अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन पगारे +१००

<<आ आ प च्या ह्या वर्षीच्या अजेंड्यात २०,००० लि टर पाणी फु़कट मिळेल अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे.>>
शांका, २०,००० लिटर रोज?? कुठे वाचलंत? लिंक द्या.

<< या तुम्हाला सुभेच्छा वाटत आहेत पण ही निराशा आहे. आआप ने दिलेली आश्वासन आणि बाकी राज्यां मधे फ़ुकट विज ,फ़ुकट पाणी , कर्ज मफ़ी , २ रुपये किलो रुपये धान्य आण्खीन बरेच काही. शेवटी सगळ यावरच आलेल आहे. हे सगळ आर्थिक बेशिस्तीकडे आणि आर्थिक र्‍हासा कडेच घेवुन जाणारे आहे. >>

युरो,
ज्यांच्याकडून पैसा जमा होतोय त्यांच्यासाठी वापरला गेला तर काही आर्थिक र्‍हास होणार नाही. आपण पैसा भरायचा आणि आमदार,खासदार तो उडवणार, नव्या नवरीसारखे ५ तासात ४ सूटस बदलणार, तेही लाखो रूपयांचे ? बाकी आपल्याला न दिसून येणार्‍या गोष्टी तर बोलायलाच नकोत. तेव्हा होत नाही का आर्थिक र्‍हास??
इतक्या वर्षात आपले लोकप्रतिनिधी सर्व लोकांना पाणीही धडपणे पुरवू शकत नसतील तर कठीण आहे.

<<सस्ता बिजली पानी ची घोषणा भाजपाच्या पोस्टरवर पण दिसतेय. काँग्रेस पण स्वस्त पाणी आणि वीज देणार आहे. मेट्रोमध्ये विद्यार्थी आणि वृद्धांना सवलत देणार आहे.
म्हणजे कोणीही आलं तरी आमचा फायदाच होणार आहे तर..>>

अल्पना,
सगळ्यांनी आश्वासनं दिली तरी "जो कहा, सो किया" असं म्हणू शकणारा एकच पक्ष आहे पण. Wink बाकीचे जे सांगितलंय त्याच्या उलट करतात.

<<मज्जाच मज्जा आहे दिल्लीकरांची, म्हणे सगळेच्या सगळ फुक्कट देणार है. विज, पाणि, अन्न आणि हवा.>>

जळू नका हो दिल्लीकरांवर. तुम्हीपण 'चलो दिल्ली' म्हणा. हाकानाका. Lol

दरम्यान, ५००० दारूच्या बाटल्या आप उमेदवाराच्या घरी सापडल्याची बातमी (अपेक्षेप्रमाणे) खोटीच निघाली.

TOI-Correction: EC raids godown in Delhi, 5000 liquor bottles seized. Report that godown belonged to AAP candidate Naresh Balyan is incorrect

पेप्रांमध्ये बातमी छापल्याने झालेल्या नुकसानाचं काय??
पुढचे ६-७ दिवस अजून बरंच घडायचंय म्हणा. अंडी-शाई फेकणं, थपडा मारायला लावणं, खोटे स्टिंग्ज, खोट्या केसेस. लोकशाही झिंदाबाद !

बलात्कारांना 'स्मॉल रेप्स' म्हणणार्‍या बेदीतैंनी आज कुमार विश्वासवर केस दाखल केली -'सेक्सिस्ट' टिप्पणी केल्याबद्दल. हाही प्रकार पुन्हा बॅकफायर झाला. व्हिडिओ मध्ये कुठेही बेदीतैंचं नाव किंवा सेक्सिस्ट टिप्पणी नाही.

दिल्लीत भाजपा भंजाळली आहे !

३. केजरीवाल -- "फिर से भ्रष्टाचार के खिलाफ लडाई में जुड जाऊंगा">>>>+१०१

AAP manifesto is excellent. But only issue is he needs central govt support in fulfilling that which looks difficult. Again it is only about spending. But how the revenue will be generated. But still looking at manifesto aap has really done their ground work better this time. Let's wait and watch.

