Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी दोन चार वेळा जे लिहिले
मी दोन चार वेळा जे लिहिले तिकडे कोणाचेच लक्ष जात नाहीये.
आपला बहुमत मिळावे आणि त्यांनी एक टर्म पुर्ण करावी, दिल्लीतला लोकल पक्ष म्हणुन यशस्वी होऊन दाखवावे.
भाजप कितीही चांगला असला तरी यशामुळे त्यांच्यात काही दुर्गुण येऊ लागले आहेत हे ही मान्य आहे.
एवढी दिलदार आणि खिलाडू वृत्ती आप अथवा कॉन्ग्रेस समर्थक का दाखवत नाहीत बरे ?
एकीकडे समभाव समभाव म्हणायचे आणि हेट्रेड पॉलिटिक्सला पाठिंबा देत रहायचे.
राज यांच्या पोस्टशी सहमत.
एक्झिट पोलची माहिती दिलेल्या सर्वांना धन्यवाद.
> थोडक्यात सोशंलिझम डजंट
> थोडक्यात सोशंलिझम डजंट वर्क...
राज, महत्वाचा आणि योग्य मुद्दा आहे.
पण, पण, इक्वॅलिटीतर हवी? कोणत्याही गटाला प्राधान्य न देणं महत्वाचं आहे, आणि ते आप करु पाहतय.
त्यांनी कुठेतरी म्हंटलय का की सर्व बिझिनेस सरकारच्या मालकिचा हवा? ते मूळ आहे न सोशियालिझमचं? सर्व लोकांना समान वगणूक तर सर्वच प्रकारच्या मॉडेल्समध्ये मिळायला हवी. तीच सध्या इतर पक्षांमधून मिसिंग आहे.
एकीकडे समभाव समभाव म्हणायचे
एकीकडे समभाव समभाव म्हणायचे आणि हेट्रेड पॉलिटिक्सला पाठिंबा देत रहायचे>> BJP is doing this and not AAP thistime. Watch the interviews of Kejariwal. He is behaving like good boy.:-) BJP is commenting on his family and Gotra (but it has bacfired on them).
Asching = Nice post
< its MODI + 20 Ministers +
< its MODI + 20 Ministers + 300 MP/MLAs + CMs + Kiran bedi/shajia/binni....
मोंदींनी आत्ता फक्त ARMY बाकि ठेवली आहे आणायची.. >
ओबामा राह्यले बगा.
'आपने भाजपला घाम फोडला आहे'
'आपने भाजपला घाम फोडला आहे' हे म्हणणे माझे नसून ते मी ऐकलेले काही माध्यमांचे म्हणणे आहे.
आपकी आँखोंमे कुछ महके हुए से
आपकी आँखोंमे कुछ महके हुए से राज है
आपसे भी खुबसुरत आपके अंदाज है
आपकी खामोशियांभी आपकी आवाज है
आपकी बातोंमें फिर कोई शरारत तो नहीं
बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं
आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है
विशालच्या लेखातील काही ओळी येथे चपखल बसत असाव्यात असे मानून पेस्ट केल्या.
अश्चिग, मंदार +१ राष्ट्रवादी
अश्चिग, मंदार +१
राष्ट्रवादी भाजपाने ओबामांना प्रचारकार्यात सहभागी केल्याचं दृश्य ज्यांनी मिसलं असेल त्यांच्यासाठी --
दरम्यान, ओबामा पाकिस्तानला १ बिलियन डॉलर्सची मदत देत आहेत म्हणे.
मोदींच्या कालच्या रॅलीत भाजपाचं प्रचारचिन्ह छापलेली गुटख्याची पाकिटं वाटली गेली असं वाचलं. नशामुक्ती की "मन की बात" मन में ही रहेगी ?
"Two Gujarathis, one started experimenting with truths, other started experimenting with lies !"
<<त्यांनी कुठेतरी म्हंटलय का
<<त्यांनी कुठेतरी म्हंटलय का की सर्व बिझिनेस सरकारच्या मालकिचा हवा?>>
अस्चिग ; हे केजरीवाल सत्तेत आल्या नंतरच कळेल ते कोणत्या बाजुने जातात.
