निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
शेजारच्या काकांनी काय झाले
शेजारच्या काकांनी काय झाले विचारल्यावर निरागस चेहर्याने म्हणतोय, "मामाने घराबाहेर काढलंय"........सही!
(No subject)
अरे काय मस्त गप्पा चालल्यात
अरे काय मस्त गप्पा चालल्यात ... हा धागा सुरू झाल्यापासून माझं वाचूनच होत नाहीये पूर्ण! केवढी माहिती! किती सुंदर फोटो! डोळे निवले एकदम.
<<<<जास्वंदीच्या वर्गातले पण
<<<<जास्वंदीच्या वर्गातले पण एक असे झाड असते, त्याची फुले
सकाळी पांढरी असतात व जसजसा दिवस चढत जातो, तसतशी गुलाबी
होत जातात. आता हे झाड दिसत नाही फारसे.>>>>> दिनेश ह्याचा उल्लेख नि ग ५,पान १२ वर वाचला. गोव्यात हि झाडं खुप आहेत. सप्टेंबर मधे फुलतात. त्यामुळे come September असं म्हणतात.
सुप्रभात..
सुप्रभात..
कम सप्टेंबर.. सो क्यूट
कम सप्टेंबर.. सो क्यूट नाव
लहानपणी शेजार्यांकडे कापसाचे झाड होते. ती फुले सकाळी पांढरी तर हळू हळू गुलाबी होत संध्याकाळी डार्क गुलाबी व्हायची.. खूप गंमत वाटायची तेंव्हा ही जादू बघताना
वर्षू आमच्याकडे त्या झाडाला
वर्षू आमच्याकडे त्या झाडाला बेशरम नाव आहे रंग बदलत असत फुल म्हणून.
गप्पा मस्तच रंगल्यात. जिप्स्या राधाला पण लकडीकी काठी गाण आवडत. यु ट्युब वर सारख लावायला लावते काठी काठी म्हणते.
पर्जन्य वृक्ष मस्त बरसात करत आहेत फुलांची.
कावळ्याचे घरटे मध्यावरच आहे. म्हणजे मध्यम पावसाचा अंदाज
आधी टाकलेले ताडगोळे, मके आणि ही गवार माझ्या काकांच्या मळ्यातली.
पानाची माहीती मस्तच.
मित्रांन्नो, परत राणीबागेचा
मित्रांन्नो, परत राणीबागेचा प्लॅन ठरतोय. या शनवारी किंवा रविवारी. मला, जिप्स्याला दोन्ही दिवस फ्री आहेत, सो कधीही जमेल. इनमिनतिनने त्याला रविवार जमेल असे कळवलेय. बाकीचे जण सांगा कुठला दिवस जमेल ते म्हणजे नक्की करता येईल.
वर्षू, मोठ्या मोठ्या
वर्षू, मोठ्या मोठ्या सुरवंटाचे झाड का हे ?
अंजली, त्याला भेंडी गुलाब पण म्हणतात का ? आपल्याकडे लाल होताना फुल कोमेजते. न्यू झीलंड मधे मात्र संध्याकाळीही टवटवीत असते.
गवार गम सध्या फार वापरात असतो. गवारीच्या बियांपासून मिळतो. हृदयासाठी चांगला. अनेक बिस्किटांमधे वापरतात. डॉ कमला सोहोनी यांनी तो भाकरीच्या पिठात मिसळायचे सुचवले होते.
मी मागे बालि वरच्या एका लेखात
मी मागे बालि वरच्या एका लेखात विचारले होते ना ? हा फुलोरा करमळाचा ( स्टार फ्रुट ) आहे.
र्वॉव.. दिनेश.. खरच का हे??
र्वॉव.. दिनेश.. खरच का हे?? केव्हढा सुर्रेख स्टार फ्रुट चा फुलोरा..
सुरवंटाचं झाड..
मेरी रिक्षा.. http://www.maayboli.com/node/48666
स्टर फ्रुट चा फुलोरा मस्तच..
स्टर फ्रुट चा फुलोरा मस्तच.. स्टर फ्रुट च लोणचं घालतात असे ऑफीस मधले ऐक उडिया सहकारी
सांगत होते...
( असे मला त्याच्याच एका
( असे मला त्याच्याच एका मित्राने सांगितले. मला सांगितले कि तो फक्त माझ्यापुढे सभ्यपणाचा आव आणतो. मित्राचे नाव सांगितल्यास दोघांनाही ( म्हणजे त्या मित्राला आणि मला ) धोका आहे. असे पण त्या मित्रानेच सांगितलेय. )>>>>>दिनेशदा, मला खात्री आहे कुण्णीच तुम्हाला हे सांगितलेलं नसणार.
रिया,
जागू, रेनट्रीच्या फुलाचा फोटो मस्त.
रेन ट्री क्युट आहे. डोंबिवलीत
रेन ट्री क्युट आहे. डोंबिवलीत आहेत काही ठिकाणी.
सांगितलंय रे बाबा.. म्हणून
सांगितलंय रे बाबा.. म्हणून आजकाल तूला जरा घाबरून असतो ना मी.
चीनी खाजकुयलीची झाडे
चीनी खाजकुयलीची झाडे वाटताहेत.
रेनट्रीही मस्तच.
