विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
बुवा, धोनीचा गागु घेण्यत आला
बुवा, धोनीचा गागु घेण्यत आला तो मिसलात वाटते तुम्ही
रिक्वायर्ड रन रेट ९.५४ आपली
रिक्वायर्ड रन रेट ९.५४
आपली बाजु बरीच फक्कम आहे म्हणायच...
पार सफोकेट करुन टाकले आहे,
पार सफोकेट करुन टाकले आहे, किती वेळाने फोर मारली आत्ता!
हौ, वाचलं ते. आता बघायला
हौ, वाचलं ते. आता बघायला पाहिजे. प्ण काय महैत कसं दिसेल. विकेटचे विडियो अगदी लहान असतात.
कोण कोमेंटेटर आहे काय माहित, फोर्म्युला वन चा विषय सुरु असताना म्हणे तुमचे ते इम्डियन टुकटुक घेऊन या म्हने रेसिंगला. फनी!
गावस्कर्ची खेचतायत, म्हणे ५व आईस्क्रीम आहे तुझं!
साडे तीन वाजायला आले.. झोप
साडे तीन वाजायला आले.. झोप आली अता!
लवकर संपवा.. उद्या काम कसं होणार् बिन झोपेचं
आता हिंदीवर कोण अहे? रेल्वेची
आता हिंदीवर कोण अहे? रेल्वेची अनाऊन्स्ममेंट केल्यासारखा बोलतोय.
हौ डिज्जे, गाडी अंगावर सुरु
हौ डिज्जे, गाडी अंगावर सुरु होईल हीनाची एका ठिकाणी पण मध्येच झोप लागलीतर भलतीकडेच घुसायची,
अरुण लाल ,कपील देव आणी रमिझ
अरुण लाल ,कपील देव आणी रमिझ राझा.. हिंदीमधे
बुवा तुमच्याच टिप नुस्सार
बुवा
तुमच्याच टिप नुस्सार रेडबुल झिन्दाबाद !
बुवा पॅसिफिक टायमिंग ला
बुवा
पॅसिफिक टायमिंग ला सुरुवातीला जागलेले बरे पडत असेल. मी काल पहिल्या १५ ओवर्स बघून झोपले अन ३ तास झोपून पहाटे साडेचार ला पुन्हा उठून उरलेली मॅच.
रेडबुल काय मै? पहिल्या १५
रेडबुल
काय मै? पहिल्या १५ ओवर जागी होतीस अन इधर्को नाही आलीस?
मी अता पाच तास झोपून नंतर
मी अता पाच तास झोपून नंतर रेडबुल सोबत कामाला जाणार रात्री पर्यंत.
घरी येइन तोवर अजुन एक महत्त्वाची मॅच ऑलरेडी सुरु झालेली असणार ..
हो ना बुवा लॅपटॉप खाली
हो ना बुवा लॅपटॉप खाली राहिला अन एकदा चादरीत गुरफटून बसल्यावर खाली येऊन लॅपटॉप आणायचं जिवावर आलं
कोण ते म्हणतंय वाह मुछे देखो उनकी, मुछे नटवरलाल जैसी
अमिताभ नी सोशल मिडीयावर साउथ
अमिताभ नी सोशल मिडीयावर साउथ अफ्रिका मॅच नंतर पहिक्यांदा म्हंटले हे :).
हो का आता कॉमेन्टेटर्स तो
हो का आता कॉमेन्टेटर्स तो डायलॉग म्हणून हॅहॅ करत होते .
आउट ! गो धोनी !
विकेट बघितल्या. आईची कटकट
विकेट बघितल्या. आईची कटकट धवनच्या! धोनीचे कॅच पण भारी! रैना त्याच्या कडेवरच जाऊन बसला!
गेला मुशफिकुर पण गेला!
मै
और ये छटा विकेट !!!
और ये छटा विकेट !!!
