्लिज इथे कोणी "तो" शब्द वापरु नका साउथ आफ्रिकेसाठी.... प्लिज! प्लिज!
स्टिल कान्ट बिकिव्ह इतकी टफ
स्टिल कान्ट बिकिव्ह इतकी टफ फाइट झाली !! बिचारा एबीडी अश्रुंमधे नाही बघवत .
स्पेअर अ थॉट फॉर साफ्रिका, सो
स्पेअर अ थॉट फॉर साफ्रिका, सो क्लोज येट सो फार. एबीडी अँड टीम टेक अ बाव.
Pages