Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://eciresults.ap.nic.in/s
http://eciresults.ap.nic.in/statewiseS13.htm?st=S13 - महाराष्ट्राची सद्य स्थिती.. अधिकृत संकेतस्थळ..
अजून कुठेच पूर्ण निकाल जाहिर झालेला नाही..
आमच्याकडे मोदींचं घर किती
आमच्याकडे मोदींचं घर किती साधं, त्यांच्ताकडे कश्या आपल्यासारख्याच नीलकमलच्या खुर्च्या याचंही कौतुक चाललंय.

साती, दोघे टीव्हीलाच चिकटलायत
साती, दोघे टीव्हीलाच चिकटलायत ना?
श्रीनगरमध्येही फारुक
श्रीनगरमध्येही फारुक अबदुल्ला पिछाडीवर
जम्मु खोर्यात २ जागांवर भाजपा आघाडीवर..
अजूनतरी!
अजूनतरी!

राष्ट्रवादीत मराठा ओबिसी असे
राष्ट्रवादीत मराठा ओबिसी असे गट पाडणार्या टग्यामुळे भुजबळ पडले.धरणात मुतला टग्या, पण शिक्षा भुजबळांना.त्याची भैन येतेय जिंकून
Madha 43 MOHITE PATIL
Madha
43
MOHITE PATIL VIJAYSINH SHANKARRAO Nationalist Congress Party
SADABHAU RAMCHANDRA KHOT Swabhimani Paksha
728 Counting In Progress
ही लढत पण जबरी
सु सु १४८४७ मतांनी पुढे
सु सु १४८४७ मतांनी पुढे
कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत
कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी..
४००
४००
अरे वा श्रीकांत शिंदे आले,
अरे वा श्रीकांत शिंदे आले, गुड.
Nandurbar madhala Heena gavit
Nandurbar madhala Heena gavit yancha vijay kevaL ABhutpurva!!!
हेमंत गोडसे विजयी- ABP
हेमंत गोडसे विजयी- ABP माझा.
राजन विचारे विजयी.
पूनम महाजन, नितीन गडकरी
पूनम महाजन, नितीन गडकरी विजयी.
>>>Nandurbar madhala Heena
>>>Nandurbar madhala Heena gavit yancha vijay kevaL ABhutpurva!!!>>
हो ना
सुसुबाई हरायला हव्या
सुसुबाई हरायला हव्या होत्या.
अरेरे!
भुजबल फ़ार्म जवळ चा उड़ान
भुजबल फ़ार्म जवळ चा उड़ान पुलाचा एक्सिट गोडसे यानी बंद करावा!
सकाळ रालोआ २४७ जागा दाखवतेय
सकाळ रालोआ २४७ जागा दाखवतेय आणि गुगल १६१, असे का?
निलेश राणेने म्हणे आत्ता
निलेश राणेने म्हणे आत्ता तासाभरापूर्वी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सतीश सावंत याला भर रस्त्यावर कानफडात मारली.
सिंधुदुर्गात बरेच राडे होणारसं दिसतंय.
पुन्यातुन शिरोळे १.५ लाखानि
पुन्यातुन शिरोळे १.५ लाखानि विजयी..... *** breaking news... कदम वाटलेले पैसे परत घेनार....
निलेश राणेने म्हणे आत्ता
निलेश राणेने म्हणे आत्ता तासाभरापूर्वी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सतीश सावंत याला भर रस्त्यावर कानफडात मारली.
सिंधुदुर्गात बरेच राडे होणारसं दिसतंय.<<<
हायला, हे भारी आहे राव!
(No subject)
कदम वाटलेले पैसे परत घेनार<<<
कदम वाटलेले पैसे परत घेनार<<<
http://eciresults.nic.in/Part
http://eciresults.nic.in/PartyWiseResult.htm
या स्थळावर फक्त २ च जागांचे निकाल का दाखवत आहेत.
एवढे लोक जिंकल्याच्या बातम्या आहेत, तर येथे दिसत का नाहीये ?
(No subject)
लोकसभा निवडणूकीच्या
लोकसभा निवडणूकीच्या निकालांच्या दरम्यान महेश व बी ह्यांच्यातील साम्य वाढतच जाते.
आता यात मी विनोदी काय बोलले?
आता यात मी विनोदी काय बोलले?
NIC ची वेबसाईट आहे (सरकारी)
NIC ची वेबसाईट आहे (सरकारी) म्हणुन निकाल दाखविण्यास एवढा वेळ लागत आहे का ?
सगळे तसलेच. पण काँग्रेसच्या
सगळे तसलेच.
पण काँग्रेसच्या रत्नागिरीतल्या लोकांना राणेबाळ उरावर बसविल्याचा राग होताच.
महेश ते सगळे लिडींग वाले
महेश ते सगळे लिडींग वाले नंबर्स आहेत.
त्या साइटवर डिक्लेअर्ड वाले नंबर्स आहेत.
Pages