अमिताभचं फेबु पोस्ट्स
अमिताभचं फेबु पोस्ट्स पहाजुन्या, त्याने म्हंटलं कि जुना डॉयलॉग बदलायची वेळ आली, कार्टुन पण टाकलं होतं धव्नचं
चला...सहावा बुटबैंगण गेला..
धोनी ने सबको पुश कर के इशारा
धोनी ने सबको पुश कर के इशारा किया के ये मेरा कॅच है , मेरे पास दस्ताने भी है और मैही ये कॅच लूंगा काय एक्साइट होतात कॉमेम्न्टेटर्स
शोएबला उद्यासाठी ठेवलं असेल
शोएबला उद्यासाठी ठेवलं असेल ड्रामेबाज कॉमेंट्रीला
त्यातच मजा आहे. कॉमेंटेटर पण
त्यातच मजा आहे. कॉमेंटेटर पण एकदम इन्वॉल्व्ड पाहिजे. आणि त्याहीपेक्षा ज्या भाषेत कॉमेंटरी करतात ती (मातॄभाषा नसेल) तर त्या भाषेवर प्रभुत्व हवं नाहीतर एक्साईटमेंट एकीकडे अन ह्यांची व्यक्त व्हायची धांदल एकीकडे राहते! मांजर्या तसलाच आहे!
This is is where I miss Tony Greg!
Let them be tigers we are
Let them be tigers we are ring masters....India India India!
आवरा म्हणा आता घरी माझ्या मुली वाट बघताहेत...
५२५५२ यातले ७५ टक्के भारताचे
५२५५२
यातले ७५ टक्के भारताचे spporters
प्रेक्षकांमधे एक ग्रुप पुणेरी
प्रेक्षकांमधे एक ग्रुप पुणेरी पगड्या घालून आला आहे मेरा शेर शोएब भी आ गया है बायदवे
. आल्या आल्या " देखिये धोनी , ये ऐसे दलेर कप्तान है, ऐसे दलेर कप्तान है के इम्रान खान के बाद मेरे दिमाग मे उन्हीका नाम आता है. लफ्ज नही है मेरे पास "
रिक्वायर्ड रन रेट १३.०५
रिक्वायर्ड रन रेट १३.०५
सोडला धवनने. आवरा आता.
सोडला धवनने. आवरा आता. जिंकणार तर नाहीयेत १० विकेट तरी घेऊदेत म्हणाव.
आता जिंकू आपण पण आज केला तसा
आता जिंकू आपण पण आज केला तसा थोडा घोळ करु नये पुढच्या मॅच मध्ये. धवन्ची चुक झाली आणि कोहलीनी अक्षरशः फेकली विकेट. रहाणे पण अंडर प्रेशर आला आणि चुकीचा फटका मारला. पुढे चांगले खेळले पण हाकनाक तंतरली होती सुरवातीला.
जाऊ द्या, शर्मा खेळला! दिल एकदम थंडा हो गया. धवन आणि शर्मा कमीत कमी १५० पर्यंत टि क ले च पाहिजेत!
आल्या आल्या " देखिये धोनी , ये ऐसे दलेर कप्तान है, ऐसे दलेर कप्तान है के इम्रान खान के बाद मेरे दिमाग मे उन्हीका नाम आता है. लफ्ज नही है मेरे पास ">>>>>> मला तर आता शोएबच्या जीवाची भिती वाटू लागली आहे! त्याला पोलिस प्रोटेक्सन द्यायला हवं!
हो पगड्याआहेत.. १५ रन रेट
हो पगड्याआहेत..
१५ रन रेट हवाय
रैना नसता तर शर्मापण आला होता
रैना नसता तर शर्मापण आला होता प्रेशरमधे. त्यामुळे रैनाची खेळीच क्र्युशल होती असे मी म्हणेन.
हौ केप्या, रैणा एकदम की आहे
हौ केप्या, रैणा एकदम की आहे आजच्या इनिंग्स मध्ये.
Pages