>>१. नरेंद्र मोदी -- "वापस चाय की केटली उठाऊंगा और चाय बेचूंगा"
२. किरण बेदी -- "ऑक्सफर्ड, हावर्ड में जाके अपने भाषण दूंगी"
३. केजरीवाल -- "फिर से भ्रष्टाचार के खिलाफ लडाई में जुड जाऊंगा" <<

पहिल्या दोन्ही पर्यायात भारतीय जनतेचा काहिहि फायदा नाहि, पण तीसर्या पर्यायात आहे. केजरीवालांना हरवण्यात भारताचं हित आहे... Happy

मी रहाते त्या भागात आपचं सेंट्रल /मेन ऑफिस आहे. बाहेरून प्रचारासाठी मुद्दाम दिल्लील येणारे सगळे कार्यकर्ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशनावरून मेट्रोने इथेच येतात. इथूनच कार्यकर्त्यांना मतदारसंघ अलोकेट केले जातात. त्यामूळे बहूतेक दिवसाच्या कोणत्याही प्रहरी घराशेजारच्या कोणत्याही रस्त्यावर गेलं की ५-१० मिनीटातच किमान ५-६ आप कार्यकर्ते तरी बॅगा /सुटेकेसेस घेवून येताना, प्रचाराचं साहित्य घेवून जाताना किंवा नुसत्याच घोषणा देत जाताना दिसतात. Happy

आज मात्र गंमत झाली. रात्री जेवण्यासाठी आई-बाबांना घेवून जवळच्या रेस्टराँट मध्ये गेलो होतो. तिथेही मुंबई आणि पुण्याहून आलेले आपचे तिन कार्यकर्ते दिसले. Happy जेवताना मध्येच तिथल्या किचनच्या उघड्या दर्वाजातून कुक दिसला. त्यानेसुद्धा आपची टोपी घातलेली होती. Happy

केवळ २०००० लिटर वाचून थांबू नका - ते महिन्याचं एका घरासाठी आहे. आणि मिटरींग बद्दलचे अनेक चेक्स आणि बॅलन्सेसपण आहेत.

पाण्यावर विचारपुर्वक लिहिलेली तब्बल ५ पानं मॅनिफेस्टोत आहेत - यमुनेत जाणारं घाण पाणी थांबवणं, leaks थांबवणं वगैरे. दिल्लीत राहणारे असाल तर नक्की वाचा, दिल्लीत मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांनाही वाचायला द्या.

अस्चिग, मॅनिफेस्टो नीट वाचून, अभ्यासून मग लिहायचं तर मायबोलीवर कंड्या पिकवायच्या कश्या?
अर्धवट काहितरी वाचून रान उठवलं तरच आमचं घोडं आम्हाला पुढे दामटता येईल.
Wink

10955683_553562398080559_7808313173001471951_n.jpg

<< पहिल्या दोन्ही पर्यायात भारतीय जनतेचा काहिहि फायदा नाहि, पण तीसर्या पर्यायात आहे. केजरीवालांना हरवण्यात भारताचं हित आहे... >>
जळ्ळं मेलं लक्षण ते ! Proud

अल्पना, मस्तच. निवडणूका नेमक्या कधी होणार माहीत असतं तर आम्ही डिसेंबरऐवजी जानेवारीत सुट्टी घेतली असती आणि मी ८-१० दिवस तरी दिल्लीत येऊन राहिले असते. जर आणि तर. असो.

अश्चिग, साती +१

रच्याकने, पूर्ण देश ज्याची वाट पाहतोय त्या 'विकास' चा जन्म झाल्याची बातमी मिळाली की नाही? Wink Lol

KBvsAK.jpg

मोदी ने केजरीवाल पर हमला बोलते हुए कहा कि जिन लोगों को सिर्फ टीवी पर आने का शौक है वो सरकार नहीं चला सकते न ही किसी से बातचीत कर मामलों को ही सुलझा सकते हैं. उन्होंने कहा कि दिल्ली में ऐसी सरकार चाहिए जो मोदी से डरे हो, भारत सरकार से डरे, जिसको केंद्र की परवाह ही नहीं वह क्या सरकार चलाएगा. मोदी ने दिल्ली की जनता से जिम्मेदार सरकार चुनने का आग्रह किया.

और भी... http://aajtak.intoday.in/story/i-belive-in-work-not-in-just-talking-modi...

----------------------------------------------

दिल्लीवासी तुम्हाला अशी मोदीसमोर भित्री, बाहुल्यांची सरकार हवी का ? तुमच्या सरकारचे स्वतंत्र अस्तित्व नकोय का ? Uhoh

केजरीवाल से आज BJP के पाँच सवाल:

1.क्यों चलती है पवन?

2.क्यों मचलता है मन?

3.क्यों झूमे है गगन?

4.क्यों आती है बहार?

5.क्यों होता है प्यार?

