आमची जंगलरूम.
आमच्या घरात आम्ही खोल्यांना नावे दिली आहेत. ओशन रूम, जंगलरूम, स्काय रूम इत्यादी. बाकीच्या खोल्यांमध्ये नावाप्रमाणे काही सजावट नाही मात्र जंगलरूममध्ये जंगलाचे चित्र काढायचे असे बरेच आधी ठरवून ठेवले होते. या चित्रातल्या प्रत्येक प्राण्याला काहीतरी नाव आहे आणि त्या प्राण्यांच्या कथाही आहेत. कथा पुन्हा केव्हातरी इथे देईन. तोवर आमची जंगलरूम बघा.
इथे अजून टेबल, बेड इत्यादी काही केले नाही. सध्या पसारा मांडून खेळायला जागा हवीये. जरा मोठी झाली की बाकीचे करून घेणार. ते साधेच , मोठे झाल्यावरही वापरता येईल असे असणार आहे.
१ - दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे पियानो , पुस्तकाचे कपाट
२ - पूर्ण भिंतीवरचे चित्र. या भिंतीला लागून असलेल्या भिंतीवर खिडकी आहे.
३. खिडकीच्या बाजूला मोठे भिंतीतले कपाट.
४. दरवाज्याच्या डावीकडे व्हाईट बोर्ड आणि त्याखालचे चित्र. व्हाईट बोर्डच्या वर सरस्वतीचे चित्र येणार आहे.
सुंदर आहे जंगल रूम. मज्जा
सुंदर आहे जंगल रूम. मज्जा आहे एका मुलीची....
मस्त !!
मस्त !!
सहीच आहे. हा आमचा झब्बु.
सहीच आहे. हा आमचा झब्बु. अॅक्वारुम.
सुरेखच सजलीये रूम. तू
सुरेखच सजलीये रूम. तू रंगवलीस? असणार अर्थात.
सहीये..
सहीये..
मस्तच
मस्तच
अरेच्च्या ते राहिलंच का
अरेच्च्या ते राहिलंच का सांगायचं ? हो, हो, मीच रंगवली. बेस कलर रंगार्यांकडुन करुन घेतला. वरची चित्र मी काढली.
मस्तचं सावली आणि केपी
मस्तचं सावली आणि केपी
सावली ते उजवीकडल्या झाडाच्या
सावली ते उजवीकडल्या झाडाच्या फांद्यांवर काय आहे?
केपी, मस्त आहे तुमचीही अॅक्वारूम.
अप्रतिम...
अप्रतिम...
सावली अप्रतिम रंगवले
सावली अप्रतिम रंगवले आहेस..किती बाई तो उत्साह
खरंच मज्जा आहे बाहुलीची.
केपी, अॅक्वारूम चा झब्बू पण भारी. भारतात मजा आहे मुलांची असे म्हणावे का?
भारी आहे एकदम
भारी आहे एकदम
मस्त. झब्बू पण भारी.
मस्त.
झब्बू पण भारी.
किती छान! अतिशय सौम्य सुरेख
किती छान! अतिशय सौम्य सुरेख डेकॉर आहे. मला वेगळेच विचारायचे आहे. तसा पियानो किंवा सिंथेसायझर मला हवा आहे. तो कोठून घेतला? प्लीज टु बी टेलिन्ग.
खूप छान केले आहे...
खूप छान केले आहे...
मस्तच..! सध्या आमची प्रिन्सेस
मस्तच..!
सध्या आमची प्रिन्सेस रूम की फेअरी रूम ह्यावरून बोलणी (फिस्कटून) होत आहेत
महिन्याभरानंतर माझा झब्बू देईन.. कदाचित!
वा. सगळ्या उत्साही
वा. सगळ्या उत्साही आयांना/बाबांना दंडवत.
सकाळपास्नं दंडवतच घालतोय
मस्तच आहेत थीम रूम्स.
मस्तच आहेत थीम रूम्स.
मस्तच आहेत दोन्ही रुमस सावली
मस्तच आहेत दोन्ही रुमस
सावली / कांदेपोहे, वरची चित्र काढायला कोणते रंग वापरलेस? वॉल पेंट्स की पोस्टर कलर्स?
खुपच छान संकल्पना अमोल केळकर
खुपच छान संकल्पना
अमोल केळकर
मस्तच.
मस्तच.
मस्तच
मस्तच
वरची चित्र काढायला कोणते रंग
वरची चित्र काढायला कोणते रंग वापरलेस? वॉल पेंट्स की पोस्टर कलर्स?>>
पोस्टर कलर्स. ऑईलपेंट. मुलांच्या मामीने रंगवली आहे रुम. ती अशी कामे घेते.
मस्त.
मस्त.
सुन्दर थीम आहे, सावली आणि
सुन्दर थीम आहे, सावली आणि केपी.
सावली - का पो ....... झकास
सावली - का पो ....... झकास ..... कल्लाकारी बेस्ट आहे ..:)
वॉव! जंगल अन अक्वा रूम मस्त
वॉव! जंगल अन अक्वा रूम मस्त आहेत.
खूप सूंदर..
खूप सूंदर..
हायला... सहीच आहे एकदम.
हायला... सहीच आहे एकदम. जंगलरूम एकदम झकास!!
झक्कास! पण अमा +१ त्या
झक्कास!
पण अमा +१
त्या पियानोनंच माझं अधिक लक्ष वेधून घेतलं. घरात मी एकटीनंच असावं, सर्व काम उरकलेलं असावं, आसपास शांतता असावी आणि मग त्या पियानोसमोर बसून मनात येतील ती, आठवतील ती गाणी वाजवत बसावं. अहाहा! तहान-भूक सगळं विसरायला होईल मला.
Pages