होय का.. साधना, तू बोली तो
होय का.. साधना, तू बोली तो बरोबर ही होगा.. बरं झालं क्यूट दिसली म्हणून ट्रेक सोडून त्यांना हात लावून पाहायला नाही गेले..
होय का.. साधना, तू बोली तो
होय का.. साधना, तू बोली तो बरोबर ही होगा..
मै क्या चायनीज दिकती तेरेकु जो मुझे चायना का पता हय?? हाय उपरवाले.. मै सोचती मेरी आंखा बडी है.. आज पता चला वो तो पिचपिची है चायनीज जैसी
जागूचे फोटोमस्त. वर्षूचा
जागूचे फोटोमस्त. वर्षूचा सुरवंटही! आणि करमळाचं फूल पहिल्यांदा बघतीये.
साधना तेरी आखे पिचपिची हय की नाय वो पता नही ....पर तेरेकु सब्बीच पता हय ये मेरेकु पता हय!
असो...
कम सप्टें. चं एक गोड म्युझिक होतं ..... ज्यावर ...सुमन कल्याणपूरचं गैर फिल्मी (बहुतेक) गाणं होतं
....रिमझिम रिमझिम रिमझिम ये बरसे मोती के दाने
निकले तराने
ऐसी आस लगाये जलाए........बैरन बरखा सारी रात जगाये ....असं काहीसं,
याची चाल सांगितली तर बर्याच जणांना पट्कन कळेल.
पण आता मला नोटेशन लिहायला जमत नाही
सुमन कल्याणपूरचं गैर फिल्मी
सुमन कल्याणपूरचं गैर फिल्मी (बहुतेक) गाणं होतं>>>>>>>येस्स मानुषीताई. माझ्याकडे आहे हे गाणं. सुमनताईके आवाज का अप्पुन फॅन हय.
आयुष्यात एकदा तरी सुमन कल्याणपूर यांना प्रत्यक्ष पहायची (आणि जमल्या त्यांचे गाणे ऐकायची) इच्छा आहे.
दे ना मग लिंक इथे जिप्स्या..
दे ना मग लिंक इथे जिप्स्या.. मै भी बहुत फॅन हूँ..
त्यांची लहान बहीण रम्मी च्या हाताखाली होती बँकेत.. कायतरी ,' माविन्कुर्वे' आडनाव होतं तिचं..
तिनेच सांगितलं होतं ..लग्न झाल्यावर सुमन जींच्या नवर्याला गाणं पसंत नव्हतं म्हणून त्यांनी कित्येक वर्षं अजिबात बन्द करून टाकलं होतं गाणं ..आणी काँट्रॅक्ट्स किंवा ऑफर्स तर सोडाच
फिल्मक्षेत्रातील कुणालाच त्यांना भेटायची परवानगी नव्हती म्हणे..
http://www.mp3olimp.net/billy
http://www.mp3olimp.net/billy-vaughn-come-september/
हे ते कम सप्टेम्बरचं म्युझिक.
गुर्जी आता़ सुमन कल्याण्पुरांच्या गाण्याची लिन्क द्या बरं इथे!
वर्षूदी, मानुषीताई हे गाणं
वर्षूदी, मानुषीताई हे गाणं ऑनलाईन उपलब्ध आहे कि माहित नाही. माझ्याकडे mp3 आहे.
त्यांची लहान बहीण>>>वर्षूदी,
त्यांची लहान बहीण>>>वर्षूदी, श्यामा चित्तार त्यांची बहिण ना?
त्यांच हेमंतकुमार सोबतचं हे गाणं:
दर्यावरी रं तरली होरी रं
तुझीमाझी जोरी बरी
साजणा होरीतून जाऊ घरी
(नि. ग. वरून पुन्हा विषय भरकटतोय. )
सुमनची मराठी भावगीतं
सुमनची मराठी भावगीतं आमच्याकडे सतत लावलेली असतात, माझ्या मुलाला खूप आवडतात. (sorry अवांतर).
याच चालीवर माधुरी दिक्षीतचे
याच चालीवर माधुरी दिक्षीतचे गाणे होते... नजरे मिली, दिल धडका, मेरी धडकन ने कहा, लव्ह यू राजा ( चित्रपट : राजा )
आपल्या आपल्यात भरकटले तर चालते रे.
नाहीतरी तूकाराम महाराज पण, वॄक्षवल्ली मधे म्हणतातच कि... करोनी प्रकार, सेवू रुची.. ( म्हणजे मग मी खाण्यापिण्यावर घसरलो तर चालतय कि. )
येस्स दिनेश ....बरोब्बर!
येस्स दिनेश ....बरोब्बर!
कम सप्टेंबर-
कम सप्टेंबर- सुमन
https://www.youtube.com/watch?v=2OASKpTV_BY
<<<<अंजली, त्याला भेंडी गुलाब
<<<<अंजली, त्याला भेंडी गुलाब पण म्हणतात का ? आपल्याकडे लाल होताना फुल कोमेजते. न्यू झीलंड मधे मात्र संध्याकाळीही टवटवीत असते.>>>>दिनेश हे फूलसुद्धा टवटवीत असते संध्याकाळीसुद्धा.
ओय वर्षू दिल खुष कर डाला
ओय वर्षू दिल खुष कर डाला आपने!
Pages