मिर्चीताई,

किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल ही नावं वाचायला भारदस्त वाटंत नाहीत. त्यापेक्षा किरण केजरीवाल आणि अरविंद बेदी हवं होतं. 'अबे और किके' अशी लघुरूपं मस्त वाटली असती उच्चारायला. Proud

आ.न.,
-गा.पै.

PM मोदी देश के लिए लक्की हैं इसलिए दिल्ली मेट्रो के किरायों में विधानसभा चुनाव के तुरंत बाद बढ़ोतरी हो सकती है। सरकार ने मेट्रो के किरायों की समीक्षा की प्रक्रिया शुरू की है। आखिरी बार मेट्रो के किरायों में 2009 में बढ़ोतरी की गई थी। केंद्रीय शहरी विकास मंत्रालय ने कैबिनेट की नियुक्ति समिति के पास किराया तय करने वाली समिति के गठन का प्रस्ताव किया है। मंजूरी मिलने के बाद यह समिति तीन माह में अपनी रिपोर्ट देगी |
http://khabar.ndtv.com/news/india/delhi-metro-fares-may-be-hiked-after-p...

The following are the five question the BJP put before the AAP on Saturday:

1. Will Kejriwal answer if it was due to his 49-day rule that electricity prices in Delhi actually rose?

2. Why did Kejriwal give subsidies to big electricity companies instead of passing relief directly to consumers?

3. Kejriwal did 189 VAT raids on traders, so why lie in advertisements? Why did it lie on VAT collection amount?

4. In 2013 campaigns, AAP repeatedly promised to conduct audits of discom companies. Why no audit of discoms?

5. Why did Kejriwal not regularize contractual labour?

मिर्ची ताई,

<<ज्यांच्याकडून पैसा जमा होतोय त्यांच्यासाठी वापरला गेला तर काही आर्थिक र्‍हास होणार नाही. आपण पैसा भरायचा आणि आमदार,खासदार तो उडवणार, नव्या नवरीसारखे ५ तासात ४ सूटस बदलणार, तेही लाखो रूपयांचे ? बाकी आपल्याला न दिसून येणार्‍या गोष्टी तर बोलायलाच नकोत. तेव्हा होत नाही का आर्थिक र्‍हास??>>

केजरिवाल ना फ़ालतु कारणांवर सरकारी पैसा खर्च केलेला आवडत नाही. त्याना संरक्षण नको ,त्याना सरकारी निवस्थान नको आणखीन बरच काही. सरोजीनी नायडुंचे एक वाक्य आठवले. इट कॉस्ट्स फ़ॉरटुन टु..........

चळवलीतला नेता आणि मुख्य मंत्री या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझा मुद्दा कोणता पक्ष भारी आणि कोणता नाही याच्या पलिकडे आहे.

केजरिवल याना सिस्टीम बदलायची आहे पण ती सिस्टीम एफ़िशिअंट असणार आहे का आणि ती बदलण्याचा खर्च कीती होणार याच उत्तर लगेच मिळुशकणार नाही. तेव्हा हा वाद निवड्णुकिंंतर घालु.

दिदे, ५ सवाल Lol
गापै, Uhoh विनोद कळला नाही. माबुदोस.

दरम्यान, शताब्दी एक्स्प्रेस दिल्या जाणार्‍या मध्ये चहाच्या कपांवर अमित शहा आणि मोदींचे फोटो छापले आहेत असं कळलं. आचारसंहितेची ऐशी की तैशी.
"ट्रेन में मोदी और शाह की तस्वीर लगे कप में चाय परोसी गई, समझदार यात्रियों ने चाय पीकर
मोदी और शाह की तस्वीर कूड़े में फेंकी" Wink - ट्वीटरवरून साभार.

भाजपाचं फोटोशॉप मंत्रालय पुन्हा सक्रिय झालेलं आहे. आज भाजपाच्या दिल्ली शाखेच्या अधिकृत ट्वीटर पेजवर अरविंद केजरीवालांच्या नावाने हे ट्वीट शेअर केलं होतं. Angry

bjp fake tweet.jpg

आप ह्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. करायलाच हवी. सो चीप !

<<केजरिवल याना सिस्टीम बदलायची आहे पण ती सिस्टीम एफ़िशिअंट असणार आहे का आणि ती बदलण्याचा खर्च कीती होणार याच उत्तर लगेच मिळुशकणार नाही. तेव्हा हा वाद निवड्णुकिंंतर घालु.>> डन Happy

मिर्ची ताई,

आजपर्यंत १५ सवाल भाजपा कडुन आलेले आहेत, त्या पैकी काही उत्तर आआपने आपल्या अधिकृत प्रवक्त्या कडुन दिल आहे का ?

