विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हौ, वाचलं ते. आता बघायला पाहिजे. प्ण काय महैत कसं दिसेल. विकेटचे विडियो अगदी लहान असतात.

कोण कोमेंटेटर आहे काय माहित, फोर्म्युला वन चा विषय सुरु असताना म्हणे तुमचे ते इम्डियन टुकटुक घेऊन या म्हने रेसिंगला. Lol फनी!

गावस्कर्ची खेचतायत, म्हणे ५व आईस्क्रीम आहे तुझं! Lol

बुवा Lol
पॅसिफिक टायमिंग ला सुरुवातीला जागलेले बरे पडत असेल. मी काल पहिल्या १५ ओवर्स बघून झोपले अन ३ तास झोपून पहाटे साडेचार ला पुन्हा उठून उरलेली मॅच.

मी अता पाच तास झोपून नंतर रेडबुल सोबत कामाला जाणार रात्री पर्यंत.
घरी येइन तोवर अजुन एक महत्त्वाची मॅच ऑलरेडी सुरु झालेली असणार ..

हो ना बुवा Happy लॅपटॉप खाली राहिला अन एकदा चादरीत गुरफटून बसल्यावर खाली येऊन लॅपटॉप आणायचं जिवावर आलं Happy
कोण ते म्हणतंय वाह मुछे देखो उनकी, मुछे नटवरलाल जैसी Lol

विकेट बघितल्या. आईची कटकट धवनच्या! Lol धोनीचे कॅच पण भारी! रैना त्याच्या कडेवरच जाऊन बसला! Lol

गेला मुशफिकुर पण गेला!

मै Lol

अमिताभचं फेबु पोस्ट्स पहाजुन्या, त्याने म्हंटलं कि जुना डॉयलॉग बदलायची वेळ आली, कार्टुन पण टाकलं होतं धव्नचं Happy
चला...सहावा बुटबैंगण गेला..

धोनी ने सबको पुश कर के इशारा किया के ये मेरा कॅच है , मेरे पास दस्ताने भी है और मैही ये कॅच लूंगा Lol काय एक्साइट होतात कॉमेम्न्टेटर्स Happy

त्यातच मजा आहे. कॉमेंटेटर पण एकदम इन्वॉल्व्ड पाहिजे. आणि त्याहीपेक्षा ज्या भाषेत कॉमेंटरी करतात ती (मातॄभाषा नसेल) तर त्या भाषेवर प्रभुत्व हवं नाहीतर एक्साईटमेंट एकीकडे अन ह्यांची व्यक्त व्हायची धांदल एकीकडे राहते! मांजर्‍या तसलाच आहे!
This is is where I miss Tony Greg!

Let them be tigers we are ring masters....India India India!

आवरा म्हणा आता घरी माझ्या मुली वाट बघताहेत...

प्रेक्षकांमधे एक ग्रुप पुणेरी पगड्या घालून आला आहे Happy मेरा शेर शोएब भी आ गया है बायदवे Happy
. आल्या आल्या " देखिये धोनी , ये ऐसे दलेर कप्तान है, ऐसे दलेर कप्तान है के इम्रान खान के बाद मेरे दिमाग मे उन्हीका नाम आता है. लफ्ज नही है मेरे पास "

आता जिंकू आपण पण आज केला तसा थोडा घोळ करु नये पुढच्या मॅच मध्ये. धवन्ची चुक झाली आणि कोहलीनी अक्षरशः फेकली विकेट. रहाणे पण अंडर प्रेशर आला आणि चुकीचा फटका मारला. पुढे चांगले खेळले पण हाकनाक तंतरली होती सुरवातीला.
जाऊ द्या, शर्मा खेळला! दिल एकदम थंडा हो गया. धवन आणि शर्मा कमीत कमी १५० पर्यंत टि क ले च पाहिजेत!

आल्या आल्या " देखिये धोनी , ये ऐसे दलेर कप्तान है, ऐसे दलेर कप्तान है के इम्रान खान के बाद मेरे दिमाग मे उन्हीका नाम आता है. लफ्ज नही है मेरे पास ">>>>>> मला तर आता शोएबच्या जीवाची भिती वाटू लागली आहे! त्याला पोलिस प्रोटेक्सन द्यायला हवं! Lol

Pages