केजरीवाल यांच्या व्यवस्थेतिल भ्रष्टाच्यारा विरोघी असलेल्य मुद्या बाबत काही हरकत नाही किबहुना त्याचे कौतुक जास्त आहे.
त्यांचे बरेच विचार आदर्शवादी आहेत. आदर्श वादी व्यस्थेचा अतिरेक नेहमीच डाव्या बाजुला झुकणारा असतो.
मागे मिर्ची ताईनी लिहीले होते त्यांच्या ४९ दिवसांच्या कार्य काळात त्यानी ४० हजार कंत्राटी कर्मच्यार्याना (सरकारी) कायम केले. आकडा जर बरोबर असेल तर हे नक्किच विचार करयला लावणारे आहे.
एवढी दिलदार आणि खिलाडू वृत्ती
एवढी दिलदार आणि खिलाडू वृत्ती आप अथवा कॉन्ग्रेस समर्थक का दाखवत नाहीत बरे ?
>> अहो मग मोदींना कोणी chance दीला???
हे काही मुद्दे आहेत यावर आपचे
हे काही मुद्दे आहेत यावर आपचे काय म्हणणे आहे
१. केवळ भ्रष्टाचार हा एकच मुद्दा महत्वाचा वाटतो का ? तो सुद्धा फक्त राजकारणातला ? तळागाळात पसरलेल्या भ्रष्टाचाराचे काय ?
२. आर्थिक विकास, बेरोजगारी दूर करणे याबाबत ध्येय धोरणे काय आहेत ?
३. शिक्षणाबद्दल काय विचार आहेत ?
४. गुन्हेगारी कमी करण्याबद्दल काय योजना आहेत ?
५. लोकांना सरकारी कामे करून मिळताना येणार्या अडचणी आणि विलंब दूर करण्याकरता काय करणार ?
महागाई हा माझ्या दृष्टीने मुद्दाच चुकीचा आहे. कोणत्याही पक्षाला, सरकारला त्यांनी कितीही आश्वासने देवोत किंवा काहीही करो, अनेक गोष्टी त्यांच्या नियंत्रणाच्या आवाक्याबाहेर असल्याने महागाई कमी करणे शक्य नसते. भले ते कॉन्ग्रेस असो, भाजप असो, आप असो नाहीतर अजुन कोणी.
श्री. महेशजी, याच मुद्द्यावर
श्री. महेशजी, याच मुद्द्यावर भाजपा-काँग्रेसचे काय म्हणणे आहे हे देखिल लिहिले असतेत तर बरे झाले असते, नाही कां?
>>एवढी दिलदार आणि खिलाडू
>>एवढी दिलदार आणि खिलाडू वृत्ती आप अथवा कॉन्ग्रेस समर्थक का दाखवत नाहीत बरे ?
>> अहो मग मोदींना कोणी chance दीला???
मी येथे चाललेल्या चर्चेबद्दल म्हणत होतो. एकजण सुद्धा म्हणायला तयार नाही, की ठिक आहे येत असतील तर येउ दे भाजपला सत्तेत. असे झाले तर आप एका समर्थ विरोधी पक्षाच्या भुमिकेत असेल.
आपला पुढे आणण्यात काही कम्युनिस्ट शक्ती असाव्यात का ?
नाठाळपणा करू नका धागा मुळात
नाठाळपणा करू नका
धागा मुळात केजरीवालांबद्दल आहे.
दुसरोंके जबाबदारी घिनानेसे अपने कम नही होते हैं विजय
मी येथे चाललेल्या चर्चेबद्दल
मी येथे चाललेल्या चर्चेबद्दल म्हणत होतो. एकजण सुद्धा म्हणायला तयार नाही, की ठिक आहे येत असतील तर येउ दे भाजपला सत्तेत. असे झाले तर आप एका समर्थ विरोधी पक्षाच्या भुमिकेत असेल.>> Earlier I supported Bedi as CM and if BJP gets majority she will also be a good CM and Kejri will seat in opposition. When Bedi's induction is declared by BJP the public opinion was towards BJP. But then BJP & Bedi both lost it and AAP manages to get support again. It looks like BJP cannot take any non congress opposion. If you see vision document they referred North East people as North East immegrants and not North East Indians. May be a small mistake but it hurts north east community which is already staying in fear in Delhi.
