Submitted by जर्बेरा on 4 November, 2014 - 05:23
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
छान माहिती. आणि लेखही.
छान माहिती. आणि लेखही.
खूपच सुंदर आणि रोचक माहिती
खूपच सुंदर आणि रोचक माहिती ...
धन्स झरबेरा ...
मस्त माहीती! वांद्रे-वरळी
मस्त माहीती!
वांद्रे-वरळी सेतुचे, पॅनो फोटो छान आलेत.
खूपच छान माहिती दिलीस झरबेरा.
खूपच छान माहिती दिलीस झरबेरा.:स्मित: फोटो सुद्धा अप्रतीम काढलेस. तू विद्यार्थिनी आहेस हे जाणवतच नाही इतके क्लीअर आलेत. किल्ल्यान्ची माहिती थोडक्यात पण मस्त दिलीस. नवख्याना आता हे फोटो पाहुन जरुर जायला आवडेल. मी फक्त दौलताबादचाच ( देवगिरी ) किल्ला प्रत्यक्ष पाहिलाय, बाकी सारे फोटोत. आता इथे वेळ काढुन नक्कीच जायला आवडेल. मस्त काम केलेस.:स्मित:
ऐशू, खूप छान लिहिलं आहेस आणि
ऐशू, खूप छान लिहिलं आहेस आणि फोटो देखिल अगदी प्रोफेशनल वाटतायत
मायबोलीची पुढची पिढी जोरात आहे हा!
झरबेरा तु बेबे ची मुलगी आहेस
झरबेरा तु बेबे ची मुलगी आहेस का?
फारच सुरेख लेख आणि प्रचि पण सुरेख आहेत. मला खूप आवडलं दोन्ही.
छान आहेत फोटो. फ्रेमिन्ग
छान आहेत फोटो.
फ्रेमिन्ग (बाहेरची बॉर्डर नव्हे तर फोटोत घेतलेला अॅन्गल, कॅप्चर केलेला ऐवज अशा अर्थाने) भारी केलं आहेस.
छान माहितीपुर्ण लेख.
झरबेरा तु बेबे ची मुलगी आहेस
झरबेरा तु बेबे ची मुलगी आहेस का? >> साधनाने खुप आधी लिहिल होत की कधीतरी.
छान आहेत फोटो व माहिती!
छान आहेत फोटो व माहिती!
खुप सुंदर.. सी लिंक चा फोटो
खुप सुंदर..
सी लिंक चा फोटो एकदमच बेस्ट.. 
खूप छान माहिती झरबेरा. सायनचा
खूप छान माहिती झरबेरा.
सायनचा किल्ला पाहून बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या. बर्याचदा गेलेय तिथे !!
छान माहिती, छान मांडणी आणि
छान माहिती, छान मांडणी आणि फोटोही सुरेख आलेत.
या धाग्याबद्दल एक मुंबईकर म्हणून फार फार आभार !!!
अवांतर - सायन रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर बहुधा मराठीमध्ये शीव असेच नाव लिहिले आहे. आणि एकेकाळापर्यंत आईच्या तोंडूनही बरेचदा शीव असे ऐकलेय. हल्ली सारेच सायन बोलतात. शीवचा सायन हा अपभ्रंश कदाचित ईंग्रजीकरणात झाला असावा. भायखळाचेही Byculla असे काहीसे स्पेलिंग करतात.
मस्त माहिती आणि अप्रतिम
मस्त माहिती आणि अप्रतिम फोटो.. काही फ्रेम्स फारच कडक आल्यात..
फारच सुंदर फोटो आणि
फारच सुंदर फोटो आणि माहीती....
हे किल्ले आता शिल्लक आहेत का नाहीत अशीच शंका होती. पण फोटो पाहून आता जावावेसे वाटत आहे.
झकासराव यांना अनुमोदन....फोटो कॉम्पोसिशन अप्रतिम...
हॅट्स ऑफ
पराडकर यांच्याबद्दल माहीती नव्हती. त्याबद्दलही धन्यवाद
.फोटो कॉम्पोसिशन
.फोटो कॉम्पोसिशन अप्रतिम...<>>> हा नेमका शब्दच आठवेना.

धन्यवाद नेमक्या शब्दाबद्दल.
यापैकी फक्त बांद्याचा आणि
यापैकी फक्त बांद्याचा आणि वरळीचाच किल्ला पाहिला होता. मस्त फोटो आणि छान माहिती. नंतर वेळ मिळाला की सविस्तर अजून माहिती दे.
मस्तच आहे. अजून असेच कुठे
मस्तच आहे. अजून असेच कुठे कुठे जात रहा आणि आम्हाला माहिती देत रहा
ऐशू, फार सुंदर फोटो आणि
ऐशू, फार सुंदर फोटो आणि मांडणी ( दोन्हीत आईपेक्षा पुढे गेलीस ! ) सायनचा किल्ला ४० वर्षांपुर्वी बर्या अवस्थेत होता. पण पुढे प्रेमी युगुलांनी त्याचा ताबा घेतला. तिथे सुंदर बहरणारी सीताअशोकाची आणि कांचनाची झाडे आहेत.
त्या कृत्रिम धबधब्यात पाणीही सोडत असत.
झरबेरा, नेटकी माहिती आणि
झरबेरा, नेटकी माहिती आणि अप्रतिम फोटो बघून खूप छान वाटलं.
किल्ल्यावरून घेतलेला, किल्ल्याचे अवषेश दाखवणारा आणि समोरच्या उंच इमारती दिसत असलेला, पहिला पॅनोरॅमिक व्ह्यूवाला फोटो प्रचंड आवडला! जबरी काँट्रास्ट!
सुंदर संकलन आणि छान फोटोस
सुंदर संकलन आणि छान फोटोस
झरबेरा:: खूप छान
झरबेरा::
खूप छान उपक्रम..
सुंदर प्र.चि. आणि वर्णन
झरबेरा मस्त माहिती आणि पिक्स.
झरबेरा मस्त माहिती आणि पिक्स. खूपच छान.
व्वा! झरबेरा लिखाण आणि फोटो
व्वा! झरबेरा लिखाण आणि फोटो दोन्ही उत्तम!
खूपच सुंदर माहिती आणि प्रचि!
खूपच सुंदर माहिती आणि प्रचि!
फोटो नि माहिती ..दोन्हीही
फोटो नि माहिती ..दोन्हीही मस्त!
वाह! फार छान लेख आणि फोटो!
वाह! फार छान लेख आणि फोटो!
लेख आणि फोटो जबरी.
लेख आणि फोटो जबरी.
आवडली सहल ! मस्त फ़ोटो
आवडली सहल ! मस्त फ़ोटो
छान लेख आणि प्रचिही...
छान लेख आणि प्रचिही...
वा! मस्त माहिती आणि फोटो.
वा! मस्त माहिती आणि फोटो. कित्येक वर्ष मुंबईत राहुनही ही माहिती नव्याने कळली.
Pages