Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोदि वाराणसीत जिंकले.
मोदि वाराणसीत जिंकले. आतापर्यंत २१ जागा मिळाल्यात मोदींना.
रत्नागिरीतल्या लोकांचे
रत्नागिरीतल्या लोकांचे अभिनंदन- राणेबाळाला हरविल्याबद्दल.
आतातरी पेट्रोल-डिझेल कमी
आतातरी पेट्रोल-डिझेल कमी होणार का? महागाई कमी होणार का?
रत्नागिरीतल्या लोकांचे
रत्नागिरीतल्या लोकांचे अभिनंदन- राणेबाळाला हरविल्याबद्दल.<<< वा वा वा वा
मैनपुरी से मुलायम सिंह यादव
मैनपुरी से मुलायम सिंह यादव जीते
-------------------------------------
नचि ...........
आतातरी पेट्रोल-डिझेल कमी
आतातरी पेट्रोल-डिझेल कमी होणार का? महागाई कमी होणार का? >> अच्छे दिन आयेंगे.
सुळसुळे पडली तर टग्याचे अवघड
सुळसुळे पडली तर टग्याचे अवघड आहे.
म्हणे नरेंद्र मोदी असे पहिले
म्हणे नरेंद्र मोदी असे पहिले पंतप्रधान 'जिनके पास मां है!'
बारामतीत ईतकी चुरशीची लढत कधी
बारामतीत ईतकी चुरशीची लढत कधी बघितली नव्हती.
http://eciresults.nic.in/ConstituencywiseS1335.htm?ac=35
रायगड मध्ये चुरस चालुये फक्त
रायगड मध्ये चुरस चालुये फक्त ४९५० चा डिफरन्स आहे..
बर, डिपॉझिट जप्त होण्याचा
बर, डिपॉझिट जप्त होण्याचा नियम काय आहे? कुणी सान्गु शकेल का?
बारामतीत ईतकी चुरशीची लढत कधी
बारामतीत ईतकी चुरशीची लढत कधी बघितली नव्हती.
>>>+१११११
फरुखाबाद कुठल्या राज्यात आहे?
फरुखाबाद कुठल्या राज्यात आहे?
लिंबु, कुणाचे डिपॉझिट जप्त
लिंबु, कुणाचे डिपॉझिट जप्त करताय?
काँग्रेस अॅज अ होल का?
राखी सावंत ला
राखी सावंत ला
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१५ मते मिळालीत
उदयन
उदयन
फरुखाबाद कुठल्या राज्यात आहे?
फरुखाबाद कुठल्या राज्यात आहे? >> यु.पी.
नोटाचा वापरही बराच झालेला
नोटाचा वापरही बराच झालेला दिस्तोय!
(No subject)
साती ते काम पब्लिकने
साती ते काम पब्लिकने केलय.
मला फक्त आकडेवरीवरुन कुणा दुसर्यातिसर्या क्रमान्कावरचेही डिपॉझिट जप्त होणार ते बघायचे होते.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे आघाडीवर
सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर
सुप्रिया सुळे 22 हजार मतांनी
सुप्रिया सुळे 22 हजार मतांनी आघाडीवर
196 पिछाडीवर असं दिसतंय
196 पिछाडीवर असं दिसतंय
उदय,
उदय,
http://eciresults.nic.in/ConstituencywiseS1327.htm?ac=27
इथे दाखवल्याप्रमाणे ४६७ मते मिळालीत.
अरे लेटेस्ट सांगतोय.... मत
अरे लेटेस्ट सांगतोय.... मत कमी जास्त होणारच ... मोजणी अजुन चालु आहे
बारामतीत ईतकी चुरशीची लढत कधी
बारामतीत ईतकी चुरशीची लढत कधी बघितली नव्हती. >>> +१२
http://eciresults.nic.in/ConstituencywiseS1335.htm?ac=35 इथे जानकर आघाडीवर दाखवतय..
ए विचारवन्त, विचार करायचे
ए विचारवन्त, विचार करायचे सोडून हस्तोस काय?
लटेस्ट स्क्रिन बारामतीचा
MAHADEV JAGANNATH JANKAR Rashtriya Samaj Paksha 123033
SUPRIYA SULE Nationalist Congress Party 121394
लईच घासून चाललीये..... माझही ब्लडप्रेशर वाढू लागलय, झटक्यात कमी होतय......
अरे कुठे सुळेबाई पिछाडीवर १९६
अरे कुठे सुळेबाई पिछाडीवर १९६ मतांनी..
<<माझही ब्लडप्रेशर वाढू
<<माझही ब्लडप्रेशर वाढू लागलय, झटक्यात कमी होतय......>>
Same here Shree Limbutimbu
राहुल गांधीची काय परिस्थिती?
राहुल गांधीची काय परिस्थिती?
Pages