I am totally disappointed by BJP strategies this time.
महेशअण्णांच्या जान्हवी
महेशअण्णांच्या जान्हवी सहस्रबुद्धे गोखले झाल्या का? की आजकाल सगळ्यांचंच हे असं होतं?
चक्क जनलोकपालसाठीचं आंदोलनच विसरले ते? त्यात एक मुद्दा सिटिझन चार्टरचा होता.
बाकी भाजपनेत्यांसारखे भाजप समर्थकही (ज्यांची उत्तरे आधीच दिली गेली आहेत किंवा शोधल्यावर सहज मिळतील) असे पाच प्रश्न रोज विचारणार का?
बिक्रम.......बेताल........बिक्रम.......बेताल.......बेताल.....बेताल
>>जान्हवी सहस्रबुद्धे
>>जान्हवी सहस्रबुद्धे गोखले
कोण आहेत या बाई ?
आणि मी विचारलेल्या प्रश्नांची संख्या विशेष असल्याचे तुम्ही सांगितले तेव्हा लक्षात आले.
आत्ताच्या इलेक्शन कॅम्पेन बद्दल विचारत होतो. मी अजुन काही मॅनिफेष्टो वाचण्याचे कष्टो घेतलेले नाहीत.
If you see vision document
If you see vision document they referred North East people as North East immegrants and not North East Indians. May be a small mistake but it hurts north east community which is already staying in fear in Delhi. >>> अगदी अगदी मंदार. मला धक्का बसला इमिग्रंट शब्द वाचून. (त्यातल्या त्यात संघ आणि भाजपाशी संबंधित कित्येक लोक बर्याच वर्षांपासून नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये काम करत आहेत असं नेहेमी वाचत असल्याने तर हा खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी)
आणि ही एक प्रिंटींग मिस्टेक आहे असं एका नेत्याने म्हणणं आणि ही क्लेरिकल मिस्टेक आहे असं किरण बेदींनी म्हणणं तर अजून अचंब्यात पाडतं. म्हणजे भाजपाचा मॅनिफेस्टो नेत्यांऐवजी दुसरंच कुणी (कारकुन) ड्राफ्ट करतात? आणि ते करतही असले तरी छपाईला जायच्या आधी एकही नेता तो मॅनिफेस्टो वाचायचेसुद्धा कष्ट घेत नाही?
आत्ताच्या इलेक्शन कॅम्पेन
आत्ताच्या इलेक्शन कॅम्पेन बद्दल विचारत होतो.>>>> इथे उलट चित्र दिसतंय महेश. आप पक्षाचा पुर्ण भर ते काय काम करणार आहेत यावर दिसतोय. डोअर टू डोअर कँपेन, रॅलीज, एफएम प्रचाराच्या रिक्षा सगळीकडे ते जास्तित जास्त त्यांच्या पक्षाबद्दलच बोलत आहेत. एखाद्या मुद्द्यामध्ये भाजपाच्या केंद्रिय शासनाच्या काळात आणि भाजपाच्या इतक्या वर्षांच्या एमसीडीच्या कार्यकालात काय झाले किंवा काय झाले नाही यावर येतोय.
याउलट भाजपाच्या कँपेनचा भर आप आणि केजरीवालच्या टिकेवर जास्त आहे. याशिवाय बाकी भाजपाच्या राज्यांप्रमाणेच मोदींबरोबर विकासाच्या दिशेने चाला असा एक मुद्दा आहे.
एक गंम्मत : राजेंद्रनगर मधल्या भाजपा उमेदवारानी प्रचारात भटके कुत्रे आणि माकडांचा मुद्दा आणलाय.(फक्त भटके कुत्रे आणि माकड यावर एमसीडी आर्यवाही करते आणि एमसीडीमध्ये भाजपा शासन आहे तसेच त्या भागातला नगरसेवक देखिल भाजपाचाच आहे हे मात्र ते विसरलेत.)
अल्पना, धन्यवाद तुम्ही
अल्पना, धन्यवाद तुम्ही प्रत्यक्ष राजधानीत असल्याने जास्त खरी माहिती कळू शकत आहे.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आप करत असेल तर चांगलेच आहे.
