विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विथ ड्यु रिस्पेक्ट टू स्टार्क - आजची बॉलिंग (पहिला स्पेल) मला अ‍ॅव्हरेज वाटला. ह्यापेक्षा जास्त मूव्हमेंट यादवला आणि शामीला मिळते. त्यांनी खूप जास्त वेळेस बॅट्समनला बीट केले आहे.

" If we have lights on wickets why do we even need bails? Or need bails with lights?" Michael, I think we need more lights. Popping crease that lights up when a no-ball is bowled. Waists that light up when a beamer is bowled. Boundary skirtings that flash when a six is hit. Let's waste all the money on gimmicks. Just don't invite the Associates>> लोल, लोल!!!

हा हा हा..

मला ऑसीज मॅच हारतील अशी शंका वाटते आहे.. दुबई मध्ये पार वाट लागली होती त्यांची ह्याच टीमच्या विरुद्ध.. विकेट सांभाळून खेळले तर जड जाणार.

पाकी येऊद्या वा ऑसीज. यावेळी कत्तल करायचीच आपण. Happy मला तर पाक पेक्षा ऑसीजना हरवुन फायनलला गेलो तर अत्यानंद होईल.

४ च्या वर रनरेटने टिकले बुवा एकदाचे हे दोघे.

आफ्रिदी आला...
आज त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी करून 275 पर्यंत स्कोअर न्यावा लागणार..

अरे वा,माबोकुमारांचे आगमन झाले Happy

तुम्हाला काल आप्पाकाका शोधत होते. त्यांच्याकडे काहीतरी फंक्शन आहे म्हणे, आमंत्रण द्यायला इथे आले होते.

(अवांतराबद्दल क्षमस्व)

काल मी नव्हतो बेफि... नसणार हे आधीच सांगितले होते.. जर हरलोच असतो आपण तर मनुष्यस्वभावाला अनुसरून शिव्या द्यायला तेवढे आलो असतो..

आता 275 अवघड आहे खरे.. ते पाच विकेट पाहता.. जर मी आफ्रिदी खेळावा अशी इछा करतोय तर तो मारूनच खेळणार.. आणि मकसूद सुद्धा कधी रंगात असेल तर आक्रमक खेळाडू आहे.. बघूया 250 झाले तरी ते ट्रिकी टारगेट होईल.. पाकिस्तान फलंदाज स्वता 300 मारत नाही पण पाकिस्तान गोलंदाज समोरच्याला सहजी मारूही देत नाहीत..

Pages