Submitted by हर्पेन on 6 September, 2013 - 13:29
या वर्षी मैत्रीतर्फे मेळघाटात गेलो असताना दिसलेल्या पक्षांची प्रकाशचित्रे
१. ठिपकेदार मनोली Scaly-breasted Munia
१२. मराल Lesser Whistling Duck
१४. दयाळ Oriental Magpie Robin
१६. हा पक्षी अगदीच दूर होता त्यामुळे रेकॉर्ड शॉट म्हणतात असा आहे हा फोटो, पण चोचीवर असलेल्या गाठीमुळे हे नकटा नावाचे बदक Comb Duck असावेसे वाटते
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर आहेत सगळेच
सुंदर आहेत सगळेच फोटो
1,5,12,21,22 हे विशेष आवडले
सुंदर फोटोज! खूप आवडले..
सुंदर फोटोज! खूप आवडले..
धन्यवाद जाई आणि दैत्य काही
धन्यवाद जाई आणि दैत्य
काही पक्षांची नावे टाकायची आहेत, कृपया मदत करा
छान आहेत सर्व फोटो .७वा पक्षी
छान आहेत सर्व फोटो .७वा पक्षी प्रिनिआ वटवट्या कैमेऱ्याला लवकर सापडत नाही . दयाळ डोळयांनी काळा पांढरा वाटतो पण फोटोत काळयाऐवजी निळी झाक येते .
वा, मस्त आहेत रे हे
वा, मस्त आहेत रे हे फोटो...
१७ - खाटिक
१९ - नीलकंठ, / ब्लू जे/ इंडियन रोलर
२० - किंगफिशर (व्हाईट ब्रेस्टेड)
आश्चिगला आवताण दे - तो फटाफट नावे सांगेल बघ ....
मस्त..
मस्त..
व्वा मस्तच
व्वा मस्तच
४. ठिपेकदार होला ६, ७
४. ठिपेकदार होला
६, ७ वटवट्या
९. पाकोळी (Swallow)
१७. खाटिक (Shrike)
१८. वटवट्या (Ashy Prinya)
१९. निलपंखी (Indian Roller)
२०. खंड्या (White breasted Kingfisher)
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
भरपुर झाले की. सगळ्याची नावे
भरपुर झाले की. सगळ्याची नावे बदल बरे. काही राहीली असल्यास सांग.
८ नंबरचा क्रेस्टेड बंटींग वाटतो आहे.
८ नंबरचा क्रेस्टेड बंटींग
८ नंबरचा क्रेस्टेड बंटींग वाटतो आहे. >>> मलाही तोच वाटतोय - युवराजही म्हणतात ना त्याला ?
केलेत बदल वरती, धन्यवाद,
केलेत बदल वरती, धन्यवाद, शशांक, इंद्रा,
कापो - आता पक्षी निरिक्षणासाठी मस्त मौसम चालू होण्याची चाहूल लागते आहे, सध्या सकाळी खूप वेगवेगळे आवाज येत आहेत. या वर्षी अगदीच कवडी नाहीतर गेलाबाजार पाषाणला तरी जाऊया
मस्तच टिपलेत.
मस्तच टिपलेत.