मिर्ची ताई,

जर वर तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ते जर "चीप" होते मग दिल्लीतल्या प्रत्येक रिक्षाच्या मागे हे लिहीलेल काय होत ? ते "चीप" नव्हत का ? जरा स्पष्ट कराल ?

Maayboli Kejariwal.jpg

काल एकेची मॅरेथॉन मुलाखत पहात होतो एका चॅनेलवर,
थोड्या थोड्या वेळाने एकच पालुपद, हमने ४९ दिनमे भ्रष्टाचार कम कर दिया, इन्होने ७ महिने मे क्या किया ?
इनको कुछ करना ही नही हैं.
ऐसा क्यों लग रहा हैं असे विचारल्यावर म्हणे इनकी नियतही खराब हैं जी !
मला कधी नाही ते या वाक्यामुळे एकेचा भयानक आत्यंतिक पराकोटीचा राग आलेला आहे.
भाजप कसेही असले तरी भाजपची नियत कधीच खराब नव्हती आणि नसणार आहे.

स्वतःचा इतिहास आणि अभ्यास एवढा काय दिव्य आहे ???
संघटन, समाजकार्य आणि राजकारण याचा अनुभव किती आहे ??

हेट्रेड पॉलिटिक्स मधुन हा माणूस तरी बाजुला असेल असे वाटत होते, पण हाय रे कर्मा ! Sad

तरी भाजपची नियत कधीच खराब नव्हती आणि नसणार आहे.
<<>>> शवपेटी,पेट्रोल पं,,युरीया हे चांगल्या नियती मुळे झाले ना महेश? Wink

But Mahesh in last 7 / 8 months BJP has done nothing to curtail corruption. They also took U turn on some lot of policies like FDI in retail, Nuclear etc. For reduced petrol & diesel policies it is just plain luck of Modi that international crude prices are falling ans he himself agreed to the same in Yesterday's rally :-). The only achievement of Modi is turnover of India's image abroad. But is does not help we who stay in India. frankly I don't see any reduction in inflation at all. My grocery bills are rising every month :-). Still I hope in coming time Modi Govt (it is not BJP Govt) will act on this and implement there own policies instead of just carry forwarding UPA polices. I definately not voted to Modi in loksabha to imlement UPA polices.
Looking at Modi's rallies it is visible that BJP has completly lost their focus. There is no answer from BJP to AAP's manifesto. I was hoping that Kiran Bedi will be a good induction. but looks like she also lost the way.

कृपया मराठीत (ते सुद्धा देवनागरीत) लिहावे ही विनंती.
सद्ध्या अनेक धाग्यांवर अचानक इंग्रजीत लिहिण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. Sad

OK I have some problem for marathi typing on some threads. So you can ignore my posts:-)

घोटाळ्यांबद्दल बोलायच तर भाजप सोडून अन्य पक्ष (कॉन्ग्रेस आणि अन्य लोकल पक्ष) हे जास्त करप्ट आहेत.
आप अजुन तरी यामधे मोडत नाही, कारण त्यांना तेवढी संधीच मिळालेली नाहीये. Happy

मला एक फरक फार मोठ्या प्रमाणावर जाणवतो. तो म्हणजे हिंदू संस्कृतीला मान देणे, त्याबरोबरच देशाच्या विकासाचा वेग पण राखणे आणि अन्य देशांमधे भारताची इमेज उंचावणे ही महत्वाची कामे भाजप सरकार फार चांगल्या रितीने करत आहे. जे आजवर एवढ्या व्यापक प्रमाणावर अन्य कोणत्या पक्षाने केलेले नाही.

मागच्या दिल्ली निवडणूकीत जे वाटत होते तेच आत्ताही वाटत आहे.
एकतर आपला मिळो नाहीतर भाजपला पण बहुमत मिळून स्थिर सरकार यावे.
फिर हो जायेगा दूध का दूध और पानी का पानी. Happy

भाजपच्या काही गोष्टी खटकतात पण तरी फार चांगला पक्ष आहे.
संघटीत, विचारी, सुबुद्ध लोकांच्या हाती देश असल्यासारखे वाटत आहे. Happy

कॉन्ग्रेसच्या काही गोष्टी आवडतात पण फार काही चांगला पक्ष राहिलेला नाहीये सद्ध्या.
असंघटीत, अविचारी, निर्बुद्ध लोकांच्या हाती पक्ष असल्यासारखे वाटत आहे. Sad

१५०० !!! याहू !!! Happy

Pages