गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
वॉव कविता. मस्तच दिसतोय
वॉव कविता. मस्तच दिसतोय ट्रिशेरा
आरती यावेळेस मी बाजी मारली..
आरती यावेळेस मी बाजी मारली..
ड आला परत
कुणीतरी "ड" आणि "ट" ला आवरा
कुणीतरी "ड" आणि "ट" ला आवरा रे.
हा "ट" मरेल कुठे? "ड" पण
हा "ट" मरेल कुठे?
"ड" पण पिडालाय
ट्रीपल शेजवान यम्मी
काय पंडितजी ढवळुन काढा की
काय पंडितजी ढवळुन काढा की तुमचा कलिनरी डिलाईट्स
हो मुग्धा ड वरून टाका लवकर.
हो मुग्धा
ड वरून टाका लवकर. जिप्सी एकही फोटो नाही तुमच्याकडून.
दिनेशदांना बोलवा ईकडे.
.
.
मोबाईलवर हाय आम्ही काकू, घरी
मोबाईलवर हाय आम्ही काकू, घरी असतो तर laptop वर्नं टाकलेच असते
डाळ वड्याचा फोटो कुणाकडेच
डाळ वड्याचा फोटो कुणाकडेच नाही का???
सलाड
सलाड
मोबाईलवर हाय आम्ही काकू, घरी
मोबाईलवर हाय आम्ही काकू, घरी असतो तर laptop वर्नं ताकलेच असते >>>> तुमच्या मोबाईलात थोपु उघडत नाय का?
(No subject)
पुन्हा ड
पुन्हा ड
ड
ड
डांगर, डाळीचा लाडू
डांगर, डाळीचा लाडू
आरती फोटो?
आरती फोटो?
.
.
र की य?
र की य?
आरतीला मारा
आरतीला मारा
तुम्हा लोकांसाठी लिहिल आहे.
तुम्हा लोकांसाठी लिहिल आहे. ह्याचे फोटो टाका असतील तर.
नैतर काय.. प्रकाशचित्रांचा
नैतर काय.. प्रकाशचित्रांचा झब्बु अस आहे ना लिवलेल्य..
रीया नलिनी य असेल बहुदा. आणि
रीया
नलिनी य असेल बहुदा. आणि आता गाडी अडकेल.
नैतर काय.. प्रकाशचित्रांचा
नैतर काय.. प्रकाशचित्रांचा झब्बु अस आहे ना लिवलेल्य..
>>>
नै त्यासाठी नै!
तिने सलाड टाकून परत ड दिला होता म्हनून
_________________
य आला
य ऐवजी दुसरे अक्षर द्या
य ऐवजी दुसरे अक्षर द्या सन्योजक ....
पुर्यातला र घ्या आणि चला
पुर्यातला र घ्या आणि चला पुढे
(य ला अडकताय का? त्याला काढायचं का लिस्टीतून? म्हणजे पर्यायाचा विचार करायला हवाय का तुम्हाला?)
.
.
(No subject)
कवे, लाजोतैचा आहे ना तो फोटो
कवे, लाजोतैचा आहे ना तो फोटो
तू टाकलेला कसा चालणार?
ती आक्षेप घेऊ शकते की
(अनलेस अॅण्ड अनटिल ती तुझी सक्खी नातेवाईक असेल तर चालेल हा फोटो )
सॉरी लाजो तुला आक्षेप
सॉरी लाजो
तुला आक्षेप घ्यावासा वाटत असेल तर सांग मी काढुन टाकते.
वा वा कवितापण एकसे एक फोटो
वा वा कवितापण एकसे एक फोटो टाकतायत
Pages