Submitted by हर्पेन on 2 September, 2013 - 13:37
मैत्री शाळेच्या निमित्ताने मेळघाटातल्या चिलाटी नावाच्या खेड्यात रहायची संधी मला मिळाली, त्यावेळी घेतलेली काही प्रकाशचित्रे
शाळेविषयी आपण अधिक जाणून घेऊ शकता ह्या दुव्यावर टिचकी मारून
http://www.maayboli.com/node/45066
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५ ही सागाची फुले
२६ ही रानफुले
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम!
अप्रतिम!
अतिशय सुंदर प्रचि.
अतिशय सुंदर प्रचि.
शुंदर !
शुंदर !
मस्त फोटो!
मस्त फोटो!
केवळ अप्रतिम!!!
केवळ अप्रतिम!!!
वा हर्पेन डोळे अगदी तृप्त
वा हर्पेन डोळे अगदी तृप्त झाले भरलेला हिरवा निसर्ग आणी झरे, ओढे पाहुन्.:स्मित:
वा! खरंच पावसाची जादू!
वा! खरंच पावसाची जादू! अप्रतीम प्रचि!
पहिले ५-६ फोटो मस्तच.
पहिले ५-६ फोटो मस्तच.
सुंदर
सुंदर
मस्तच... सकाळी सकाळी फोटो
मस्तच... सकाळी सकाळी फोटो पाहून मन प्रफुल्लित झाले
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
खरंच पावसाची जादू, सगळंच
खरंच पावसाची जादू, सगळंच हिरवं हिरवं गारं..... आहाहा....
वॉव हर्पेन. काय सुंदर आहे.
वॉव हर्पेन. काय सुंदर आहे.
वाह!!! अप्रतिम!!!!!
वाह!!! अप्रतिम!!!!!
धन्यवाद, स्निग्धा, रैना आणि
धन्यवाद, स्निग्धा, रैना आणि वर्षू नील...
मस्तच!
मस्तच!
किती सुंदर निसर्ग टिपलाय...
किती सुंदर निसर्ग टिपलाय... अप्रतिम.
हिरवागार रंग मस्त दिसतोय सर्व
हिरवागार रंग मस्त दिसतोय सर्व फोटोत. छान आलेत फोटो.
सुरेख हिरवाई, फ्रेश वाटलं
सुरेख हिरवाई, फ्रेश वाटलं एकदम.
धन्यवाद स्वाती२, उम्म आली,
धन्यवाद स्वाती२, उम्म आली, सुनिधी आणि मवा
सर्व हिरवेगार, नेत्रसुखद तर
सर्व हिरवेगार, नेत्रसुखद तर आहेच ; पण तुझी नजर (लेन्समागील लेन्स) पण एकदम तयारीची आहे हां ...
खूप छान
खूप छान
व्वा. फोटो ५ सुंदर.
व्वा. फोटो ५ सुंदर.
वाह! नेत्रसुखद
वाह! नेत्रसुखद
सुंदर!
सुंदर!
कंच हिरवा निसर्गरंग
कंच हिरवा निसर्गरंग अप्रतिम!!! छानच... मोकळा श्वास, मोकळी हवा आणि आजूबाजूला ही नेत्रसुखद हिरवाई! वाह!!
सुंदर.. खरं तर एकाच जागेचा
सुंदर..
खरं तर एकाच जागेचा मार्च एप्रिल मधला फोटो आणि मग त्याच जागेचा जुलै ऑगस्ट मधला फोटो, असे कुणीतरी केले पाहिजे. म्हणजे जादू अगदी जाणवेलच.
अहाहा.. निखळ आनंद
अहाहा.. निखळ आनंद
अप्रतिम. धन्यवाद हर्पेन.
अप्रतिम. धन्यवाद हर्पेन.
वाह ! एकसे एक फोटो
वाह ! एकसे एक फोटो ...
दिनेशदा,
छान कल्पना कळाली, प्रयत्न करतो...
Pages