विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
बुवा/केदार This MaBo kingpin
बुवा/केदार
This MaBo kingpin is kind and forgiving, so you may use his name as it pleases you. But I would advice you to tread lightly, because he is the one who knocks.
मुकुंद
मी मजेत आहे. टेनिस बीबी मला बॅन आहे म्हणून क्रिकेटच्या बीबीवर आपली हौस भागवून घेतो :फिदी:. मी माबो वर कायम जाऊन येऊन असतो तुम्ही मात्र फारच सीझनल दर्शन देता. वर्ल्ड कप भारताने ऊचलला की मिल बैठेंगे तीन यार तुम मै और अपनी मेमरी लेन.
हायझनबर्ग
हायझनबर्ग
(No subject)
लंका-आफ्रिकेच्या मॅचचे बरेच
लंका-आफ्रिकेच्या मॅचचे बरेच काही हेराथ वर अवलंबून असेल. तो खेळला कि लंकेची स्पिन बॉलिंग वेगळ्याच स्तराला जाउ शकते. तो खेळण्याचे चान्सेस ५०-५० आहेत असे वाचलेले. गम्मतीचा भाग अस आहे कि दोन्ही संघ एकापेक्षा अधिक all rounders घेऊन खेळणे पसंत करतात. दुर्दैवाने मॅत्थू वगळता खरा खुरा all rounder दोघांकडेही नाही. त्यामूळे पाचवा बॉलर हा कमकुवत दुवा राहतो. तो कोण किती exploit करू शकतो ह्यावर बरच काही ठरेल.
लंका-आफ्रिकेच्या मॅचचे बरेच
लंका-आफ्रिकेच्या मॅचचे बरेच काही हेराथ वर अवलंबून असेल. तो खेळला कि लंकेची स्पिन बॉलिंग वेगळ्याच स्तराला जाउ शकते.
>>>>>
+ वन
मजा येईल तो असेल तर ...
महंमद इरफान दुखापतीपायी परत
महंमद इरफान दुखापतीपायी परत चाललाय.
आजची मॅच जर पाकिस्ताननी नांगी नाही टाकली तर खुप चुरशीची होऊ शकते.
आज श्रीलंका वि अफ्रिका आहे हो
आज श्रीलंका वि अफ्रिका आहे हो बुवा, त्यात पाकिस्तान कशी नांगी टाकणार
पाकिस्तानची आप्ल्यानंतर आहे.
हायझेनबर्ग बुवा अजुन झोपेत
हायझेनबर्ग
बुवा अजुन झोपेत आहात का?
"वर्ल्ड कप भारताने ऊचलला की
"वर्ल्ड कप भारताने ऊचलला की मिल बैठेंगे तीन यार तुम मै और अपनी मेमरी लेन. ..." मेमरी लेन बोलुन तु माझ्या मर्मावरच बोट ठेवलेस बघ हायझेनबर्ग.. अशी ऑफर नाकारण मुष्कील आहे माय फ्रेंड! एकदा तरी असे ग ट ग घडवलेच पाहीजे.. मग काय..वैद्यबुवाच्या शब्दात.. एकच कल्ला...:)
एनिवे.. आजचा सामना बघताना कसलीच काळजी नाही लोक्स!.. नुसत सोफ्यावर बसुन.. संगकारा व ए.बी.डी हे दोन मॉडर्न मास्टर (जयवर्धनेलाही विसरुन चालणार नाही) आपल्यासमोर त्यांचा अजुन एक मास्टरपिस सादर करतील अशी आशा करुन.. आपण आपल जस्ट एंजॉय करायच!
चला भेटुयात तासाभराने.. नमो नमो श्रिलंका.. असे श्रिलंकेचे मस्त राष्ट्रगीत सुरु झाले की..
हेराथ नाहीये आज.. तो
हेराथ नाहीये आज.. तो श्रीलंकेत परत गेलाय.. इंज्युरी.. सगळ्यात जास्त फटका श्रीलंकेलच बसलाय इंज्युरीचा.. किमान ३ जण तरी परत गेलेत.. हेराथ ला एका मॅच मध्ये बॉल लागून हात फाटला त्यामुळे तिथून पुढे तो खेळू शकलाच नाही.. त्याच्या ऐवजी कौशल म्हणून स्पिनर घेतलाय..
आफ्रिकेकडे चार मेन बॉलर्स आहेत. आणि श्रीलंकेनी ५ मेन बॉलर्स घेतले आहेत..
दोन्ही ओपनर्स गेले
दोन्ही ओपनर्स गेले श्रिलंकेचे! जबरी बोलिंग!