आणि भाजप करत नसेल तर ते वाईटच आहे.
एखादा पक्ष आवडणे आणि त्याची आंधळेपणाने पाठराखण करणे यात फरक असतो हे अनेक सुज्ञ वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे.
अल्पना +१ बिक्रम....बेताल
अल्पना +१
बिक्रम....बेताल +१००००० आता ते जुने प्रश्न पाहून खरंच डोक्याची शकलं होतील की काय असं वाटायला लागलंय
<<मागे मिर्ची ताईनी लिहीले होते त्यांच्या ४९ दिवसांच्या कार्य काळात त्यानी ४० हजार कंत्राटी कर्मच्यार्याना (सरकारी) कायम केले. आकडा जर बरोबर असेल तर हे नक्किच विचार करयला लावणारे आहे>>
युरो,
आपच्या ४९ दिवसाच्या राजवटीत आधीच्या क्वार्टरपेक्षा १००० कोटी रूपये जास्त आणि नंतरच्या क्वार्टरपेक्षा २००० कोटी रूपये जास्त वॅट जमा झाला होता, असं केजरीवाल सांगतात. तो दावा खरा आहे असं मानायला हरकत नाही कारण जवळ-जवळ सगळ्या मुलाखतींमध्ये त्यांनी हे सांगितलं. खोटं असतं तर विरोधक लगबगीने जाऊन हा दावा खोडून टाकणारे अधिकृत कागद घेऊन आले असते
त्यांनी वीजदर अर्धे केले, ७०० लीटर पाणी फुकट दिलं. दोन्हीला मिळून ३०० कोटी रूपये लागले.
१००० कोटी वजा ३०० कोटी = ७०० कोटी नफा सरकारजमा झाला.
ह्याच गोष्टीबद्दल बोलताना ते म्हणाले होते, "मैं बनिया हूं, धंदा मेरे खून में है. सरकार घाटे में नहीं चलाऊंगा"
आणि ह्या वाक्याला विरोधकांनी 'कास्ट कार्ड' असं नामकरण केलं होतं.
वॅट जास्त जमा का झाला ह्याबद्दल त्यांचं स्पष्टीकरण-
काँग्रेसच्या काळात व्यापार्यांकडे दर महिन्याला वेगवेगळ्या विभागांचे सुमारे २७-२८ निरीक्षक यायचे. कागदपत्रांवरून अडवणूक व्हायची. १५ लाख टॅक्स सरकारात भरायची गरज नाही, आम्हाला दे. आम्ही 'सांभाळून घेतो'
आपच्या काळात सर्व विभागांना सूचना होत्या की कुणीही असल्या धाडी घालायच्या नाहीत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये धाड घालावीच लागली तर वरून अधिकृत परवानगी घ्यावी लागेल.
सांगायचा मुद्दा हा की फक्त खर्चच होत नाहीये तर रक्कम जमा करण्याच्याही ट्रिक्स माहीत आहेत असं समजायला हरकत नाही.
आपच्या आर्थिक नितीबद्दल शंका
आपच्या आर्थिक नितीबद्दल शंका असणार्यांनी एकदा हा लेख जरूर पहावा -
AAP - The only Economically Right Wing Party of India
लेखाच्या सुरूवातीचा सोनी सुरीबद्दलचा भाग/व्हिडिओ गाळून थेट "It is true that communism hurts the private sector." ह्या वाक्यापासून वाचायला सुरूवात करायला हरकत नाही.
"The AAP government ensured that whoever has water meters would be allowed to have 700Ls of free water per month. However if it goes even to 701L, the person has to pay for all the 701Ls. AAP government also announced the electriciy subsidy which reduced the bills by 50%. Few people have called this a leftist measure. Was it really that?
By the way, have you seen Sicko (2007 movie)? Does it advocate communism?
Water - I was in Chennai for an year or so. We used to get 500L of water everyday and that used to be just enough for the two Of us. I cannot imagine how 700Ls would be enough for a family of 4 or 5 which is an average family size in Delhi. It would be a foolish argument that every home would use just 699Ls. And if someone gets careless and uses 701L, he has to pay for the full.
