मेळघाट - कशी पावसाने केली आहे जादू

Submitted by हर्पेन on 2 September, 2013 - 13:37

मैत्री शाळेच्या निमित्ताने मेळघाटातल्या चिलाटी नावाच्या खेड्यात रहायची संधी मला मिळाली, त्यावेळी घेतलेली काही प्रकाशचित्रे
शाळेविषयी आपण अधिक जाणून घेऊ शकता ह्या दुव्यावर टिचकी मारून
http://www.maayboli.com/node/45066



















१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५ ही सागाची फुले

२६ ही रानफुले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंच हिरवा निसर्गरंग अप्रतिम!!! छानच... मोकळा श्वास, मोकळी हवा आणि आजूबाजूला ही नेत्रसुखद हिरवाई! वाह!! Happy

सुंदर..
खरं तर एकाच जागेचा मार्च एप्रिल मधला फोटो आणि मग त्याच जागेचा जुलै ऑगस्ट मधला फोटो, असे कुणीतरी केले पाहिजे. म्हणजे जादू अगदी जाणवेलच.

वाह ! एकसे एक फोटो ...

दिनेशदा,
छान कल्पना कळाली, प्रयत्न करतो...

Pages