पण तो कौशल परेरा ओपनर होता? अगदी लास्ट मॅन सारखा.. नाही नाही.. लास्ट मॅन पेक्षाही वाइट खेळला.. प्रत्येक बॉल मारायला जात होता..बॉल कुठे.. बॅट कुठे..
कौशल नाही कुशल नाव आहे त्याचे
कौशल नाही कुशल नाव आहे त्याचे बहुतेक.. जुनाच आहे तो..
कौशल म्हणून आज कोणीतरी आणखी नव्याने पदार्पण केलेय बहुधा..
५ ओवर ६ ला २ धक्कादायक
५ ओवर ६ ला २ धक्कादायक सुरुवात झालीय..
संगकाराला आज पुन्हा खेळावे लागणार...
थिरीमाने फॉर्मला आहे, साथ दे रे बाबा..
पैसे लावलेत मी
हायझनबर्ग सगळा घोळ झाला
हायझनबर्ग सगळा घोळ झाला खरी.
ते ग्राऊंड जसं काय कॅरम बोर्ड सारखं गुळगुळीत आहे जनू तो डिविलियर सोंगटीगत तरंगतोय बॉल आडवताना!
अर्ज किया हय
अब आयेच हय टकले पे कफन बांध के तो उसके उप्पर हेल्मेट कायकु?
विकेट फेकनेकीच हय तुमको तो इतने बॉल वेस्ट करनेके सोपस्कार कायकु?
बुवा गेला तो थिरीमाने. आता
बुवा गेला तो थिरीमाने. आता संगाच्या मानेवर जोखड. आधीच ५१ बॉलात फकस्त १५ केल्या आहेत.
आता आला महिला नावाच महापुरुष.
मस्त खेळतय अफ्रिका. संगाने
मस्त खेळतय अफ्रिका.
संगाने आज धोणी टाईप नांगर टाकला आहे. (अजून तरी)
हा ना राव, डिसिव झाला तो
हा ना राव, डिसिव झाला तो थिरिमन्ने. संगाकारा मात्र कॉन्फिडन्ट वाटतोय. एकदम सॉलिड बॅट लागते प्रत्येक शॉट ला.
गेला जयवर्देने गेला. अब बहुतो मुस्किल मे हय लंका. ताहिरचा पार हनुमान झालाय आज!
ताहिरची अॅक्शन लै भारी आहे. आजिबात पत्त्या लागत नाही कसा बॉल येणार आहे ते. Reminds me of Abdul Qadir. Rushes through the action, really hard to anticipate how he is going to deliver the ball.
हो ना.. गंडले पा~र लंकावाले.
हो ना.. गंडले पा~र लंकावाले. सा. अफ्रिकेने सेमीमधे चोकर बनायचा पण केलाय बहूतेक.
डुमिनी ५वा बॉलर ६ ओव्हर २२ .
डुमिनी ५वा बॉलर ६ ओव्हर २२ . श्रीलंका इन ट्रबल
पोपट झालाय श्रीलंकेचा.. २५०
पोपट झालाय श्रीलंकेचा.. २५० चुकूनच होतील.. पाचवा बॉलर चक्क चक्क सेव्ह झालाय.. फक्त ४ ओव्हर्स बाकी आहेत पाचव्या बॉलरच्या.. आणि मग स्ट्राईक बॉलर्सच.. ड्युमिनीच्या सगळ्या ओव्हर्स संपवयला पाहिजे होत्या..
हिम्सकूल...संगकारामुळे पोपट
हिम्सकूल...संगकारामुळे पोपट झालाय श्रिलंकेचा आज अनफॉरच्युनेटली.. संगकाराची आतापर्यंतची आजची इनिंग एकदम अनाकलनिय्!
संगकाराचा गावस्कर झालाय..
संगकाराचा गावस्कर झालाय.. सध्यातरी..
१५० च्या आत आटोपणार की काय
१५० च्या आत आटोपणार की काय !!!
चला झोपाव आता... ऋन्मेष..
चला झोपाव आता...
ऋन्मेष.. पैसे गेले रे बहुतेक तुझे आज...
घुटने टेकले ... ७ डाउन,
घुटने टेकले ... ७ डाउन, अंपायर आउट देण्या आधीच तंबूत परत !
आठ डाउन !!!
आठ डाउन !!!
१५० होईल का नाही इतपत खराब
१५० होईल का नाही इतपत खराब खेळले आज.छ्या!!
डुमिनीची हॅट्रिक
डुमिनीची हॅट्रिक
८ I think we can safely say
८
I think we can safely say now that Sanga's selfish innings has cost SL the match !!!
हॅट्रिक नाही झाली ना ?
हॅट्रिक नाही झाली ना ?
Pages