The free 700L scheme was smart business, and not communism for me. Here is why:
१. Every family would be forced to install a water meter to avail the offer.
२. Every family would try to conserve water below 700L to avail the subsidy.
३. The poor (lower middle class) would surely save money if they are smart.
४. The rich, who have to wash their cars, who have bigger houses and thus need more water to clean it, would have to pay for the full.
See - smart business! Not only would it push water meters, it would also get more money to the government. Yes, the water rates above 701L were raised and rightly so."
अनुवाद करायला आत्ता वेळ नाही. जमल्यास नंतर संपादित करीन.
आज तक सर्वे -
आज तक सर्वे - बीजेपी+ - आप - कांग्रेस
03 फरवरी 2015 - 19-25 - 38-46 - 03-07
13 जनवरी 2015 - 34-40 - 25-31 - 03-05
18 दिसंबर 2014 - 34-40 - 25-31 - 03-05
और भी... http://aajtak.intoday.in/
भाजपाच्या पायाखालची वाळु सरकली आहे. बघुन अत्यानंद झाला.
>>भाजपाच्या पायाखालची वाळु
>>भाजपाच्या पायाखालची वाळु सरकली आहे. बघुन अत्यानंद झाला.
मिर्ची ताई म्हणजे पाणी फ़ुकट
मिर्ची ताई
म्हणजे पाणी फ़ुकट देतो असं सांगुन लोकान कडुन जास्त पैसे वसुल केले का?
<<म्हणजे पाणी फ़ुकट देतो असं
<<म्हणजे पाणी फ़ुकट देतो असं सांगुन लोकान कडुन जास्त पैसे वसुल केले का?>>
अजिबात नाही. ७०० लीटर पाणी फुकट देतो सांगून तेवढं पाणी फुकट दिलं. पण असं करताना सरकारच्या तिजोरीचं दिवाळं नाही काढलं.
कमाल करताय युरो.
<<अजिबात नाही. ७०० लीटर पाणी
<<अजिबात नाही. ७०० लीटर पाणी फुकट देतो सांगून तेवढं पाणी फुकट दिलं. पण असं करताना सरकारच्या तिजोरीचं दिवाळं नाही काढलं.>>
तस नाही. दिल्लीत घर भाड्याने घेवुन राहाणारे लोक यावर खुष नव्हते अस ऐकल. याने त्यांचा काही फ़ायदा होत नाही उलट पाण्याचे बिल वाढ्ले असे ते म्हणत होते. मला ते काय आणि कस ते समजल नव्हत ते विचारल.
It is simple daily 700 ltr x
It is simple daily 700 ltr x 30 days 21000 ltr water was free. If you use 21001 ltr then the bill will be for entrire 21001 ltrs. In Delhi majority hosue are big families so 21000 ltr per month is not sufficient. Hence there is no adantange for big families. Also there was some problem about meters. I am not aware of it. I stay in NCR (Noida).
मे ऐकल ते अस. एक मोठी
मे ऐकल ते अस.
एक मोठी बिल्डिंग त्यात मालक आणि भाडेकरु राहातात. मीटर फ़क्त मालकाच्या नावावर त्यामुळे आता सगळ्या भाडेकरुना पुर्विपेक्षा जास्त बिल येते.
हे काही मला समजल नव्हत.
It is like this. Total 1
It is like this. Total 1 owner + 3 tenent. Total water consumption 15000 per family so total 15000 x 4 = 60000 ltrs. As meter is common, even after using 15000 (less than 21000 limit) tenent has to pay for water usuage as overall usage is more. If each one is having separate meter then they will get advantage of this facility. But owner will not install separate meter. In Delhi water distribution is also a problem. Last time AAP has started some action on this but later what happened on this I don't know.
<<एक मोठी बिल्डिंग त्यात मालक
<<एक मोठी बिल्डिंग त्यात मालक आणि भाडेकरु राहातात. मीटर फ़क्त मालकाच्या नावावर त्यामुळे आता सगळ्या भाडेकरुना पुर्विपेक्षा जास्त बिल येते.>>
काहीतरी नियम असतील ना ह्याचे? एका मोठ्या बिल्डिंगला एकच मीटर कसा चालेल? घरमालक अनधिकृतपणे करत असेल तसं.
Pages