बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२.३० चं टार्गेट ठेवूया.
साधारण किती जणं येतायत हे नक्की ठरल्यास मोठं टेबल मिळतंय का वगैरे बघता येईल.

त्याच्या कडे आहेत मोठी टेबलं.
सायो, सिंडरेला, बाई (+?), मै, एबाबा, वृंदाताई, चनस, मी (+२ सध्यातरी) . सात.

दादा आणि पवार असं डबल बॅरलवाले नांव आहे.. तेव्हां रँगिंग करायची कुणाची टाप आहे? Happy

सायो
सिंडरेला (+१)
बाई +१ (+१.५)
मै +१
एबाबा
वृंदाताई
चनस
बुवा (+२)
भाई
विकासदादा

१० नक्की, साडेचार कदाचित
झक्कींचं काय झालं?

सिंडरेला Lol तसं बुवा लोकं बायांना पेलण्यात माहिर असतात पण ह्या दादाजी पवारजींना ही पाहून घेऊ. बाई म्हणतात तसं ब्याकप ला भाई आहेतच (त्यांना कपडे संभाळण्यावाचून वेळ मिळाला तर). Proud

दादा, इथे असाल तर नक्की या. Happy

ताजी बातमी : झक्की अमियाला येणार आहेत.
नंतर चहापानाला (XXXच्या भीतीने बहुतेक :P) येणार नाहीत. Proud

मी फार आहेत. थोड्या वेळापुरता येणार आहे. जेवेन की नाही हेहि नक्की नाही. घरी मुलगी, जावई नि मुलगा येणार आहेत. संध्याकाळी परत कॅसा डी पास्टा मधे जायचे आहे.

सुपरर्बॉलच्या w/e ला ? नाही जमणार.
तुम्ही सुपरबॉल बघायला येणार ना? मी व मुलगा जाणार आहोत. येणार असलात तर फोन नंबर द्या, आपण केंव्हातरी कुठेतरी भेटू. नाहीतरी तिकडे पार्किंग पूर्ण भरले आहे, नि आता फक्त रेल्वेनेच जायचे. आत्ताच्या हवामानाच्या अंदाजाप्रमाणे दिवसा ४५ डि. फॅ. नि खेळ सुरु व्हायच्या वेळी २५ डि. अगदी थोडा पाऊस दुपारी पडेल पण खेळ चालू होइस्तवर संपेल.

अरे वा वा हिवाळी ए वे ए ठी...

आवर्जुन कळवल्याबद्द्ल धन्स Happy नेमके त्याच सप्ताही बाळ माणसाचे आजी अजोबा त्याला भेटायला येत आहेत... त्यामुळे हे देखेल ए वे ए ठी मुकवावे लागणार आहे Sad ... परंतु पुढच्याला नक्की भेट व्हायचा यत्न करु. म्हणजे बाळ माणसाचे मायबोली baptizing होईल.

भाईंना ए आंटे अमलापुरों च्या स्टेप्स वर डान्स जमत असेल तरच शक्य आहे त्यांना साऊथच्या बशीत जागा मिळणे.

सुपरबोल विकेंडला कसले येतायत बॉस्टणकर.

अजून फकत २०० पोस्टी - शो ना हो...
गाडीत खायला काय आणणार , कोण आणणार
रीटर्न गिफ्ट काय काय आहेत
ड्रेस कोड , भ मे चे इंस्ट्र्क्षन्स, वृत्तांतासाठी व्हॉलंटीयर असे किती तरी विषय राहिलेत की Happy

मी भ मे वर शेवटचा हात फिरवतेय.
उद्याच्या गटगकरता मुद्दाम शॉपिंग करून आले. खाऊ स्वातीकडे असेल.

Pages